Pia
| |
| Thursday, October 19, 2006 - 6:26 pm: |
| 
|
Parya सरळ नविन टिव्ही घ्या. कोणि सांगितले नको ते उपद्व्याप ?
|
Sandu
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:16 pm: |
| 
|
nakshatra .. kay problem ala hota? mazya kade planetvu parava pasun disat nahiye .. click kele ki buffering 0% dakhavta .... chat ni problem sutala nahi 
|
Dineshvs
| |
| Monday, October 23, 2006 - 1:30 am: |
| 
|
मराठी चित्रपटतारकांची, हि साईट, अलिकडेच सुरु झालीय http://marathitaraka.com/
|
छान आहे साईट, thanks दिनेशदा. या साईटवर उषा नाईकवर टिचकी मारली की उषाकिरण यांची माहीती येत्ये. अमृता सुभाषची माहीती येत नाहीये तर फक्त फोटोच दिसतात[हे माझ्याकडेच होतय की असंच आहे?] पुष्कळ अभिनेत्रींचा समावेश नाहीच. पण मराठीतली पहिली साईट अ एकंदर छान आहे
|
Dineshvs
| |
| Monday, October 23, 2006 - 4:56 pm: |
| 
|
मनिषा, हि साईट तयार करताना आलेल्या अनुभवावर आधारित एक लेख वाचला होता. एका माणसाने निव्वळ स्वतःच्या हिमतीवर आणि माहिती जमवुन हि साईट केलीय. अनेक अनुभवांपैकी एक अनुभव म्हणजे, खरे वय कुणीच सांगितले नाही. त्या अमकीने किती सांगितले, तिच्यापेक्षा मी ४ वर्षानी लहान, असा मामला. पण प्रयत्न स्तुत्य आहे.
|
Mahaguru
| |
| Tuesday, October 24, 2006 - 9:22 pm: |
| 
|
Brihan Maharashtra Mandal (BMM) is conducting a survey to get Marathi channels on your TV. Survey needs to be completed by 1,500 people across North America. * Go to http://www.bmmonline.org/channelsSurvey.htm (Go on www.bmmonline.org and click on Survey button in the menu on left side of the screen. This will take you to "Marathi Channels Survey" Page) * Click on BMM:Marathi Channels Survey and it will open the Survey * Complete the survey
|
Vnidhi
| |
| Tuesday, October 24, 2006 - 10:32 pm: |
| 
|
गेले २ दिवस,मला झी मराठी नीट दिसत नाही..सारखे buffering होते,तुटक तुटक serials बघुन कंटाळा आलाय...मी काय करावे
|
Yogibear
| |
| Wednesday, October 25, 2006 - 2:23 pm: |
| 
|
eSakal वरिल सुधीर गाडगीळ ह्यांचा दिवाळी निमित्त कार्यक्रम इथे ऐकता येइल... तुम्हाला जर eSakal च्या podcast ला subscribe करायचे असेल तर खालिल link वापरावी... http://www.esakal.com/podcast/news/esakalrss.xml
|
हो हो दिनेशदा मीही हा लेख वाचलाय गेल्याच आठवड्याच्या पेपरमधे आला होता. पण उपक्रम स्तुत्य खराच. सुधिर गाडगिळांच्या कार्यक्रमाबद्दल thanks हं योगीबेअर.
|
Bhidesm
| |
| Thursday, October 26, 2006 - 10:49 pm: |
| 
|
Vnidhi, PlanetVu मधील कोणाशी चर्चा करून Problem सुटतो का ते बघ. त्यांची वेळ आहे सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० (Pacific वेळेनुसार ). अर्थात त्याचमुळे मला ही वेळ सोयीची नाही. माझ्या Office च्या वेळेशी मेळ खाते आणि घरी गेल्यावर झी मराठी बघावे म्हटले तर काही दिसत नाही. तेव्हा तर कोणाशी चर्चाही करता येत नाही. तुला ही वेळ सोयीची होते का ते बघ. काय होते ते मला कळव.
|
Pia
| |
| Thursday, October 26, 2006 - 10:58 pm: |
| 
|
Planetvu वरिल मराठी चन्नेल एकदम फ़ालतु दिसते.मी ते घेवुन पस्तावले. कुणि घेवु नका.
|
Seema_
| |
| Friday, October 27, 2006 - 5:51 am: |
| 
|
पिया तुला काय problem आलाय सांगणार का ? मला तरी अतिशय चांगला अनुभव आलाय म्हणुण विचारती आहे ? p.s त्यांचा आणि माझा दुरान्वयानही संबंध नाही . कधी नाही ते इतकी चांगली सोय उपलब्ध झाली आहे त्याचा लोकाना फ़ायदा व्हावा म्हणुन विचारती आहे .
|
Pia
| |
| Friday, October 27, 2006 - 11:04 pm: |
| 
|
मला सारख बफ़रीँग़ असे येते...काय कारावे कळत नाही...पिक्चर माधेच थांबते.
|
Arch
| |
| Saturday, October 28, 2006 - 3:27 am: |
| 
|
मलापण हाच problem येतोय. गाताना तोंड उघड असताना frame freeze होते. मग थोड्यावेळाने audio सुरु होते. customer care च्या email ला उत्तर नाही. subscription cancel करायला सांगितली तर त्यालाही उत्तर नाही. credit card वर charge करत रहातील मात्र.
|
Naatyaa
| |
| Saturday, October 28, 2006 - 7:35 pm: |
| 
|
planetvu.com चा माझा अनुभव तरी चांगला आहे. शेकडा ९०% वेळा तरी सगळे व्यवस्थित चालते. काही वेळा problems येतात पण अजुन हा प्रकार नविन असल्याने ठीक आहे असे वाटते..
|
पिया, आर्च बफरीग चा problem तुमच्या internet मुळे आहे. ब्रॉड बॅन्ड आहे का? शिवाय वायरलेस असेल तर connection quality कशी आहे ह्यावर पण बफरींग अवलंबुन असत.
|
Seema_
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:40 am: |
| 
|
बरोबर केदार . pia internet connection चा speed कसा आहे त्यावर बरच अवलंबुन आहे . तु त्यांची एक test आहे ती करुन पाहीलीस का ? त्यावरुन ते report देतात picture quality कशी दिसेल त्याची ती करुन पहा . नाहीतर customer service ला कळवुन बघ .
|
Bhidesm
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:58 am: |
| 
|
केदार व सीमा, माझ्याकडे Broadband Connection आहे. पण दिसण्यात अनंत अडचणी आहेत. मी गेले २ आठवडे Customer Care शी संपर्क साधतो आहे पण उपयोग काहीही झाला नाही. मी पाठवलेल्या Mail ला २ दिवसांनी उत्तर येते. आमच्याकडे आम्ही Problem दुरूस्त केला आहे या आशयाचा मजकूर त्यात असतो. मी California त असल्याने त्यांच्या Live Chat च्या वेळा उपयोगाच्या नाहीत कारण त्याचवेळी मी Office मध्ये असतो (आधीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे). यातच माझा Trial Period संपला आणि ते तो वाढवून द्यायला तयार नाहीत. झी मराठी वरील कार्यक्रम चांगलेच असतात. त्यामुळे Website चे प्रसारण तपासणे हाच Trial चा मुख्य हेतू आहे. Website Under Construction आहे हे त्यात होत असलेल्या बदलांमधून कळतेच आहे. Login साठीचे Button जाऊन Link आली आहे. रंग बदलले आहेत. मला आज ३१ October ला रात्री १०:०० PST पासून काहीही दिसत नाही. वेळ लिहिली कारण याचवेळेस आणखी कोणास काही अडचणी आल्यात की नाही हे समजले तर Problem माझ्या Connection मध्येच आहे की Website च्या प्रसारणात याचा अंदाज करता येऊ शकेल. अशीच अडचण मला २६ व २८ च्या रात्रीही आली होती. त्याचवेळी कोणाला काही अडचणी आल्या होत्या का ? मला त्याआधीही बर्याच रात्री अडचणी येत होत्या. तुमची कळकळ स्तुत्य आहे म्हणून एवढे सविस्तर पत्र लिहिले. Website वरचे Previews मी बघू शकतो पण Live दिसत नाही. Problem काय असू शकेल ?
|
Rajasi
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:08 pm: |
| 
|
मलाही आज सकाळपासुन planetvu वर zee marathi दिसत नाहि आहे. मेल केलि आहे बघु काय म्हणतात ते
|
Pia
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:09 pm: |
| 
|
i have "Time Warner " broadband internet connection , which has excellent speed . Still i am facing the problem.
|