Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 12, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through September 12, 2006 « Previous Next »

Kedarjoshi
Friday, August 25, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद अरे तुझ्या कडे पाट्यांचे ईतके फोटो कसे काय? आठवडाभर पुण्यात कैमेरा घेऊन फिरत होतास की काय? ~D


Storvi
Friday, August 25, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते त्याच्याच घरचे असावेत सगळे :-O

Bee
Saturday, August 26, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सोमवार पेठेत ३ महिने एका lodge वरती राहिलेलो आहे. संडासाच्या बाहेरून आणि आतून एक पाटी होती. 'सगळे काही पाच मिनिटात उरका' :-)

Meggi
Saturday, August 26, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अस नुसतं सांगायचं नाही, फोटो टाकायचा त्या पाटिचा

Kiran
Tuesday, August 29, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतला की बाहेरचा फोटो? :-)

Bee
Tuesday, August 29, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत त्या लॉजमध्ये जायचा विचारही करवत नाही आणि तू ती नको ती पाटी इथे टाक म्हणतेस.. नो वे मृ :-)

Meggi
Tuesday, August 29, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुला लॉजच्या पाट्या नीट दिसतात आणि माझं नाव नाहि दिसत का? मी मेग्गी आहे, मृ नाही :-)

किरण, कुठलीही पाटी टाकू दे त्याला, दोन्ही टाकल्या तर उत्तम


Jaaaswand
Tuesday, August 29, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार.. अरे "शोधा म्हणजे सापडेल" म्हणतात ना.. तसेच काहितरी.. म्हणून एवढे फ़ोटो.. :-)

स्टोरवी... तुमच्या माहिती साठी.. हे फ़ोटो माझ्या घरचे नाहीत !!!
पण पुण्यनगरीतले आहेत एवढे नक्कि.....

मित्रांनो अजून एक घ्या


Dinesh77
Tuesday, August 29, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

puNeri

Rachana_barve
Tuesday, August 29, 2006 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच त्याच पाट्या टाकताय. नविन नमूने भेटले नाहीत का तुम्हा कोणाला? :-O

Moodi
Tuesday, August 29, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे लोक जुनी पाने वाचतात आणि तेच फोटो टाकतात.
ए नवीन काही सापडत नसेल तर का पळापळी करताय? रोल संपेल यातच




Kedarjoshi
Wednesday, August 30, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद मुडी व रचनाचे चॅलेंज स्विकार रे बाबा. टाक एखादी नविन पाटी. नाहीतरी पुणेकरांना पाट्या टाकन्या (लिहिन्या) शिवाय येत काय?
~DDDDDD

Robeenhood
Wednesday, August 30, 2006 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्या पाट्या सापडत नसतील तर रंगवून घ्या आणि घरावर लावा अन त्याचे फोटो काढून ५० के बीत बसवा अन इथे टाका कसे?


Rahul16
Wednesday, August 30, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

punyatlya patya sampalya watate................

are re wait zale........

Moodi
Wednesday, August 30, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग अर्ध्या पुणेकरांचे काय? ते कुठे बरे पाट्या टाकत असतील? ~DDD

सहारा विमानतळाबाहेर मोठ्ठी पाटी " येथे कचरा टाकु नये " आणि तिथ्थेच शेजारी अख्खा बसस्टॉप झाकला गेलाय एवढी मोठी कचराकुंडी चक्क बसस्टॉपमध्येच आहे.( मागे विमानतळपर्यंत पूर आला होता ना त्यातला कचरा तो, अजून साफ करतायत. आता गेले की बघावे लागेल, नाहीतर फोटोच आणुन लावते इथे)


Limbutimbu
Wednesday, August 30, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया सन्डासात
नळ चालू ठेवुन
त्याचे म्युझीक ऐकत
बसु नये
पाण्याचा अपव्यय टाळा


ही पाटी माझ्या येथिल भाडेकरुन्कर्ता सन्डासात मीच लावली होती!
एनी प्रॉब्लेम?
DDD

Soultrip
Monday, September 04, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगीच नाही आपले लिंबु-भाऊ प.पु. :-)
जनसेवा दुग्धमंदीराचा उल्लेख येऊन गेला असेलच या BB वर. नसेल तर, रसिकांनी (!) एकदा अवश्य भेट द्यावी! (हो, आमची त्यांच्याबरोबर कोणतीही भागीदारी नाही बरे :-))
चितळ्यांची '(भाकरवाडीचा) चुरा (ही)संपला' ही पाटी खरेच कोणी वाचली आहे की उगाच folk-lore ? :-) चितळ्यांच्या पुणेरी तर्‍हेवाईकपणाबद्दल सर्व शिव्या घालतात, पण ते मुळचे भिलवडी,सांगलीचे बरे का!

डहाणुकरच्या वैशालीमधील 'येथे राजकारणावर चर्चा करु नये' हे पाटी मात्र मी स्वत्: पाहिलीय. (त्या दुकानाचा मालक बापुसाहेब खरे म्हणजे मला पु.लंच्या पात्रापैकी वाटतो)

एखादी नवीन, कडक पाटी येऊ द्या आता जास्वंद, हिम्स




Jaaaswand
Tuesday, September 12, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो
हा अजून एक पुणेरी नमुना.. पाटी नाहिये पण पुणेरी किस्सा आहे :-)


Kedarjoshi
Tuesday, September 12, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

too good re. ..

Raina
Tuesday, September 12, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद- हा किस्सा सुधीर गाडगीळांच्या लोकप्रभातील काॅलम मध्ये आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators