Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through April 10, 2006 « Previous Next »

Deepanjali
Saturday, April 08, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki काका, आपण नागपुरी लोक देखिल जरा ढिल्लेच बघा!! बाहेरुन जेवूनच नाही का जायचं पुणेकरांकडे जाताना? पुणेकरांनो, दिवे घ्या!
<<<
अग मृण्मयी ,
नुसतच जेवून नाही यायचं , जर well mannered असाल तर येताना आमच्या साठी डबा पण आणणे अपेक्षित असते ग , फ़क्त तेच तेच गोळा भात आणि डाळीचे वडे - सुबक वड्यांची भाजी सोडून जरा decent continental पदार्थ आणावे .
~D

Rahul16
Saturday, April 08, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha bb wachun ek shortform suchala....

TPM- Tuchha Puneri mentality

(hi kontyahi deshat aani shaharat asu shakate)

aankhi suchawa...

Limbutimbu
Saturday, April 08, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PPV पुणेरी पुच्छाची वळवळ!
अर्थात, पुण्याच्या तुटलेल्या शेपटाची वळवळ (सन्दर्भासाठी पालीच तुटलेल शेपुट बघावे) DDD
च्यामारी, येवढ हे तर पुण्याच शेपुट बनता कशाला? जगात काय दुसरी लाखो करोडो गाव शहर नाहीहेत का कडमडायला? बोम्बलायला पुण्यात यायच अन पुणेकरान्ना नाव ठेवायची म्हन्जे अन्नछत्रात जेवुन वर मिरपुड मागण्या सारख हे!
सम्बन्धित सर्व दिवे घ्यालच...
एकदा या बीबी कडे लक्ष दिलेच पायजेल!


Zakki
Saturday, April 08, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो लिंबूटिंबू, असे वैयक्तिक रीत्या घेऊ नका! तुमच्या घरचे सुग्रास जेवण मिरपूड, लोणचे या सगळ्यासकट खाल्ले आहे! तेंव्हा मी तरी असे वैयक्तिक करणार नाही. मला दीपांजली चे उत्तर फार आवडले. माझ्यासारख्याला असलेच उत्तर योग्य. पण मला PPV किंवा TPV हे आवडले नाहीत, फारच 'बोचरे' आहेत.
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या. ही सर्व गंमत 'पुणेकरी वृत्ती' या abstract कल्पने बद्दल आहे. अशी वृत्ति जगात सर्वत्र आढळते, अस्सल नागपूरकारांमधे देखील. पण त्याला नाव पडले 'पुणेरी'. जसे नेहेमी इस्त्रीचे कपडे घालून, कायम घाईत असलेला नि मधून मधून इंग्लीश शब्द वापरणार्‍याला पुर्वी तरी 'मुंबईकर' म्हणत. सदा आरामात, कुठलिही घाई नाही, पान खाणारा, त्याला 'नागपुरी' म्हणत, तसाच पण जास्त हिंदी शब्द वापरण्याला 'इन्दोरी' म्हणत असे. तेंव्हा पुणेकरांनी स्वत:लाच उद्देशून हे चालले आहे असे समजून त्रागा करून घेऊ नये, राग मानू नये, वाटल्यास, आपण त्याला पुणेरी ऐवजी दुसरे नाव देऊ. धन्यवाद


Maitreyee
Saturday, April 08, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुम्ही हे असलं लिहायला लागलात तर हा बीबी बन्द पडायचा हो :-)
आणि तुम्ही पुण्याला वाकड्याच्या घरी जेवायला गेल्याची हकिकत लक्षात आहे, हे लिंबूच्या आदरातिथ्याचे माहित नव्हते(अरे वा) :-O

Zakki
Saturday, April 08, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता! मैत्रेयी, जरा म्हातार्‍या माणसाला क्रिकेटमधल्या फलंदाजासारखा 'संशयाचा फायदा' दे की. मला जसे आठवले तसे लिहिले! पुण्यातले सर्वच पाच महिने एकीकडे पुण्यात आल्याचा अत्यानंद नि दुसरीकडे तिथल्या सिक्स सीटर्स, प्रदूषण, लोक नि विद्यार्थी या मुळे डोके आणखीच गरगरत असे. त्यात कुणाला भेटलो, त्यांची नावे काय, आय डी काय, हे सगळे कसे लक्षात रहाणार?? त्यातून मी मूळचाच जरा डोक्याने हलका!.
असो माझी निंदा पुरे. बाकी तुम्हाला कसे हो हे सगळे आठवते?


Mrinmayee
Saturday, April 08, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली, hotela लातून डबा आणला (पुण्या-मुंबईच्या) तर आमचा वडाभात नक्कीच नाही आणणार. इतक्या कष्टाचे पदार्थ बनवंत नाही ते लोक. तेव्हा छा ss न continental च आणू आणि bill पण देऊ तुम्हाला!! अरे देवा, हा पुण्याच्या हवेचा परिणाम!!!

Mrinmayee
Saturday, April 08, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

By the way zakki काका, एक फ़्लोरिडा trip होउन जाऊ द्या. आगदी नागपुरात आल्यासारखं वाटेल बघा. आम्ही आहोत पाहुणचाराला!!

Deepanjali
Saturday, April 08, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हा छा ss न continental च आणू आणि bill पण देऊ तुम्हाला!!
<<<हो चालेल की , पण आणा नक्की , डबा चांगला असेल तर tip पण देउ !
काही नाही तर पुणेकरांना restaurant मधे खाण्याचे manners बरे असतात .
~D

Limbutimbu
Monday, April 10, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> तुमच्या घरचे सुग्रास जेवण मिरपूड, लोणचे या सगळ्यासकट खाल्ले आहे!
झक्की, तुम्हाला पण दिवसाढवळ्या अध्यात्मातले भास होऊ लागलेत का? DDD
अन झालेच भास तर देव देवता दिसायच्या ऐवजी तुम्हाला लिम्बु आणि लिम्बुच्या घरचे जेवण आठवते? ऐ. ते. न.
मैत्रेयी, झक्की वाकड्याकडे गेलेले ते मला पण ठाव हे!
:-)

Maudee
Monday, April 10, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फ़ारच मजेशीर आहे हे सम्भाषण.........
पुण्यात इतकी विचित्र माणसे रहातात हे मला माहिती नव्ह्ते........

पण बाद्शाहीतली पाटी best


Rahul16
Monday, April 10, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<<< , डबा चांगला असेल तर tip पण देउ !
.......पुणेकरांना restaurant मधे खाण्याचे manners बरे असतात . ~D<<<<<

aani paha yala mhantat punekaranche manners....:-)

deva tuch aahes re....:-))

Zakki
Monday, April 10, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल, देवाचा पुण्याशी काय संबंध? म्हणजे चक्क मुरलीधराला 'खुन्या' म्हणून टाकले. जिथे दररोज, 'जगातले सर्व विद्वान कसे मूर्ख आहेत?', 'राजकीय पुढार्‍यांना 'राजकारण कशाशी खातात हे सुद्धा कळत नाही', 'चर्चिल, आयसेनहॉवर यांना युद्धशास्त्रातील मूलभूत तत्वे सुद्धा माहित नव्हती', असे, आयुष्यभर पत्रे (न) टाकण्याचे काम केलेले सेवानिवृत्त लोक बोलत असतात!



Upas
Monday, April 10, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की QLC ह्या बीबी वर Saturday, March 04, 2006 - 12:33 pm ( मला लिंक देता येत नाहीये :-( ) च्या तुमच्या पोस्ट मधे तर तुम्ही म्हणाला आहात की तुम्ही लिंबूटिंबूला भेटला आहात.. गंमत केली.. :-)
हो आणि पुणेरी ही एक वृत्ती आहे हे खरेच.. :-)

Deepanjali
Monday, April 10, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aani paha yala mhantat punekaranche manners....
<<<अरे राहुल ,
अर्थात हेच तर खरे manners! :-)
ज्यांना नाहीतरी सढळ हाताने अघळ पघळ स्वयंपाक करण्याची सवय च आहे , ज्यांच्या साठी खाणे आणि खायला घाणे हा आयुष्याचा एकमेव उद्देश आहे असे लोक नागपुरात जगात असताना आम्ही kitchen मधे कशाला राबू ?
त्यांनाच सांगू न डबा आणायला , आणि एवढे जेवण आणून दिल्यावर मग tip नको द्यायला त्यांना ?
~D

Rachana_barve
Monday, April 10, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी सही deeps
पुणेकर सोडून बाकी सगळ्यांनो.. पुणेरी नमुने विषय चाऊन चोथा झालाय. आम्हा पुणेकरांना काही फ़रक पडत नाही तर तुम्हाला कशाला फ़रक पडतो? जगा आणि जगु द्या किंवा just chill :-O


Mepunekar
Monday, April 10, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deeps, mastach..
Rachana well said..

Milindaa
Monday, April 10, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हा पुणेकरांना काही फ़रक पडत नाही तर <<< या बीबी वरच्या एकूण कॉमेंट्स वरुन असे वाटत नाही हे पण तितकंच खरं :-)

Mepunekar
Monday, April 10, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milinda, lightly kelelya comments vachun kharach kahi farak padat nahi...maja yete..

Ninavi
Monday, April 10, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा... ... ... ...

Seema_
Monday, April 10, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा अगदी अगदी हं

Upas
Monday, April 10, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा अनुमोदन... अगदी अगदी अगदी..

Rachana_barve
Monday, April 10, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला म्हणायच होत की पुणेरी नमुन्यांचा आम्हा पुणेकरांना फ़रक पडत नाही. ज्यांना फ़रक पडतो त्यांनी पुण्यात येऊ नये :-O

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators