|
Chaffa
| |
| Wednesday, October 04, 2006 - 3:02 pm: |
| 
|
लहानपणी बरेचदा एकमेकांना आपण कोडी घातली. काही सोडवता आली काही नाही आली पण मजा मात्र भरपुर आली. आता आयुष्याचे कोडे सोडवता सोडवता एकमेकांना कोडी घालुन बघुया का आठवणी ताज्या होतात का.??
|
Madhavm
| |
| Thursday, October 05, 2006 - 10:05 am: |
| 
|
चाफ़्फ़्या, तुझ्या कोड्याचे उत्तर - 'हो नक्किच होतील'
|
>>>> आठवणी ताज्या होतात का.?? अरेच्च्या? मन म्हन्जे काय रेफ्रिजरेटर हे का की रेफ्रिजरेटरमधल्या भाज्यान्सारख्या मनातल्या आठवणी सुदीक ताज्या राहिल्या असतील?
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 11:01 am: |
| 
|
अरे बा, वन रुपयाची एक गाय तर दोन गायची किम्मत काय? बघा आता कोडे सुटते का आणि आठवणी ताज्या होतात का.
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 11:03 am: |
| 
|
हे सिद्ध करा : 4 + 5 = 445
|
Jaaaswand
| |
| Thursday, October 05, 2006 - 11:11 am: |
| 
|
अशी कोणती गोष्ट आहे कि.. ताणली कि अजून छोटीच होते
|
>>>> अरे बा, वन रुपयाची एक गाय तर दोन गायची किम्मत काय? उत्तर हे एकशे चार रुपये किन्वा दोन रुपये! आयला माझ्या, गणिताच्या मास्तरान्च्या फटक्यान्च्या आठवणी जाग्या झाल्यात रे भो!
|
बी... बा वन= बा वन== तेच ते ४४५=४४५ या मधल्याचा चिन्हाचा तिरकी रेघ देउन ४ करा लहानपणी एक कोड आम्ही सारख घालत असु... काहीतरी १० रुपये टीप मिळाली मग ती तिघांत वातली अस काहीस यात एक रुपया कुठे गेला हे शोधायच याच उत्तर मला येतय पण कोड आठवत ब्नाही कोणाला आठवत असेल तर टाका ना जरा.
|
मनिषा या कोड्याची अनेक रुपं आहेत, पण मुळात हे असं... तीन माणसं एका ठिकाणि Rs. 75 खर्च करतात, आणि बिल वाटून घेतात (Rs. 25) प्रत्येकी.. ते तिथून निघाल्यावर त्यांना (Rs. 5) Discount मिळतं, जे वेटर अगर गड्याच्या हाती पाठवलं जातं.. तो दोन रुपये खिशात घालतो, आणि तीन रुपये परत करतो, आणि ते लोक पुन्हा ते वाटून घेतात.. आता प्रत्येकाने (Rs. 25 -1 = 24), Together 24* 3 = 72) आणि वेटरने Rs.2 घेतले तर १ रुपया गेला कुठे (From 75) .... त्याचं उत्तरही त्यातच दडलेलं आहे. मुळात Rs. 72 खर्च केले आणि त्यातले Rs.2 वेटरने घेतले, आणि Rs. 70 हॉटेलला गेले.. तेव्हा 1 रुपया हरवायचा प्रश्न येत नाही....
|
Ekda ek mulga asto atishay premal, kashtalu wa emoitional. Motha houn shrimant wagaire hoto. Tyache tyachya panji (kamla bai Sarpotdar) war khoop prem aste. Ti ek diwas dagawte. mulga khoop halwa hoto wa tharawt ki panji chya navane bank kadayche tharwato. Ata naav kay bara thewnar bankecha???
|
/hitguj/messages/34/60477.html?1158356769 वरील बीबी आधीच आहे, तो वापरा. हा बीबी आता बंद करण्यात येतो आहे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|