Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through December 20, 2006 « Previous Next »

Sanchu
Thursday, November 09, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या आईच्या चुलत काकांना बसलेला पुणेरी फ़टका!बराच जुना आहे किस्सा.(कुठले स्टेशन,कुठला area , मलाही आठवत नाही).
काकांनी त्यांच्या गावीच graduation केले आणि मग त्यांना पुन्यात interview साठी बोलावणे आले.

पहिल्यांदाच एवढ्या मोठा city त गेले ते काहिही माहित न्हव्ते. स्टेशन्मधुन बाहेर आले. शहरात मोठी मोठी circles असतात ना, तिथे उभे
राहिले आणी रिक्षावाल्याला थांबवुन त्याला पत्ता दाखवीला.....
बसा,सोडतो म्हणाला तो. आणि रिक्षा चालु केली. त्या circle भोवती एक गोल चक्कर मारली आणि थांबविली. खाली उतरला आणि शेजारिल building कडे बोट दाखवुन काकांना म्हणाला'हे तुमचे office ! २-या मजल्यावर आहे! काढा भाड्याचे
पैसे!'

आजही आठवण निघाली की सगळे पोट धरून हसतात!


Bee
Friday, November 10, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात चांगले लोकही भेटतात असे मला त्या उदाहरणातून स्पष्ट करायचे होते मिलिंदा. मी तर आहेच नमुना त्यात काही प्रश्नच नाही. माझ्यासारखी नमुनेदार व्यक्ती अख्ख्या जगात बघायला मिळणार नाही :-)

Farend
Thursday, November 16, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यातील हॉटेल वाल्यांवर सुधीर गाडगीळांचा
हा एक लेख


Atul
Thursday, November 16, 2006 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शिवाय मालक कोक्या असेल.


Kedarjoshi
Thursday, November 16, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐ काही काय. वैशाली चा मालक शेट्टी आहे.

Atul
Friday, November 17, 2006 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, अरे तुझ्याच ८ नोहेम्बरच्या पोस्ट ला हसतो आहे :-)

Kedarjoshi
Friday, November 17, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह. मग बरोबर आहे. मला वाटल तु अमोल च्या पोस्ट संबधी लिहिलेस.

Robeenhood
Friday, November 17, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली चा मालक शेट्टी आहे.
>>>>म्हणजे काय गोव्याच्या दक्षिणेचा कोक्याच तो!!!

Nilam1211
Thursday, December 14, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Puneri Paya
Me mulchi punyachi nahi..pan education sathi punyat hoti..tewa maza class sadashiv peth made hota..tewa me he pati wachali hoti...

Nilam1211
Thursday, December 14, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Zakasrao
Thursday, December 14, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा निलु एकदम झकास आहेत सर्व पाट्या. hhpv

Aaftaab
Thursday, December 14, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन आठवड्यांपूर्वी पुण्याला कामानिमित्त गेलो असता लक्ष्मी रोडजवळच्या वाचनालयात सहज गेलो आणि वर्तमानपत्रे चाळायला सुरुवात करणारच होतो.. काही क्षणातच तिथले संचालक आले अणि मला विचारले..
"मेम्बर आहांत का?"
मी म्हटले "नाही.."
सं: "मग पाच रुपये द्यावे लागतील"
मी: "कशाचे?"
सं: "बाहेर बोर्ड वाचलेला दिसत नाही.."
मग मी तसाच बाहेर जाउन तो बोर्ड वाचला.. त्यात खरेच लिहिले होते.. "फक्त सभासदांसाठी. सभासदाव्यतिरिक्त सर्वाना पाच रुपये भरावे लागतील"!


Lopamudraa
Thursday, December 14, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा.. निलम great पाट्या!!! अजुन एका पाटीचा फोटो


Sheshhnag
Thursday, December 14, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात खरच जर अशा पाट्या असतील आणि आपल्याच घरात येणार्‍या व्यक्तीला अशा अनेक सूचना देत असतील तर धन्य आहे. या पाटीवाल्यानी या जर पोस्ट वाचल्या तर उद्या या पाट्यांखाली `फ़ोटो काढण्यास बंदी आहे, आणि काढल्यानंतर कॅमेरा फ़ोडला गेल्यास आम्ही जबाबदार नाही' अशीही पाटी लागू शकेल.

Nilam1211
Friday, December 15, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakasrao / Lopmudraa
thanks...pan aashya patya me philya aahet..
suruwatila watale he lok ase kya aahet..mag mag halu halu swaya zali..
kadachit kahi diwasani photo chi pan pati lagu shakate Sudarshan..kahi bhaorosa nahi ya lokancha..

Himscool
Wednesday, December 20, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक नमुनेदार पुणेरी पाटी


Zakasrao
Wednesday, December 20, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाहीलेली एक पाटी पर्वतीच्यापायथ्याजवळ.
सु. व सु. नागरीकाना एक नम्र सुचना. गेटसमोर वाहने लावु नयेत.
येथे सु. व सु. म्हणजे सुजाण व सुशिक्षीत. जे गाडी गेटसमोर लावतील ते सु. व सु. नाहित.
पर्वतीवर लिहिलेलि पाटि
आपल्या जबाबदारिवर गच्चीवर जावे.


Robeenhood
Wednesday, December 20, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपे, वाड.मय चौर्य. ही पाटी पूर्वीच जास्वन्दने टाकली आहे. जरा इतिहासाची पाने चाळ....

Robeenhood
Wednesday, December 20, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1
तुझ्याकडे ती hongkong लेनमधली पाटी आहे ना ती टाक ना!!


Deshi
Wednesday, December 20, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

We Have 60 years of Erection Experiance.

ही पाटी अमेरिकेत आहे. ४ दिवसांपुर्वी CNN वर दाखविली.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators