जास्वंद मला तर वाटतं हे मुद्दाम आपलं पुणेरीपण(?) जपून ठेवण्यासाठी अश्या पाट्या लिहीत असावेत
|
Ninavi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 8:50 pm: |
| 
|
जास्वंद... ... ... ... 
|
Zakki
| |
| Thursday, May 18, 2006 - 12:23 am: |
| 
|
आशा आहे की मी पुढल्या आठवड्यात इथे काही खळबळजनक लिहू शकेन. वाट बघा! मग कुणाची हिंमत होणार नाही पुणेकरांची चेष्टा करण्याची!
|
Dhumketu
| |
| Thursday, May 18, 2006 - 4:14 am: |
| 
|
असाच काहीसा मजकूर पर्वतीच्या कार्यालयाबाहेर लिहिला आहे.. हे देऊळ नाही कार्यालय आहे असा काहीसा... (पण ते आत ला आंत, काही ला कांही लिहिणार नाहीत)
|
जास्वन्द, ती पाटी केळकर म्युझियम मधली हे का?
|
बरोब्बर आहे... अमेय... पण मला आवडतात.. ह्या असल्या अर्क पद्धती पुण्याच्या.... तरी त्या पाटीत " शिन्च्यांनो " हा शब्द राहून गेलाय.. असे मला उगाचच वाटतेय लिम्बु भाऊ.. काय कल्पना नाही बुवा.. ही पाटी exact कुठली.. पण पुण्याची आहे एवढं नक्की बरं का
|
Dhani
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:03 pm: |
| 
|
mi pan pahili aahe hi paati...
|
Dhani
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:06 pm: |
| 
|
parvatichya tethe museum aahe tethe aahe hi pati..
|
I swear... Jaswand मला आता पर्यंत वाटत होत कि लोकं उगाच काहितरी सांगत बसतात पुणेकरांबद्दल... पण हि पाटि जर खरिच पुण्यामधलि असेल तर सगळ्या पुणेकरांना माझा साष्टांग नमस्कार....
|
Confusion
| |
| Wednesday, May 24, 2006 - 12:01 pm: |
| 
|
hi paha ankhi ek typical 'Puneri PAATI' ek kissa tumhala sangto .. Laxmi Road varti eka dukanasamor ek paati (board) lavli hoti. tyavar lihile hote ki 'Yethe 4 te 7 (4 to 7) madhe Garma-Garam Batate-Vade miltil' .. Mazhya Mumbaicha mitrane vicharle 'Amhala saat (7) peksha jaast vade pahije astil tar ???? ' hi hii hiii hhiiiiii !!!!!!!!
|
Pha
| |
| Wednesday, May 24, 2006 - 12:06 pm: |
| 
|
खि खि खि.. खरं तर हा किस्सा 'मुंबईकर नमुने' नावाचा नवीन बीबी काढून तिथं मांडायला हवा.
|
Pinaz
| |
| Wednesday, May 24, 2006 - 1:25 pm: |
| 
|
काय चूक आहे त्या पाटित आणि इतके हसण्यासारखे काय आहे? पुण्याचे कुणी शिंकले तरी हसायचे का? जसे इतर गावातले कुणी शिंकतच नाहीत! काहीतरी बघायला असेल या आशेने लोकं सारखी सारखी कार्यालयात घुसली तर त्रास होणारच ना दोघांनाही? त्या पाटीमुळे किती जणांचा त्रास वाचला असेल, हे कसे समजत नाही? नाही, उगाच पुण्याची पाटी म्हटले की हसायचे काय?
|
पुणेरी दरडावणी .... ....
|
Pinaz
| |
| Wednesday, May 24, 2006 - 1:31 pm: |
| 
|
moDerator yaaMnaa vinaMnee. एक विनोदाचा BB असूनही या BB ची आवश्यकताच काय आहे? केवळ एखाद्या गावाला नावे ठेवण्यासाठी एक संपूर्ण BB सुरु करायची काय आवश्यकता आहे? असे काही किस्से, पाट्या "विनोद" BB वर लिहिता येणार नाहीत का? नाही, मागे एकदा moderator यांनी "तुमचे इतर जतीविषयी काहीही मते असोत, माय्बोलीवर ते मांडू नका" अशी समज दिली होती. तसेच एखाद्या गावाविषयी किती विनोद करत बसायचे? आणि अशा BB ना किती काय चालु द्यायचे? हे ठरवता येईल का? असे किस्से पाट्या "विनोद" BB वर टाकण्यात काय चूक आहे?
|
Pinaz
| |
| Wednesday, May 24, 2006 - 1:38 pm: |
| 
|
Ameya deshapande.. I am serious. no vinod on this topic any more. I am from Pune and i have also experienced few picular things in Pune. But I think there is speciality of each and every city, in every country. Question is, how long we will continue above kind of jokes and PJs on separate BB? Why it can not be on "Vinod" BB? Is this BB meant to make fun of Punekars by people of othe cities? why this encouraged?
|
पिनाझ.. मला नाही वाटत.. पुणेकरांच्या प्रत्येक आवडीनिवडी बद्दल इथे भाष्य आहे म्हणून.. काही काही गोष्टी अश्या आहेत कि... इतरांना " वेगळ्या " वाटतात.. त्या इथे मांडल्या आहेत..बस्स त्यात.. सार्वजनिक पुणेरी ही.. भाषावैशिष्ट्याचा एक नमुना आहे.. हे खुद्द पु. लं. नी सांगून ठेवलय... मग आपण काय बोलणार बापुडे काही पोस्ट्स इथल्या थोड्या जहाल वाटतात, पण त्या अनुल्लेखाने सोडून द्याव्यात, असे मला वाटते.. थोडी पुण्याची वैशिष्ट्ये समजली तर काय हरकत आहे ? अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. किती दिवे घ्यायचे त्याचा
|
पिनाझ... मागेच ह्या bb वर कुणीतरी सांगितलं होतं की सर्वप्रथम ही सगळीच पोस्ट्स दिवे घेऊन वाचायची... पुणेकरांनी आणि अ-पुणेकरांनी सुद्धा... जे काही अनुभव आहेत ते वृत्ती बद्दल आहेत ना की पुण्यातल्या प्रत्येक माणसाबद्दल... आता हे असे अनुभव लोकंना पुण्यात जास्त येतात ते त्यांनी मांडले इथे तर त्याचं एवढं काय आता पुलंनी सुद्धा लिहिलंच आहे ना "पुणेकर" मंडळींवर... ते जितक्या सहज घेतलं जातं तितक्याच सहजतेने ही posts घ्या ना... अशा रागावता का सगळ्यांवर? पुण्याच्या बर्याच गोष्टी जगात कुठेही सापडणार नाहीत(चांगल्या) हे काय कुणाला ठाऊक नाही का? त्यात अगदी चितळेंच्या बाकरवडी, पुरणपोळी पासून पुण्यातल्या गणपतींपर्यंत सगळं आलं... कुठल्याच पुणेकराचं मन दुखावण्याचा हेतू नाही कुणाचा इथे... पण हितगूजच काय "पुणेरीपण"ह्यावर महाराष्ट्रात कुठेही ऐकायला मिळेल... तसाच मग हा एक bb ... इतकं धारेवर धरू नका सगळ्यांना... पुलंनी मुंबई बद्दल म्हणलय ना... कुणी एक भिकार म्हणलं तर आपण सात भिकार म्हणायचं... समोरचा पुढे काय बोलणार मग... हो पण पुण्याची मंडळी "स्वाभिमाना"च्या बाबतीत मोठी असो... मीही seriously सांगतो की तुम्ही easily घ्या...
|
Pinaz
| |
| Wednesday, May 24, 2006 - 2:28 pm: |
| 
|
मी शांतपनेच बोलते आहे. पुन्यावर विनोद होणारच. पुण्यातच आहेतच इतक्या महान महान गोष्टी आणि पुण्याने इतके दिलेय देशाला. पुण्याची चेष्टा होणारच.. मी त्याबद्दल म्हणत नाहीये. वेगळ्या BB ची आवश्यकता काय आहे? आणि मुम्बै च्य लोकांनी काय संस्क्रुती टिकवलीये? सगले मेल्या गुज्जुंना देऊन मोकळे झले. त्यांना कसला स्वभिमान असनारे? आणि पुलंचे उदाहरन देऊन आपण किती काल पुनेकरांवर विनोद करत बसणार? आपण पुलंइतके मोठे आहोत का? पुलंनी रविंद्रनाथ टागोरांवर व्याख्याने दिली, त्याचे अनुकरण का नाही होत? सांगते काय? की पुण्यावर जळणारी लोक विनोद करणारच. पण मायबोलीवर त्यासाठी archive होणारा वेगळा BB असण्याचे कारण काय? मी तर वाचते की मायबोलीला जागेची आणि पैशांची कमतरता आहे. मग असे विषय विनोद या archive न होणार्या BB वर का नकोत?
|
पिनाझ तूच तर म्हटलीस ना.. पुणे आहेच एवढे महान.. मग एक BB असायला काय हरकत आहे अर्रे इथे मुंबई चा विषय कशाला मधेच.... आणि त्यांनी संस्कृती टिकवली का नाही.. ह्याचा एक वेग़ळा BB होऊ शकेल... आणि सगळे गुज्जूं ना देऊन मोकळे झाले... हे तर अजिबातच पटत नाही.. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर प्रत्येक जण घडलेला असतो.. सद्ध्या पुण्या मधेही अमराठी लोकांचे प्रमाण वाढत आहे.. अजून दहा एक वर्षांनी... पुण्याच्या बाबतीत पण हेच घडेल.... तेव्हा कुणाला दोष देणार आहात नक्किच पु.लं. इतके इथे कुणीच मोठे नाही.. पण त्यांनी केलेल्या पुण्याबद्दलच्या भाष्याचा अजुनही प्रत्यय येतो.. म्हणूनच.. ही comparison बाकी काही नाही बाकी... पुण्यावर जळणारे लोक हे असे विनोद करतात.. हे पटत नाही.. आणि जळत असतीलही तरी तुम्हांला आनंदच झाला पाहिजे.... आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल तेव्हाच असूया होते नाही का ??
|
>>>आणि मुम्बै च्य लोकांनी काय संस्क्रुती टिकवलीये? सगले मेल्या गुज्जुंना देऊन मोकळे झले. त्यांना कसला स्वभिमान असनारे? ह्या साठी खरतरं "मुंबईकर" bb काढा आणि त्यावर टाका... पण हे असं अजून गुज्जूंना देऊन मोकळे वगैरे झाले नाहियेत... आहे आहे अजून ही मराठी माणूस आहे जागा मुंबईत ही... पण ते आपण तुम्ही नवा bb काढलात तर त्यावर बोलू >>>पुण्यावर जळणारी लोक विनोद करणारच आहो असं काय म्हणताय... आमचं ही पुण्यावर प्रेम आहे की
|