Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 25, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through August 25, 2006 « Previous Next »

Jaaaswand
Thursday, August 24, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी तुला माहित नाही का..
पु. ल. काय म्हणतात

पुण्यात गाडी ( सायकल ) म्हणजे.. रस्त्यात कोंडाळा करून गप्पा मारताना " टेकायची " सोय


हा तर मग पार्किंग स्पाॅट आहे


Jaaaswand
Thursday, August 24, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायकलींवरून आठवले :-)


Farend
Thursday, August 24, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कृपया चूळ मोरीत भरावी" - मंडई जवळचे एक अमृततुल्य.

Manuswini
Thursday, August 24, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय एकेक पाट्या बाई त्या पुण्याच्या
असे कुठे पाटी नाही लावली क एखाद्या hotel मध्ये..

"कृपया घास तोंडातच घालावा आजुबाजुला किंवा ताटाबाहेर सांडला तर साफ़सफ़ाईची जबाबदारी
तुमची राहील".
दिवे घ्या हो बाई पुणेकर :-)


Moodi
Thursday, August 24, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता बाहेरचे लोक येऊन आमच्या पुण्यातल्या हॉटेलमध्ये असे वागत असतील तर काय करावे बाई त्या हॉटेल मालकांनी म्हणते मी. दिवे घ्या हो मुंबईकर आणि नागपूरकर...

Rachana_barve
Thursday, August 24, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good ग मुडी... ... ... hmm मी काही बोलत नाही नाहीतर ते MODs येऊन विषयाला धरून बोला म्हणतील :-O

Manuswini
Thursday, August 24, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मी म्हणते जसा देस तस वेस असे जर काही असेल आणी होत असेल तर
म्हणुनच ती पाटी लावावी लागत असेल तर
mod उडवा हो हे post नसेल विषयाला धरुन
I am jsut kidding moodi , take it easy ग बाई :-)


Farend
Thursday, August 24, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही आणखी एक

"येथे कचरा टाकू नये, टाकल्यास xyz खासगी इलाज करतील"


Dinesh77
Thursday, August 24, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेरी पटी

Moodi
Thursday, August 24, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मनु मी नाही रागवले गं बाई, पण लवकरच नागपूर आणि मुंबईचा दौरा काढुन तिथल्या पाट्या लावाव्या म्हणते इथे.( नागपूरात सगळ्या हिंदी आणि मुंबईत गुजरातीतच पाट्या असतील म्हणा.)

Ameyadeshpande
Thursday, August 24, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लवकरच पुण्याला भेट देणार आहे... पण "विनोदी" मधले खड्ड्यांबद्दलचे काही लेख वाचून मला जरा टेन्शन आलं आहे

Limbutimbu
Friday, August 25, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> ते MODs येऊन विषयाला धरून बोला म्हणतील
सगळे मॉड्स पुणेरी हेत का?

Giriraj
Friday, August 25, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी वातते mods इतके वैषयिक नसावेत!

Jaaaswand
Friday, August 25, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो वाद नका घालू..
ही घ्या अजून एक... एकदम पेशल पुणेरी पाटी


Limbutimbu
Friday, August 25, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, अग मला वाटल की गिर्‍यान त्याची पोस्ट उडवलि हे, तर मी पण माझी पोस्ट डिलिटली!

Bee
Friday, August 25, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी इथे हरेक पोष्ट्स विषयाशी निगडीत वाटते आहे. कशाला मग ही उडवाउडवी.

Moodi
Friday, August 25, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या आता काय बोलु मी?

Limbutimbu
Friday, August 25, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> लिंब्या आता काय बोलु मी?
आपण नकोच बोलायला आता, मॉड्सनाच बोलुदे! :-)
(पण मॉड्स बीशी सहमत असतील तर?) (सैरावैरा धावत पळत "वाचवा वाचवा" अस रॉबिनला हाका घालत सुटतो)
DDDD

Sahilshah
Friday, August 25, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

some thing good about pune, click on this yahoo link

http://in.specials.yahoo.com/pune/index.html

Meggi
Friday, August 25, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या पुणेरी हॉस्टेल मध्ये आंघोलीच्या पाण्याच्या बॉयलरच timing हॉस्टेल चे मालक control करायचे त्यांच्या घरुन.. म्हणजे खालच्या मजल्यावरुन:-)
प्रत्येक मुलीला ८ मिनिट अश्या रीतीने calculate करुन बरोब्बर तितका वेळ बॉयलर लावला जाई. त्या ८ मिनिटांमध्ये ६ मिनिट पाणी तापायला आणि २ मिनिट पाणी बादलीत काढायला असा वेळ विभागुन दिला होता. पावसाळ्यात मात्र मोठ्या मनाने हे timing १२ मिनिटे पर्यंत वाढवले होते. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators