Seema_
| |
| Tuesday, April 11, 2006 - 5:24 pm: |
| 
|
माशाना प्रमाणापेक्षा थोड जरी जास्त खायल दिल तरी मासे मरतात . पुर्वी घरी आम्ही आणलेला fish tank. पन नंतर मासे मरु लागले . आमच्या घरात प्रत्येक जण दुसरा विसरला असेल म्हणुन त्याना खायला घालायचे . मासे हमखास मरायचे त्यामुळ . आई नंतर रागवताना काढुन टाकला मग tank. finding nemo पाहिल्यापासुन मला तितकास आवडेनास पण झाल fish tank करण . 
|
Junnu
| |
| Tuesday, April 11, 2006 - 6:22 pm: |
| 
|
आमच्याकडच्या माशाने तर चक्क suicide केल आम्ही मासा कुठे गेला शोधत बसलो. मासा शेवटी टँक ठेवलेल्या टेबलाच्या पाठी सापडला. आमच्याकडे भारतात जाताना माझ्या मैत्रिणीने टँक ठेवलेला, ते २ ही मासे मेले १ आठवड्यात. 
|
Aarti
| |
| Wednesday, April 12, 2006 - 4:57 am: |
| 
|
विनय,नलिनी दिव्या,रचना,हवा हवाई,सिमा,जुन्नु थॅन्क्स... नलिनी, नाही घाबरवत मी... ते घाबरतात म्हणुन मी जवळ पण जात नाही... फ़क्त खायला देते तेवढच... होय दिव्या मला वाटतय थंड पाणीच कारण असाव... मला पण टँक थंड वाटतोय... पण मग काय करायच.. रचना च्या अनुभवा प्रमाणे हिटर ला चिकट्ला तर... बापरे.. टेम्परेचर साधारण किती असल पाहिजे पाण्याचे... त्याना खायला द्यायचे पथ्य आम्ही पाळतो.. सकाळी ६ ला व रात्री ७ ला असे २दाच देतो... आम्ही त्यांच्या साठी घर झाडे वैगरे आणु... हवा हवाई ने अभ्यास केलाय या विषयाचा म्हणजे खुप कामी येईल... रात्री ओक्सीजन बंद केला तर चालेलका ते सांगा
|
Psg
| |
| Wednesday, April 12, 2006 - 5:03 am: |
| 
|
ह ह, विषयांतर होतय, पण अगदीच राहवत नाही विचारल्याशिवाय.. finally गेलीस का मेडिकल ला?
|
>>>>> finally गेलीस का मेडिकल ला? तिच्या मेडिकलच माहीत नाही पण पोस्ट्स च डिसेक्शन बारकाईन करते ती! DDD
|
अग आरती, तु जर त्यांना अस सारख सारखा जाउन बघु लागलीस तर ते घाबरणारच. तुझ्या प्रमाणे त्यांना जेमतेम ३ दिवस झाले आहेत. नव्या वातावरणात रुळायला जर आपल्याला ८-१० दिवस लागतात तर ते तर छोटे छोटे मासे आहेत. त्यांना ही तुझी सवय होईल. so don't worry १) तु १ मिटरची टाकी आहे म्हणालिस मग तुला आॅक्सिजन फ़ारा पावरफ़ुल लागेल. बर त्यातुनच फ़िल्टर चालु ठेव. २) आॅक्सीजन कधीही बंद करु नये. त्यामुळे त्यांची नीट वाढ होणार नाही. ३) तुझी टाकी फ़ारच मोठी आहे तर तु ती १ १-२ आठवड्याने साफ़ करत रहा.(पण त्यासाथी तु दोन फ़िल्टर ठेवावेस). विनयकाकांनी सांगितल्याप्रमाणे साबण अजीबात रहाता कामा नये. ४) फ़िश फ़ुड बरोबर त्यांची औषध आणि एक अजुन लिक़्विड असत ते आण.(मी उद्या त्याचे नाव तुला संगते)त्याअच्यावर प्रमाण लिहिलेला असत कित्ति टाकायचे ते. ५) त्या पाण्यात तु साध मिठ(जे मिठागरात बनत ते) नेहमी टाकत जा. ६) मास्यांना जर तुम्ही किडे दिले तर ते पाणी फ़ार घाण करतात. ७) त्यांना फ़क्त दोन वेळाच खायला द्यायचे ते पण वेळे नुसार आणि कमीच. आमचेही सुरुवातिला फ़ार मासे मेले पण घाबरण्याचे कारण नाही होत अस. आत्ता सध्या आमच्यागह्री फ़क्त १ गोल्ड फ़िश आहे.
|
Aarti
| |
| Wednesday, April 12, 2006 - 8:33 am: |
| 
|
ओके रुपली मी सगळे पाॅईन्ट्स नोट केले आहेत... आम्ही आॅक्सीजन पावरफ़ुल आणलाय मला लिकवीड चे नाव सांग आम्ही त्यांना फ़िश फ़ुड देतो, किडे नाही देत... सर्वांचे आभार....
|
Divya
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:16 pm: |
| 
|
आरती एक टेम्परेचर मोजणारी पट्टी मिळते जी fish tank ला बाहेरुन चिटकवता येते, त्या वर मासे कुठल्या रेन्ज मधे नीट राहु शकतात त्याचे indications दिलेले असतात त्या रेन्ज पेक्षा टेम्परेचर जास्त अथवा कमी झाले कि लगेच लक्षात येते. माझ्या माहीतीप्रमाणे तरी ते पाणी warm करायला heater वापरत नाही पण छोटासा light fishtank च्या पाण्याच्या जवळ लावला तर त्याने पाणी warm व्हायला मदत होते. सुरवातीला मी गप्पी मासे आणले होते तेव्हा आपला साधा table lamp असतोना तो fishtank ला वरच्या बाजुने अगदी पाण्या जवळ लावल होता खुप पाण्याला चिटकुन पण नाही पण ते work out झाले. पाण्याचे temp योग्य झाले कि light बन्द करायचा. खास fishtank लाच बसवायचे light मिळतात ज्याने पाणी warm ठेवता येते. fishtank मधे पाणी भरायच्या आधी त्या पाण्यातले क्लोरीन काढुन टाकावे लागते त्या साठी त्या पाण्यात टाकायचे drops मिळतात ते टाकुन खर दहा मिनीट पाणी तसेच ठेवुन fishtank मधे भरतात पण मी रात्रभर तसेच ठेवायची आणि दुसर्या दिवशी ते पाणी tank मधे भरायचे. क्लोरीन काढुन टाकलेला नसेल तर त्या पाण्यात मासे मरतात.
|
Mbhure
| |
| Wednesday, April 12, 2006 - 10:30 pm: |
| 
|
टँकमध्ये(भारतातील नावे)गुरामी, गोल्ड फिश, गप्पी कमी प्रमाणात असावेत. गुरामी आणि गोल्ड फिश अक्षरशः खाऊन माजतात. नाहीच खाण मिळाल तर एखादा छोटा मासा मारतात. गप्पींची पैदास आवरणे कठीण होऊन बसते. सुरुवातीला त्या पिल्लांबद्दल मजा वाटते; पण मग लक्षात येते की दर ठराविक महिन्यांनी परत टीमच्या टीम तयार होत आहे. नियॉन टेट्रा, ब्लॅक मॉली, एंजल्स, टेत्रा, हॉकीस्टीक सारखे सावकाश वाढणार्या माश्यांबरोबर एखादा गुरामी किंवा गोल्ड फिश ठेवावा. भारतात तरी मला फिशफूडपेक्षा किडे जास्त योग्य वाटायचे. फूडने पाणी बर्याचदा लवकर गढूळ व्हायचे. फक्त किड्यांचे पाणीही सतत बदलावे लागते आणि ते साफ (मेलेले किडे / घाण काढुन) ठेवावे लागतात. दिव्याने दिलेली क्लोरिनबद्दलची माहिती फार Important आहे. उघड्या भांड्यात साठवलेले पाणी सर्वात चांगले.
|
Aarti
| |
| Thursday, April 13, 2006 - 4:10 am: |
| 
|
दिव्या,भुषण.. माहीती बद्दल धन्यवाद... टँक चा लाईट अजुन आणला नाही आम्ही, लवकरच आणु, होय ते क्लोरिन वाले ड्रोप्स आणले आहेत.. आम्हीपण मासे टँक मधे सोडायच्या आधी १ रात्र ड्रोप्स घालुन ठेवले होते... बाकी अजुन ते मासे आम्हाला घाबरतायत...
|
आरती त्या औषधाचे नाव आहे white o liqid तु तेच आणला आहेस का ते बघ.
|
Ldhule
| |
| Wednesday, April 19, 2006 - 7:38 pm: |
| 
|
<< गप्पींची पैदास आवरणे कठीण होऊन बसते. .. खरय रे. आमची टॅन्क नुसती भरुन जायची. शेवटी कंटाळुन, वाटुन टाकले सगळे. माझ्याकडे काही Angel fish होते. पण अचानक aggressive झाले आणि यादवी युद्ध करुन मेले सगळे. पाणी वेळच्या वेळी आणि प्रमाणात बदलने खुप जरुरी आहे. ते टॅन्कच्या साईजवर अवलंबुन असते. छोट्या टॅन्क मधे भरपुर मासे ठेवु नयेत. मिळाल्यास Automatic fish fooder वापरावा. त्यात खाण्याच प्रमाण आणि वेळ सेट करता येते. <<<बाकी अजुन ते मासे आम्हाला घाबरतायत... त्यांना लपायला जागा ठेवलीत का ? दगडांची केव्ह बनवा, टॅन्क मधे लावायची झाडे मिळतात ती किंवा प्लॅस्टीकची झाड लावा. थोडक्यात माश्याना लपायची/ आडोश्याची सोय करा. मग लाजणार नाहीत ते.

|
Umtal
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:10 am: |
| 
|
माझ्या अनुभवानूसार पॅरॅडाईज नावाचा मासा टॅंक साफ ठेवतो तो मासा साधारणतः गुरामीसारखा दिसतो पण आकाराने थोडा लहान असतो. माझ्याकडे मोठा चंबु आहे. त्यात मी ऑक्सीजन पंप लावलेला नाही तरिही महिना दिड महिना किंवा त्याहून जास्त दिवस पाण्यात घाण दिसत नाही. मी फक्त ड्राय वर्म खायला घालतो. आधी आठ दिवसात पाणी खराब व्हायच.
|
Giriraj
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:20 am: |
| 
|
फ़िश टॅन्क चा अनुभ नाही बुवा! मी कधी फ़िश टॅन्क मध्ये राहिलो नाही
|
>> मी कधी फ़िश टॅन्क मध्ये राहिलो नाही हो ना. एऽऽऽऽऽवढा मोठ्ठा फिश टॅंकच मिळाला नसेल.
|
टेन्क मधे मासे सारखे मेल्यामुळे जर टेन्क काडुन ठेवला आसेल तर एकदा थोडा मोठ्या साईज़ चा शार्क ठेवून पहा. मी ३.५ फ़ूट बाय १.५ फ़ूट च्या टेन्क मधे एक वर्षे बिना ओक्सिजन इनपुट चा ठेवला आहे. इथे धुळ्यामधे टेम्परेचर ४२ पर्यन्त जाते, मी पक्त एक ताम्ब्या भरुन चिल्ल्ड पानि टेन्क मधे २ दिवसातुन टाकतो. फिलिप्स च पॉवर सेवर बल्ब लावला आहे, आनि खायला रात्रि एअक्दच देतो.... काहिच स्पेशल केलेले नाहि. शार्क आधिच खुपच खमके आसतात. बेट्याला सवय ज़ालि आहे आता, टेन्क सुध्हा मी १.५ महिन्यातुन एकदा धूतो. घाबराय्चे म्हनाल तर बेट्या कोनच्या बापाला घाबरत नाहि. ट्राय करुन बघा. }
|
Disha013
| |
| Monday, May 14, 2007 - 3:48 pm: |
| 
|
शार्क घरात पाळतात?मी पहिल्यांदाच ऐकतेय. आम्ह्हीपण आणलेला फ़िश tank हौसेने.पण ८ दिवसात मेला बिचारा मासा. परत आणाय्ची इच्छा असुनही हिंमत मात्र झाली नाही.
|
Kanak27
| |
| Tuesday, May 15, 2007 - 7:42 am: |
| 
|
आमच्या येथे १ फ़िश ४ वर्ष जिवन्त होति जास्तकहि कराव लागत नाही. Water - Boring Or Vihirich(Keep ur water in sun so it remove clorine) & Add sea Salt in it. Food - Once in a day is suffiecient. Give 7-8 "dane" for 1 one fish. Bulb - To warm water in Winter . Oxygen Filter - In some Filter we can keep spong so it clean water . No need to keep Filter on for night . In summer keep filter On more than winter. Fish - Some fishes kill other fishes . i dont know their exact name. Tank - Keep tank open for some time in a day . Wash in a month . dont need of soap . clean it by blade . Add all this & result will be long & happy life of fish . काचेवर टिचकि मारणे टालवे मासे भीतात. कहि दिवसानि त्याना सवय लागते ते खाण्याच्या वेळि वरे येतात. Deepa
|
शार्क घरात पाळतात?मी पहिल्यांदाच ऐकतेय.-------- घरात पाळायचे शार्क हे फ़्रेश वॉटर शार्क असतात. ते काहि डीस्कवरी चेनल वर दाखवतात तसे शार्क नसातात. दीवे घ्या.............
|
Nilima_v
| |
| Friday, June 15, 2007 - 4:55 pm: |
| 
|
Fishponds cha anubhav chalel ka?
|