Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 02, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्यात दडलेलं लहान मूल » Archive through May 02, 2006 « Previous Next »

Bee
Wednesday, March 08, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती ह्या बीबीच्या डाव्या बाजूला ती जी Nostradamus ची लिंक दिली आहे त्यात काही तथ्या आहे का?

Giriraj
Wednesday, March 08, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वावा! बी,तुझ्यातलं लहान मूल समोर आलच म्हणायचं!

Indradhanushya
Wednesday, March 08, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तानया... धन्यवाद
धमाल BB आहे...

बालपणात राहुन गेलेल्या इच्छा आकांक्षाना येथे बरपूर वाव देता येईल :-)


Bee
Wednesday, March 08, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी जरी माझ्यापेक्षा मोठी असेल तरी तिला मी माझ्यापेक्षा लहान आहे असे समजूनच तिच्याशी बोलतो :-)

गिरिराज तुलाही मी माझ्यापेक्षा लहानच समजतो रे बाळा :-)


Moodi
Wednesday, March 08, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुला नक्की काय म्हणाचयय ते मला खरच लक्षात आलेले नाहीये.

तुला तरी कळले का ते?


Bee
Wednesday, March 08, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी तुला कळले नाही कारण तू लहान आहेस :-)

दिवा घे मूडी रागवू नकोस माझ्यावर :-)


Moodi
Wednesday, March 08, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यावर कशाला रागवु रे बाबा? नाही रागवणार.

पण इथली सर्व मोठी मुले अन मुली कुठे गेली?


Bee
Wednesday, March 08, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण इथली सर्व मोठी मुले अन मुली कुठे गेली? <<
तुला नक्की काय म्हणाचयय ते मला खरच लक्षात आलेले नाहीये :-)

इथे तुला मुली दिसत नाही का? मुलीच मुली आहेत मायबोलिवर :-)


Moodi
Wednesday, March 08, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे म्हणजे इथे फक्त मोजक्याच लहान मुलांनी अन मुलींनी आपल्याला काय वाटते ते लिहीले आहे, पण बाकीचे कुठे गेले? मग ते खुप्प मोठे झाले का की लाजतात सांगायला त्यांना काय काय वाटते ते? की लग्न झाल्यावर अन त्याना मुले मुली झाल्यावर त्यांच्यातील बालपण कोमजले आता असे म्हणायचय मला..
फार्र फार्र संकोची आहेत बाबा मायबोलीवरचे काही मुले अन मुली..


Limbutimbu
Wednesday, March 08, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> फार्र फार्र संकोची आहेत
सन्कोच नको धरु तर काय धरू? माझ्यातल्या जाऊदे, माझा आयडीतल ल्हान मुलाला समद्यानी चापट्या मार मारून, चिमकुटे काढुन, अन सारख सारख लिम्ब्या हे करु नको अन ते करु नको अस बजावुन बजावुन भन्डावुन सोडल, ते कुठच गेल!
अन तर्रीबी म्या बोम्बलतो यस्जीरोडवर जाऊन, की म्या हे! माझ्यातल ल्हान मूल शिल्लक हे!
:-)

Milindaa
Wednesday, March 08, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता प्रत्येक बीबी वर असल्या टवाळक्या बंद करायला काय घ्याल ? :-)

Limbutimbu
Wednesday, March 08, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिलस तर हौदभर अत्तर घीन! .. DDD
अन वरल्या पोस्ट मधी कुठ काय टवाळकी हे रे? माझी आयडीच बीबीच्या विषयानुरुप घेतली गेलेली हे! तेच तर सान्गितल की वर!
खेळात लहान मुलाला लिम्बुटिम्बु म्हणुन घेवुन खेळवतात! लिम्बुटिम्बुवर कधिच राज्य येत नाही! राज्य येण म्हणजे परीक्षेचा काळ! सततची प्रत्येक जगण्याची परीक्षा देण तस कुणालाच फारस आवडत नाही! जगण्याच्या धडपडीतून कायमच नसल तरी खेळात जस टॅम्प्लीज घेवुन काही काळ बाजुला निवान्त विश्रान्ती घेत बसता येत तस आयुष्यात बसता आल असत तर किती बर झाल असत? याच जाणिवेचे प्रतिक म्हणुन माझा हा आयडी! :-) प्रॅक्टिकल लाईफ मधुन हसण्यासाठी काही उसन्त देणारा हा आयडी! अन प्रॅक्टिकल लाईफ मधे जे कधीच बोलता येणार नाही, ज्याचा विचारही करता येणार नाही असे विषय माण्डणारा ह्या आयडीचा गोन्डस बुरखा! काय टवाळगिरी दिस्ते रे तुला यात?
रोजच्या धकाधकीतून काही क्षण विरन्गुळा देणारा हा आयडी!
बीबीचा विषय, माझ्यात दडलेल ल्हान मूल... अर्थात माझा आयडी, अन मन्ग माझ्या ह्या भोळ्याभाबड्या आयडीला कुणीकुणी कस कस सतावल ते भोकाड पसरुन हिथ नाय लिहायच तर कुठ लिहायच? DDD
म्हणे जिथ थित असल्या टवाळक्या बन्द करायला काय घ्याल! मन्ग तू पण ज्या त्या बीबी वर जाऊन सिद्ध कर की म्या टवाळक्या केलेल्यात! आय बेट तुला काहीच सापडणार नाही! आडातच नाही तर पोहोर्‍यात कुठुन येणार?
किधर धुवॉं भी नही दिख रहेला और तूं ऑंग ऑंग करके चिल्लारेला है!
DDD

Puru
Wednesday, March 08, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार भारी बोलललास लिम्बु! ..so much that you forced me to break my resolve & post again :~))

Limbutimbu
Wednesday, March 08, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन मिलिन्दा त्वा विषय काढलाच हेस! आधीबी नाव न घेता कुठ कुठ बुन्दाच्या अन हौदाच्या गोष्टी तू बोलत होतास! तर आता होऊनच जाऊद्या!
आजच्या दिसात म्या फकस्त या बीबीन्वर गेलो हे
१. यस्जीरोड... नेहेमीचा मुक्काम, एकुण पोस्ट्स ४ की ५
२. पोपटाचा बीबीवर दोन पोस्ट्स.. एक पोस्ट दिव्व्याला उत्तरादाखल दुसरी पोस्ट झक्कीनी विचारलेल्या प्रश्णाला उत्तर दिल जात नाही अस सान्गितल याच्यात तुला काय टवाळी दिसली? थितल्या ज्योतिषान्चे रिमार्क्स बघ त्या पोस्ट वरचे!
३. टेरीबल टू वर दोन पोस्ट्स... एक विषयाला अजुन वेगळी दिशा मिळावी म्हणुन, का दिशा मिळावी त्याच कारणही अमेरिकन कायद्याचा उल्लेख करुन केलेल! ... काय बिघडल? हव तर थित येवुन मी प्रत्येक वाक्याच स्पष्टीकरण करतो! दुसरी पोस्ट अर्थात पीयस्जीला उत्तर देण्यासाठी! अन आत्ता आणि एरवीही तू जस नाव न घेता सुचना सान्गतोस तसच तिचीही पोस्ट होती, का ते मला माहित नाही, त्यात काय टवाळी केली हे?
४. चौथा बीबी म्हन्जे ही वरची पोस्ट, मुडीच्या पोस्टला उत्तर दिल हे! माझी आयडीच जिथ माझ्यात दडलेल ल्हान मूल दर्शविते अन त्याला धरुन काही लिहिल तर लगेच टवाळी झाली?
५. अन एक पोस्ट करण्ट अफेअर्स वर मैत्रेयीला आणि अजुन कुणाला तरी अनुमोदनाची! द्यायला नको होत? की ती पण टवाळकी झाली?
मिलिन्दा, एकतर तुझी झोप अपुरी झाली असेल किन्वा मराठी शब्दान्चा नेमका वापर तुला अवगत नसावा. टवाळी व त्यामागुन किन्वा साथीने येणारे शब्द जरी तू वापरला नसलास तरीही, टिन्गल, टवाळी, टवाळक्या अस ऐकल की डोळ्यासमोर जे येत ते मी माझ्या पोस्ट्स मधुन केल अस तुला म्हणायच हे का? तर ऐक, माझ्या पहाण्यात अन समजण्यात टवाळी ही नॉर्मली जेण्ट्स तरुण लेडिजची करतात! कशी कशी करतात याचे ज्ञान मी तुला देणार नाही! तर माझ्या कोणत्या पोस्ट्स मध्ये तुला या किन्वा कोणत्याही अर्थाने टवाळक्या आढळल्या ते मला इस्पष्ट करून सान्ग! म्हन्जे बन्द कर्तो पोस्टणे!
तसही मी काही ठराविक आयडी सोडल्या तर कुणाही लेडिज आयडीला प्रतिसाद, अनुमोदन, नाव घेण असला काहीच प्रकार करत नाही! शक्यतो सम्पर्कातच येत नाही! पोस्टमधिल विचार समजुन घेतो, उत्तर द्यायच असल तर देतो नाहीतर गप्प बसतो! हव तर माह्या प्रत्येक पोस्ट्स चा शोध घे! आणि तरीही?
कोणकोणत्या बीबीवर मी विषयाला सोडुन बोल्लो हे तेही तू दाखवुन दे!
हां आता विनोद निर्मितीकरता काही इकडच तिकडच थोडफार घुसडल तर ती लगेच टवाळकी होते काय? की टवाळा आवडे विनोद या उक्तीनुसार तू मला टवाळखोर ठरवुन मोकळा होतो हेस? इस्पष्ट कर!
धिस टाईम, नो दिवा प्लिज! कारण जेव्हा चारचौघ बोलतात, काहीही बोल्ले तरी मी एक व्यक्ती सोडुन बाकीच्यान्कडे दुर्लक्षच केल! पण पुर्वाश्रमीचा मॉड जेव्हा अशी सुचना, तेही आयडीच नाव न घेता करतो तेव्हा मला त्याची सिरियसली दखल घ्यायलाच हवी


Milindaa
Wednesday, March 08, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT , माझ्या पोस्ट्मधली स्मायली तुला दिसली नाही की तू जाणूनबुजून दुर्लक्ष केलंस ?

टवाळी शब्दावरुन तुझ्या डोळ्यासमोर काय येतं यात मला स्वारस्य नाही. तुझं मराठी मी सुधारत बसणार नाहीये. मी जेव्हा नाव न घेता बोललो तेव्हाच कळायला हवे होते की मी कोणा एकाला बोलत नाहीये. किंवा कोणत्या एका दिवसाच्या पोस्ट्स बद्दल बोलत नाहीये. त्यातून मी पोस्ट करेपर्यंत तुझं पोस्ट योगायोगाने आलं होतं

तुला स्पष्टीकरण देत बसण्याची मला गरज वाटत नाही. दुसरं आणि अतिशय गंभीरपणे तुला सांगतो आहे की इथे मी मॉडरेटर आहे किंवा होतो याचा काही संबंध नाही, तू या आधीही असे रेफरन्स दिले आहेत. ते बंद कर. मॉडरेटर्स कोणतीही सूचना मॉड आयडी ने देतात, तेव्हा माझ्या पोस्ट शी त्याचा संबंध येतोच कोठे ?


Limbutimbu
Wednesday, March 08, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिन्दा, अगदी तुझ्या वरच्या सुचनेप्रमाणेही, मी माझ्या पोस्ट मधे जे लिहिले तेच सिद्ध होते! कसे ते बघ
याच बीबीवर दिसणार्या पानात या पोस्ट्स वाच
बी ची १२.४७ ची... नाॅस्ट्राडेमस करता! विषयाला फारच धरुन हे नाही का?
त्याला उत्तर गिर्‍याच १२.५३... ते पण विषयाला धरुन हे असच तू म्हणणार
नन्तर इन्दा ने का धन्यवाद दिलेत ते कळायला मार्ग नाही!
पुन्हा बी, ३.१८... दुसर वाक्य!
त्यावर मुडीची पोस्ट.१०
पुन्हा बी च उत्तर ४.२८.. तर हे अस चाललेल ते सगळ विषयाला धरुनच हे नाही का?
पण मग तुला देखिल फकस्त माझीच पोस्ट काबर खुपली?
आता अस सान्गु नको की त्या पोस्ट्स्च्या वेळेस मी झोपलेलो होतो किन्वा वरली सुचना सम्द्यान्करताच हे म्हणुनच नाव घेतल नाही हे! कारण जर समद्यान्करता असेल, तर मुडी, बी, गिर्‍या यान्च्या पोस्ट्स मधील टवाळकी देखिल तुला सिद्ध करुन दाखवावी लागेल!
अन
जाता जाता तुझी हिथली पोस्ट नजरे खालुन घाल! थित अस सिद्ध होत हे की तुला नाव घेता येतच अन वर विनोदही करता येतो!
आता मात्र दिवे देतोच! मला फार काळ दिवे दिल्याशिवाय अन दात विचकल्याशिवाय चैन पडत नाही! DDD

Milindaa
Wednesday, March 08, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला नाव घेता येतच अन वर विनोदही करता येतो! <<<
बरं मग, त्या वरुन असं सिध्द होतं का की मी नाव न घेता विनोद करु शकत नाही ?

आणि तुला खरंच कळत नाही की तू पेडगावला जातो आहेस ? मी तुला उद्देशून पोस्ट लिहीलं हे कशावरुन म्हणतोस ? मी वर काय लिहीलं आहे ते वाचलंस का तू ? मी कोणा एकाला उद्देशून लिहीलं नाहीये असं वर लिहीलं आहे ना ? मग ?

अर्थातच ती तू उल्लेखलेली पोस्ट्स निरर्थक आहेत, या बीबी साठी. पण मग त्याने काय सिध्द होते ? उगाच वादाकरता वाद घालू नकोस.

चला, त्या निमित्ताने मी अजून लहान मुलांशी लहानांसारखा भांडू शकतो हे कळले :-)


Limbutimbu
Wednesday, March 08, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके मिलिन्दा, तुझ्या पुर्वीच्या मॉडपदाचा उल्लेख करुन मी एक घोडचूक केली हे, क्षणभर ती बाजुला ठेवू!
तु मला उद्देशुन अशी पोस्ट्स लिहित नाहीस ना?
मग
या ठिकाणची नाव न घेता केलेली, वर पुन्हा ज्यान्ना उद्देशुन त्यान्ना कळेल असा पदरा आडचा वार करीत जी पोस्ट तू केलेली हेस त्यान काय सिद्ध होत अस समजायच?
समझने वालेको इशारा काफी है! अन जेव्हा एक बोट आपण दुसर्‍यावर रोखतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात!
बाकी मलाही तुझ्याशी वाद घालण्यात इन्टरेस्ट नाही!
आय से टु यू, विश यू गुड डे :-)

Mrunmayi
Wednesday, March 08, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Are tumhi tar mothya mansasarkhe bolayla lagala ki kay ? BBcha mazyat dadlela lahan mul vishay aahe na.. :-)

Yes, moodi, mala lahanmulanche sagale khel tyanchyabarobar khelayala avadtat. Agadi collegemadhe astatana sudha mi baryachvela lahanmulashi khelat basat ase. Ata farsa vel milat nahi. Tyanchya barobar danga masti sudha karayala avadate... Ani bakicha ahech, masokta hundarane, pavsat tar mi ajunahi bhijate, chikhalat khelate, cartoons baghate, champak pakshik milala tar vachate.....

Rupali_rahul
Tuesday, May 02, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी या शनिवारिच एक मस्ती करुन मोकळी झाले.
नेहमीप्रमाणे बसमधुन उतरल्यावर मी माझ्या रस्त्याने चालत घरी जात होते. दोन दिवस सुट्टी असल्यामुळे जाम खुश होते. बिल्डींगच्या जवळच होते आणि बिल्डींगमधे सुट्टीत त्याच्या काकांकडे रहायला येणारा लहान मुलगा भेटला. फ़क्त दुसरी-तिसरीत असेल; तो मला विचारत होता," आ गयी काॅलेजसे?". मी म्हंटले ," मैं काॅलेज नही आॅफ़िस जाती हुं". त्यावर तो म्हणला," कौनसे आॅफ़िसमैं?". एवधे प्रशंअ विहारुन भांडवुन सोडले. डोक्यात एक कल्पना येउन त्याला विचारले "चल रेस लगायेगा???" त्यावर तो लगेच तयार झाला आणि मी "एक दोन, तिन असे अंक मोजले". त्याने सायकलवरुन सुसाट धावायला सुरुवात केली. मी आमच्या गेटच्या सिमेंटच्या कुंपणावर चढुन लगेच उडी मारुन पलीकडे गेले. त्याने पाठी वळुन बघितले तोवर मी बिल्डिंगच्या आत उडी मारली होती. तो जोराने ओरडु लागला," ए तु चिटींग मत कर...."
हे मी घरी जाउन आईला सांगितले आणि ती पण जोरजोराने हसु लागली.
पण या एका प्रसांगातुन मला असे वातले की अजुनही माझ्यात एक लहान मुल आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators