Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
London

Hitguj » My Experience » भटकंती » Europe » London « Previous Next »

Priyab
Monday, November 20, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

London मधिल Indian History बद्दल इथल्या एका thread मधे लिहिले आहे but London मधे अजुन हि बरेच काहि आहे..कोणि London tour ल वगेरे गेले असेल.. or तिथे रहात असेल तर please share your experiences .. कसे आहे London ??? ,कुठे रहायला चांगली ठिकणे आहेत? काय काय बघावे तिथे गेल्यावर

Milindaa
Tuesday, November 21, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती दिवस आहेत फिरण्यासाठी? कशाची आवड आहे यावर बरेच अवलंबून आहे

राहायला B&B सगळीकडे आहेत.

लंडन छान (आणि महाग) आहे.


Priyab
Wednesday, November 22, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

४-५ दिवस आहेत ड़इसेंबर मधे... Christmas time


Vj1
Thursday, November 23, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indian history in London cha thread jara ikde arat ekda taka naa.. X mas madhe jara phirta yeil..

Priyab
Tuesday, November 28, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vj1 त्या thread मधे सगळे Indian History in London शी related आहे..मला London बघण्यात interest आहे London ल जावुन सुद्धा Indian History मला नाहि बघायचि London itself has great history त्यामधे मला जास्त interest आहे

Shonoo
Wednesday, November 29, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया

आम्ही २००३ साली सप्टेम्बर मधे एक आठवड्यासाठी गेलो होतो.

अगदी जायची तयारी करे पर्यंत मला लंडन मधे दोन ठिकाणी जायचं होतं
एक Kew Gardens आणि दुसरं Stratford upon Avon .
kew Gardens जगप्रसिद्ध बॉटॅनिकल गार्डन आहे. प्रोफ़ेसर नेनेंनी त्याची माहिती सांगितली होती त्याला आता पंचवीसेक वर्षे झाली. पण लंडन म्हटलं की मला पहिल्यांदा ते आठवलं.

शिवाय RW Apple यांनी लिहिलेला एक Cotswold वरचा लेख ही तेंव्हा नुकताच वाचला होता. त्यामुळे Costwold ची एका दिवसाची ट्रिप त्यात Oxofrd , Cecil Rhodes चे घर इत्यादी आणि मग Stratford upon Avon करून लंडन ला परत. तेव्हढा एकच दिवस भाड्याची गाडी घेतली होती.

आम्ही इथूनच एका वेब साइट्वरून एक अपार्टमेन्ट बूक केले होते Lancaster gate भागात. आम्ही पाच मोठि माणसे आणी एक सात महिन्याची छकुल असे होतो. अपार्टमेन्ट मधे वॉशर ड्रायर पण होता त्यामुळे फार सोय झाली. ट्युब स्टेशन पासून ५ मिनिटे चालण्याच्या अंतरावर होतं अपार्टमेन्ट. पाहिजे तर त्या वेब साइट ची लिन्क शोधून देईन.

बाकी बिग बेन, लन्डन आय वगैरे टुरिस्टी प्रकार ठीक. टावर ऑफ़ लन्डन मधे त्यांचि टूर जरून घ्यावी. छान माहिती देतात. मला तरी आवडली. आम्ही विन्डसर कासल मधे पण त्यांची टूर घेतली होती.
Chritopher Wren चे चर्च, टेट मॉडर्न दोन्ही अपेक्षेच्या पलिकडे आवडले. नॅशनल गॅलरी बघता आले नाही याची खन्त अजून आहे.

बाकी जेवण अतिशय महाग आणि Zagat rated रेस्टॉरंट सुद्धा बेकार निघाले. एक फिश ऍन्ड चिप्स ने काय तो दगा दिला नाही कधी.

माउस ट्रॅप आई बरोबर आणि मिडसमर नाइट्स ड्रीम नवर्‍याबरोबर गेले होते. त्या थियेटरच्या जवळ एक बालिनीज रेस्टॉरंट आहे ते मला फार आवडले होते.

एकाही पुस्तकाच्या दुकानात जायचं नाही अशी माझ्या दृष्टीने जाचक आणि नवरा ( कधी कधी Grinch ) च्या दृष्टीने अतिशय न्याय्य अशी अट अगोदरच मान्य केल्यानंतर कुरबुरीला वाव नव्हता. त्याचं उट्ट काढण्याकरता परत एकदा जावंच लागेल!


Priyab
Wednesday, December 06, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shonoo ..thanks a lot for Reply!!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators