|
Gs1
| |
| Thursday, July 13, 2006 - 9:48 am: |
| 
|
ठरले नाही अजून. उद्या बघू कोण कोण येणार आहे त्याप्रमाणे. लिंबू, टाकलीस काडी ? झालं समाधान ? नाही रे धुमकेतू, एका मीटींगमध्ये अडकलो आयत्या वेळेला. सहा किल्ले हुकले :-(
|
>>>>> म्हणूनच माझा प्रयोग ७५ मिनिटात आटोपता घेते ना मी. आणि स्वतःबरोबर प्रेक्षकान्ची पण सुटका करते असेच ना? हलकेच घे ग अज्जुका! मी गम्मत करतो हे! ७५ मिनिटे राहूदे, पाच मिनिटे धा पाच टाळक्यान्समोर उभ राहुन बोलायला देखिल कठीण असते, तर स्टेज बिजच काय? जीएस, कुठ रे काय मी कुठ काडी टाकली हे? मला तर काहीच दिसत नाही हे! (उगीचच आपल मला सगळेजण बोलुन घेत असतात) DDD अज्जुका, तुझ्या मिळालेल्या कारणाशी ठाम रहा! कारण आता मला ते चित्र काढावच लागणार अस दिसतय....! खोक्यातला शिणेमा.. युनिव्हर्सिटी चौक.. इत्यादी इत्यादी....!
|
गिरी, एक सासरा शोधून काढच रे... तुमचे ट्रेक फार मस्त चालले आहेत, हेवा वाटतो...
|
Gs1
| |
| Friday, July 14, 2006 - 6:56 am: |
| 
|
विनय, या भारतभेटीत एका तरी ट्रेकला यायचे तुम्ही वचन दिले आहे
|
GS1 यान्नी गडाची माहिती देण्याचे काम केले आहे, मग म्हटले आपण निदान आपल्याला जमेल ते करू म्हणजे photo तरी upload करू. trek चा वृत्तन्त वगैरे लिहायचा patience मला जेव्हा येइल तेव्हा येइल. सध्या एवढेच सान्गते की 50-60 लोक एस.टी महामन्डाळची गाडी भड्याने घेउन गेलो होतो. पुण्यातून सकाळी सातला निघालो, दोन वाजता गड उतरून खाली आलो आणि नंतर TP करत संध्याकाळी 7:30 ला परत पोचलो. पायथ्यावरुन रोहिडा
थोडे चढल्यावर

|
किल्ल्यावर चढल्यावर

|
सोनकीची ही अशी रांगोळी सर्व डोंगरंवर बघायला मिळते या महिन्यात

|
व्वा छान फ़ोटो आहेत...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|