Robeenhood
| |
| Wednesday, December 06, 2006 - 6:02 pm: |
| 
|
'टेलिफ़ोन बूथ में हसनेवाली मेलबर्न मछली मचलनेवाली' >>>>> ही गाणे टेलीफोन धुनमे..... असे आहे बूथमे नाही
|
Sayuri
| |
| Wednesday, December 06, 2006 - 7:03 pm: |
| 
|
पण डोरे म्हणजे काय?
|
सयुरी, डोरे म्हणजे दोरे. खरे तर ते वेणीला बांधलेले गोंडे या अर्थाने वापरलेय.. तुम्हाला वेणीला गोन्डे बांधायला तेवढे केस तरी आहेत का? boycut वाल्याना काय कळणार ते?
|
Sayuri
| |
| Thursday, December 07, 2006 - 4:09 am: |
| 
|
lol वेणीचे गोंडे होय ते! पण गाडी एकदम माझ्या केसांशी कशी काय आली :D शेरावतच्या सोडून. anyways thanks for clarification
|
Zakasrao
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:02 am: |
| 
|
धूम २ मधे ऐश्वर्याचे crazy किया रे अस गाण आहे. पण मला ते brazing किया रे अस ऐकु येत होते. brazing हि २ metals ना जोडणारी एक process आहे. मला ज्यावेळी योग्य शब्द कळाले त्यावेळी खुप हसु आले.
|
Suvikask
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:25 am: |
| 
|
या बीबी चे सगळे अर्काईव्ह्ज वाचून काढले. अहो मोहच आवरता आला नाही. काय भन्नाट आहे...... विशेष म्हणजे चुकीचे ऐकु येणारे आपल्यासारखे बरेच जण आहेत हे पाहुन हायसं वाटलं. भयंकर हसले.. एकटीच ऑफीस मध्ये... माझे गाणे वाचा आता....... आजा सनम मधुर चांदनी मे हम तुम मिले तो मेर नैन दिया जायेगी बहार..
|
Suvikask
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:27 am: |
| 
|
खरं तर ते वीराने मे भी आ जायेगी बहार असे आहे.
|
Swa_26
| |
| Friday, December 15, 2006 - 7:02 am: |
| 
|
अहो रॉबिन, ते "डोरे " म्हणजे "डोळे" या अर्थाने वापरल्याचे कुठेतरी वाचलय...... नाहीतर मल्लिका शेरावतच्या कुठल्या वेण्या आणि कुठले गोंडे?????????
|
कुठे वाचलेय नक्की सांग उगीच पुरावा द्यायची जबाबदारी टाळून वाटेल ती विधाने करायची हे चालणार नाही. आता रेशमकी डोरी नावाचा सिनेमा होता त्याचा अर्थ रेशमाची डोळी घ्यायचा का... तसेच नागिन चित्रपटातील गाण्यात आशाओंका मांजा लागा, रंगी प्यारसे डोरी... अरमानोकी डोर लुटाने खडे है दुनियावाले,बांके चरकीवाले... है किसमे इतना जोर, जो काटे डोर सामने आये ना.. याचा अर्थ डोळे कापायला घ्यायचा काय? कै ची कै... आणि चित्रपटात शेरावतची वेणी आणि गाण्याचे शब्द याचा संबंध असण्याचे कारण काय? लोफर नावाच्या चित्रपटात काली काली घटा डल रही है या ओळीच्या वेळी आकाश चक्क निरभ्र दाखवलेय...
|
Swa_26
| |
| Saturday, December 16, 2006 - 6:02 am: |
| 
|
रॉबिन, खालील लिंक मधे डोरे म्हणजे डोळे असा अर्थ दीलाय...!! http://kallme.blogspot.com/ पण ते डोरे म्हणजे डोळे किंवा गोंडे पण नसावेत, हे बघा... http://www.bollywhat.com/lyrics/murd_lyr.html
|
त्या लिन्कवर चार पाच गाणी आहेत तिथे नक्की कोणत्या ओळीला आहे ते सांग. एवढे कुठे शोधणार?आणि पहिली लिन्क ओपन होत नाही...
|
In this case, Dor means a thread that binds or weaves lives together, depending on how the Master Weaver uses it. डोर चित्रपटाच्या रिव्ह्यूची पहिलीच ओळ... क्यों फट गयी ना आँखें?
|
Sakhi_d
| |
| Monday, December 18, 2006 - 4:02 am: |
| 
|
राॅबीनाहुड सुप्रभात, त्या link मधले दुसरे गाणे १०वी ओळ.
|
Gore gore gaal yeh gore daal rahe hain tujhpe dore ->>> पाहिले मी गाणे. पण तिथेही डोळे असा अर्थ नाही. त्याच्या अगोदर आँखें झील जैसी, दोरे लाल लाल असे म्हटले आहेत आणि डोरे चा अर्थ गाल असा घेतलाय blush on cheeks तेही चूक आहे. वर दिलेले काँटे मधील गाणे बघ. डाल रहे है तुझपे डोरे म्हणजे 'जाळं' टाकतोय असं म्हणायचय...
|
Swa_26
| |
| Tuesday, December 19, 2006 - 5:09 am: |
| 
|
रॉबिनभाऊ.... मी ती लिंक परत देत आहे त्याच्यात डोरे म्हणजे डोळे असा अर्थ दिला आहे. ह्त्त्प्://कल्ल्मे.ब्लोग्स्पोतओम आणि मी वरच्या पोस्ट मधे म्हटलेच आहे की, ते डोरे म्हणजे डोळे किंवा गोंडे पण नसून दुसर्या साइट वर दिलेल्या प्रमाणे गालच असावेत.
|
मैत्रीणिने आताच मुद्दाम ऐकवले अर्थ विचारायला.. लगे अब्रसा मुझे तंतेरा..... मर्डरच परत... लगे अब भी साथ मुझे तन तेरा..
|
Dineshvs
| |
| Friday, December 22, 2006 - 4:14 pm: |
| 
|
नंदीनी, असे शब्द आहेत त्याचे ?
|
Ek_veda
| |
| Friday, December 22, 2006 - 10:53 pm: |
| 
|
"लगे अब्रसा मुझे तन्तेरा" असे नसुन ते, "लगे अभ्र सा मुझे तन तेरा" असा आहे. अभ्र म्हनजे "संगमरवर" असे इथे अभिप्रेत आहे / असावे. c.b.d.g.
|
Swa_26
| |
| Saturday, December 23, 2006 - 5:03 am: |
| 
|
एक वेडा .... 'अभ्र' म्हणजे 'ढग' असा अर्थ अभिप्रेत आहे. (वर दिलेल्या लिंक प्रमाणे)...
|
च्या मायला... मी पण ते चुकीचंच ऐकलं होतं म्हणजे..
|