Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माझा 'जर्मनी'वास! ...

Hitguj » My Experience » भटकंती » Europe » माझा 'जर्मनी'वास! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 14, 200620 07-14-06  10:57 am
Archive through July 17, 200620 07-17-06  4:13 pm
Archive through August 03, 200618 08-03-06  6:51 am

Kashi
Thursday, August 03, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lalitas swis vachayla..maja yete aahe..
navin mahiti hote..

Bee
Thursday, August 03, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सिंगापूरमध्ये जर महाराष्ट्र मंडळ नसते तर social life जगू पाहणार्‍या मराठी लोकांचे चांगलेच कंटाळवाणे दिवस गेले असते. एक ते मंडळ आहे म्हणून केवढे तरी मनोरंजन होते. मैत्री होते आपल्या लोकांशी नाहीतर इथे social life ची कमतरता आहे. आमच्या पूर्वीच्या मराठी लोकांनी कसे दिवस काढले असतील कोण जाणे. इथे एक माणे काकू राहतात. त्या इथे गेल्या पन्नास वर्षांपासून राहतात. त्यांची कथा मी नंतर लिहीन सवडीने. पण त्यांचा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकला की आपण खूप भाग्यवान आहोत असे वाटते. त्या इथे जहाजानी येत आणि दर पाच वर्षांनी भारतात जहाजानी जात. त्यांची ७ बाळंतपण मलय लोकांनीच केली. त्यामुळे त्यांना मलय खूप छान येते. त्यांच्या सुना जावई देखील मलय तमिळ असेच आहेत. किती वेगळ वाटतय ना त्या स्त्रीच आयुष्य. एक न शिकलेली पोर तरूण वयात ब्रिटिशांच्या काळात नवर्‍यामागे इथे संसार थाटायला येते आणि आपल्या आयुष्याचे पन्नास वर्ष इथे काढते. म्हणजे त्या इथल्याच झाल्यात की कायमच्या. तरीही अजून मराठी बोलतात आणि दरवेळी कार्यक्रमाला हजर असतात. खूप भोगल असेल ह्या स्त्रीने. त्यांच्याकडे बघितले की मला भरून येते.

Jadhavad
Thursday, August 03, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्वीनी, बी
मी सुरु करतोय नवीन थ्रेड, सिंगापुर साठी, पहीलाच लेख मोठा आहे

/hitguj/messages/46/113827.html?1154597765

अमित


Moderator_7
Thursday, August 03, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, यापुढे या बीबीवर जर्मनी सोडून इतर ठिकाणांचे अनुभव लिहीण्याऐवजी कृपया योग्य तो बीबी उघडून लिहा.

येथे आधी आलेली पोस्ट्स नंतर योग्य त्या ठिकाणी हलवली जातील


Moderator_9
Thursday, August 03, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lalitas तुमची पोस्ट्स तुमच्या रंगीबिरंगी वर हलवली आहेत

Prashantkhapane
Wednesday, December 06, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ha BB mi aaj pahila. Mi geli 7-8 varshe Germany madhe ahe Working at the German Aerospace Center and with Airbus/Liebherr gave me a chance to know many families/people. Bayren experience was very special.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators