Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Speakers / Headphones

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Speakers / Headphones « Previous Next »

Maanus
Tuesday, April 11, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bose!!! अप्रतिम!!! आता bose च्या headphones वरुन ' तुम बिन ' मधले ' कोई फरीयाद ' आणि RHTDM मधले ' जरा जरा ' हिंदी व तमीळ दोन्ही versions ऐकले. व निव्वळ उपमा म्हणजे अप्रतिम....

नाही, एका शब्दात प्रतिक्रिया सागताच येणार नाही.

जणु काही श्री. बोस यांनी तुमच्या हातात जगातल्या सगळ्या गोष्टींचे तोड बंद करायचा switch दिलाय. एकदा का ते headphone कानाला लावले की फक्त गाणे आणि फक्त गाणेच ऐकु येते. बाकी काहीच नाही.

असे जगातले सगळे आवाज फक्त आपला crush समोर आला की किंवा बोस चे headphone वापरल्यावरच होवु शकते.


Maanus
Tuesday, April 11, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

& for the first time I am able to hear each and every word clearly from eminem's rap

Milindaa
Tuesday, April 11, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am able to hear each and every word clearly <<<, का ? आता निम्म्या वेगाने ऐकतो आहेस का ती गाणी ? की बोस वाले श्रवणशक्ती वाढवतात ?

Vinaydesai
Tuesday, April 11, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता त्याला 'मला ऐकू आलेली चुकीची गाणी' लिहावी लागणार नाहीत..

मी एकदा वापरून बघितलेत Bose Headphone विमानात... विमानाचा आवाज अजिबात ऐकू येत नाही... उत्तम आहेत, पण किम्मत खूपच आहे...


Moodi
Tuesday, April 11, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

275 पौंडस किंमत आहे त्याची. faint

Maanus
Wednesday, April 12, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी, तो eminem बाबा, कधिही कसाही आवज बदलतो, ती एक त्याच्या गाण्यातली खुबी आहे. ते normal speakrs ने ऐकु येत नाही :-)

मला rap वर एक लेख लिहावासा वाटतोय. its something like 'sawal-jawab' type songs from old marathi movies. Originated in New York City. read more about Rap on
http://en.wikipedia.org/wiki/Hip_hop_music

ही moodi येवढे भारी भारी clipart कोठुण आणते?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators