Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Shops » Archive through April 02, 2006 « Previous Next »

Rachana_barve
Thursday, March 30, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण काही का असेना भारतातले कपडे टिअकत नसतील फ़ारसे पण आपल्याकडे जितके रंग, डीझाईन्स बघायला मिळतात तितके इथे नाहीत. अगदी बोटावर मोजण्या इतके कलर्स इथे असतात. इथे दर friday ला मी भारतातून आणलेले Tops घालते. समर मध्ये भारतातुन आणलेले long skirts etc सगळे थांबून विचारतात कुठे घेतलेस म्हणून.
शिवाय आजकाल इतके क्यूट dresses even saarees, blouses आले आहेत ना की कधी काळी साडी नेसणार का विचारल्यावर मी दुर पळायचे पण आता I won't mind owing few different styles :-)


Junnu
Thursday, March 30, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, एकदम बरोबर म्हणालीस, इकडे भारतासरखी variety नाहीये. specially colors चा नेहमी problem असतो.
सर्व
made in pakistan गोष्टी अमच्याकडे वर्ज आहेत (कितीही चांगल्या असल्या तरीही माझ्या नवर्‍याच्या तत्वात बसत नाही.)
shoes साठी famous footwear, herberger's and jc penney ही चांगली आहेत. herberger's बहुतेक फ़क्त northwest मधेच आहे.


Asami
Thursday, March 30, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ and prasaad both have valid points.
Most ofthe time, branded items give you assurance about quality, no matter what the source is.
Most of the brands export products from other countries and forbid it's sale in other countries.
e.g. Pepe sells different styles for Indian market vs Europian market.
You will not find clothes marked for export in regular retailer shops but you you can definately hunt down warehouses and find them in India.
If you are specifically interested in Gap, try visting SL for once, and you will be surprised with what you get over there.

असो V&C नको इथे.


Junnu
Thursday, March 30, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SL?? st louis??
काय मिळत तिकडच्या gap मधे??

Manuswini
Thursday, March 30, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते खरे color च्या बाबतीत india छान
ते crepe long skirts हे अगदी made in india असतात
आणी brand वगैरे काही नाही

ते मी सांगितले ना मांजरपाटच्या कापडासारखा होता तो tops फक्त BR मधे लटकत होता म्हणुन महाग.
एकदा धुतला असता तर टर करुन फाटला असता

साधे जरासे neck जवळ भरतकाम design होते



बरे बी thanks रे

पण त्या fabinida मधे कपड्याच्या quality चांगली असते का?

का आपले धुतल्यावर पोतेरं?
खार ला पण आहे मुंबईत, ते काय लांब नाही, आपला पुर्विचा अड्डा होता तो :-)


Maanus
Thursday, March 30, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fabindia चे कोणतेही कपडे धुताना बाकीच्या कपड्यांमधे टाकु नका, खुप रंग निघतो... आणि धुतल्याशिवाय घाली पन नका नाहीतर अंगावरचे बाकीचे कपडे खराब होतात

Asami
Thursday, March 30, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SL for SriLanka ग. fabindia चे पालि हिलचे showroom एकदम best आहे. मालाड नि अंधेरीचे अगदीच टाकवू आहेत त्यामानाने.

Upas
Thursday, March 30, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिण मुंबईतल्या खादी ग्रामोद्योग मधे कोणी गेले आहात का? आणि बाकी इतर खरेदी बरेचदा दादरलाच.. तिथे खरेदीचे समाधानच वेगळे.. :-)

Junnu
Thursday, March 30, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी, तु कुठे रहातेस मुम्बई मधे? एक दुकान inorbit mall मधे आहे.
अरे माणसा,
cotton च्या सर्व कपड्यांसाठी हे लागू पडत.

Junnu
Thursday, March 30, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, मी पाली हिल वाल्या fab india मधे गेलेले नाहीये. पुढच्या वेळी जाईन भारतात तेव्हा जाईन.
मी खादी ग्रामोद्योग मधुन चादरी
/ paintings/wall hangings/show pieces आणलेत, कपडे नाही. :-(

Manuswini
Thursday, March 30, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हा चेम्बुर होते एथे येण्यापुर्वी

पण खार नेहमी shopping ची जागा होती


Bee
Friday, March 31, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी :-)
मला वाव म्हणायचे होते. मज्जाव मध्येपण शेवटी व आहे ना म्हणून ही चूक झाली. धन्द्यवाद चुक सांगितल्याबद्दल.

कपडे टिकवणे हे त्या व्यक्तीवर अवलंबुन असते. मला एक एक T shirt पाच सहा वर्ष टिकतात. त्याचे रंग उडत नाही, जिर्ण होत नाही. चपला, बुट हेही मला खूप वर्षे टिकतात. पण काही जण असेही असतात की वर्षाभरात एखादी वस्तू खराब करतात. नीट वापरत नाही. आपण वस्तू वापरतो कसे ह्यावर बरेच अवलंबुन आहे. तुम्ही जर कपडे घास घाअस घासून डाग काढले तर कपडे झिजतात. आता इथे वाशिंग मशिन आहे पण मला आठवते माझी ताई खळबळीत दगडावर कपडे कसे घासायची, आपटायचे मग ते कपडे खूप दिवस टिकत नसत.

ब्रांडेड वस्तूंच्या किमतीही महाग असतात. गुणवत्ता ही दामाला अगदी चिकटून असते. मग भारतातील महागडे कापड विकत घेऊन पहा ते टिकते की नाही.

नागपूरचा हातमाग कुणी वापरुन पाहिला आहे का. अंगाला थोडा रुततो पण दहा बारा वेळा धुवून झाला की छान तलम होतो कापड.

मनु, FABINDIA चे कपडे खूप छान निघतात. लवकर फ़ाटत नाहीत.


Shraddhak
Friday, March 31, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगलोरमध्येही आहे फ़ॅब इंडिया. मडिवालाकडून कोरमंगला कडे जाताना. छान असतात तिथल्या varieties आणि quality बाबत सांगायचं तर आत्तापर्यंत मी खरेदी केलेला एकही कुर्ता वाईट निघालेला नाहीय. फ़क्त dark color असेल तर पहिल्या दोन wash ला त्याला मिठाच्या पाण्यात वगैरे घालून ठेवणं चांगलं. नंतर मग नाही जात रंग.
बंगलोरला फ़ोरम मॉलमध्ये खद्दर म्हणून एक shop आहे. तिथेही ethnic tops/ कुर्ते सुंदर मिळतात.
commercial street वरचं सलोनी खास northy style dress materials साठी अतिशय सही आहे. आणि जर तुम्हाला कुठल्याही color, fabric मध्ये प्लेन material हवं असेल तर ते फ़क्त तिथे चांगलं मिळेल.
गरुडा मॉलमधलं जश्न designer sarees साठी सही आहे. किंमती बर्‍यापैकी आहेत पण collection छान आहे.
commercial street ला parallel असलेल्या इब्राहिम साहिब स्ट्रीट वर अतिशय वाजवी किंमतीत ( बार्गेनिंगची देखील सोय! त्वरा करा!) वाटेल त्या प्रकारचे जबरी ड्रेस मटेरिअल्स मिळतात.
बंगलोरमधे चांगलं शूजचं दुकान मात्र मला सापडलं नाही दुर्दैवाने! दर महिन्याला एक प्रमाणे शूज / सॅंडल्स घ्यायचे मी! नंतर नंतर मी पुण्यात आले की camp मध्ये एक Gossip shoes म्हणून दुकान आहे तिथून तीन चार जोड एकदम घेऊन जायचे. आणि त्या shoes/ सॅण्डल्स ची designs देखील त्यांची स्वतःची असल्याने दुसरीकडे कुठे सहजी दिसणार नाहीत असे शूज तिथे मिळतात. आणि quality जबरी! एक दोन pairs मी वापरून वापरून कंटाळा आल्याने कपाटात टाकून दिल्या.

बंगलोरमधल्या अजून काही shopping places विषयी नंतर. DJ आता तुझ Hyderabad shopping guide येऊ दे पटकन.
:-)

Seema_
Friday, March 31, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला fab india खुपच आवडल. नुस्ते dresses च नाही तर cotton चे bedspread ,cushion covers ,curtains साठी मस्त आहे ते दुकान .
पुण्यात चप्पल साठी f.c. road वरच metro आणि camp मधल regal मस्त आहेत .
dresses साठी पुण्यात तरी dreams च आवडत मला . कपडे थोडे महाग असतात , पण वेगळे असतात . फ़क्त बरेचदा डाय केलेले असल्यामुळ धुताना जपुन धुवावे लागतात . आणि दुसर म्हणजे कपडे शिवुन वेळेवर बरेचदा मिळत नाहीत . पण तरीही मला तेच दुकान आवडत .
कुंदन मोत्याची ज्वेलरी साठी लक्ष्मी पर्ल्स,कर्वे रोड वरच मस्तच आहे .
कुंदन च्या ज्वेलरीचा विषय निघालाय म्हणुन , परवाच्या trip मध्ये मी जरीअरी work च्या साड्या टीळक रोड वरच्या सांची मधुन आणल्या. छान मिळाल्या एकदम .
कोल्हापुर मधल्या राजमल लाखिचंद कडे पण कुंदन ची ज्वेलरी छान मिळते .
आणि सोन्याच्या दागिन्यासाठी कारेकर .
काय लिहु आणि काय नको अस झालय मला . पण लिहिते नंतर आता .


Deepanjali
Friday, March 31, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वेळी India trip मी दणकून enjoy केली , बराच वेळ मिळाल्याने ज्या ज्या शहरात राहिले , सगळीकडे बह्रपूर surfing करून आले !
पुण्यात फ़िरणे नेहेमीच होते पण या वेळच्या India trip मधे ' हैदराबाद ' ने अक्षरश : वेड लावले ... :-)
जुन्या मुस्लीम culture पासून hi tech NRI crwod परयंत सर्वांना shopping ला प्रचंड scope .....!! Confluence of old and ultra modern life!....
सर्व प्रथम अर्थातच हैदराबादच्या Pearl आणि खड्याच्या दागिन्यांच्या मार्केट विषायी !
हैदराबाद आके अगर चार मिनार और वहांका अगर चुडी बझार नही देखा तो हैदराबाद क्या देखा ....
हैदराबाद चा चुडी बझार (किंवा लाल बझार) म्हणजे साक्षात अलिबाबाची गुहा च ..!!
आपल्या तुळशीबागे सारखीच एक गल्ली आणि दोन्ही बाजुला छोटी छोटी दुकानं !
रस्त्यावर fancy jewelry हातात घेउन फ़िरणारी आणि ते खपवण्या साठी क्षरश : हात धुवुन मागे लागणारी असंख्य पोर आणि अनेक फ़ेरीवाले !
एक पोर्‍या असाच भयानक irritate करत मागे लागला होता , तो भाव कमी करत होता तरी मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते , आणि तो तरीही आशेनी मागे येत होता , शेवटी त्याला कटवण्या साठी मी म्हंटलं ,' फ़ोकट मे देता है तो दे ' तर तो येडा , ठिक है म्हणून पुन्हा मागे लागला !
असो , पण या चुडी बझार गल्लीत शिरण्या आधी
,Please update your bargain skills and then enter!!
इथल्या दुकानदारांची marketing style मोठी अजीब आहे !
त्या गल्लीत शिरताच सगळे दुकानदार जोरा जोरात टाळ्या वजवून , शुक शुक करून किंवा आमच्या दुकानात या अशा लांबूनच खुणा करायला सुरवात करतात !
ते पाहून दोन मिनिटे अगदी गोंधळून जायला होतं ,( आपल्या तुळाशीबागेतले किंवा hongkong lane मधले दुकानदार पहा कसे एका जागी बसतात )
पण धीट पणानी इथल्या प्रत्येक दुकानात शिरून तिथे काय काय आहे आणि काय rate ला आहे हे पहाणे फ़ार गरजेचे आहे .
इथे जर bargain केले नाही तर लुटले गेलात अस समजा !
प्रत्येक दुकानात खड्याच्या बांगड्या हे main attraction!
शंभर रुपरां पासून तीन चार हजारा पर्यंतच्या निरनिराळ्या रंगाच्या खड्याच्या बांगड्या , bracelets चा इथे जबरदस्त stalk आहे .
dress किंवा साडीची वट्टेल ती shade घेउन जा , त्यावर matching बांदगड्या दुकानदार शोधून देइलच !
मी अगदे कांद्याच्या सालाच्या रंगाचे fancy diamonds मिळवण्यात पण यशस्वी झाले:-)
खद्याच्या बांगड्या मेटल आणि लाखेच्या असतात .
पांढर्‍या खड्यांच्या नाजुक बांगड्या अगदी real diamonds वाटतील अशा भरपूर variety मधे प्रत्येक दुकानात दिसतात .
त्यावर match होणारी इतर fancy jewelry पण चुडी बझार मधे सही आहे फ़क्त दुकानदार जी किंमत सांगेल त्याच्या निम्म्या किमती पेक्षा कमी पासून सुरवात करणे अतिशय जरुरी आहे .
चांगले deal मिळवण्यात यशस्वी झालात तर इतर शहरांपेक्षा बरीच variety असलेली आणि त्या मानाने स्वस्त खड्याची jewelry चुडी बझार मधे best मिळेल .
या चुडी बझार मधे Must visit असे एक designer lace चे दुकान आहे ,' ख़सत '!
या दुकानात अगदी छोट्या patch work lace पासून ते अतिशय सुंदर designer साड्या खास आपल्या choice ने तयार करून घ्याव्यात इतक्या सुंदर laces आहेत . त्या सहा वार ते सात वार च्या bundle मधेच येतात .
इथली एक झलक पाहिली की designer saris कश बनत असतील याचा अंदाज येतो !
साड्यांची lace आठशे ते हजार रुपयांपासून सुरु होतात .
या दुकानात मात्र अजिबात bargain ला scope नाही , त्या दुकानाच्या मालकाला बहुदा त्याच्या unique collection ची पूर्ण कल्पना असावी .
साडी शिवाय इतर असंख्य variety च्या lace आहेत , short kurtis, सलवार कमीझ अशा lace वापरून मस्त बनवून घेता येतात आणि एकदम unique दिसतात !
मी Raw silk वर ही lace लवून काही कुर्ते करून घेतले , भारतात आणि इथे US मधले लोक तर वेडेच होतात अशी designs पाहून .
सलवार कमीझ ला lace लावायची असेल तर शिफ़ाॅन सुरेख दिसते तर साड्यांसाठी इटालियन क्रेप ,nated fabric किंवा शिफ़ाॅन सही दिसते .
शिवाय या दुकानात छोट्या योक सारखे काही जर्दोझी patches मिळतात ते पण वापरून मस्त tops तयार करून घेता येतील .
शिवाय छोटे बुंदके type पॅच वापरून साड्यांची जरीबुट्टी करून घेतली तर फ़ार च सुंदर दिसते !
या छोट्या छोट्या बुंदक्यांची किंमत अगदी दहा रुपयां पासून सुरु होते .
काही coin type lace वापरून कुर्ता border किंवा capri border, decorative belts, pillow cover border, decorative bag belts सुध्द तयार केले तर सुरेख दिसतात .
इथे cut border च्या lace पण सही मिळतात .
साड्यांना तर सहीच दिसतात पण one shoulder dress ची neck border किंवा फ़क्त cut border lace वापरून spagetti type string sleves शिवल्या तरी जबरी दिसते :-)
चुडी बझार आणि चार मिनार च्या आजुबाजुला असलेल्या दुकानां मधे मोती पण बरेच स्वस्त आणि मस्त मिळतात .
single मोत्यांची एक एक लड सुध्दा सुटी विकत घेता येते .
एक पदरी माळा शंभर ते सव्वशे rs. पासून मिळतात तर design प्रमाणे इतर ही बरीच designs पहायल मिळतात .
चार मिनार च्या जवळ एक मिनार pearls म्हणून दुकान आहे , तो बर्‍या पैकी deals देतो .
मोत्यां मधे light violet, light pink आणि black peral पण सुरेख दिसतात .
चुडी बझार मधे केसांना आणि हातांना लावायची मेंदीही , अत्तर चांगले मिळते .
मेंदीचा ' कराची ' brand चांगला आहे .....
असो , तर आज झालं चुडी बझार पुरण इतर ठिकाणां विषायी नंतर :-)
पण पुन्हा एकदा Don't go if you can't bargain..
एकदा मी असच चुडी बझार मधे जायला Hi-tech city पासून रिक्षा केली , तर रिक्षा वाला म्हणे ,' मॅडम bargain करना आना तो ही जाना '
मी महंटलं मला सवय आहे , तर म्हणे मी पण येतो तुमच्या बरोबर , तुम्हाला पाहून जस्त rate लावतील .
मी कितीदा नाही म्हंटलं तरी तो आलाच माझ्या बरोबर !
tip: चुडी बझार मधे शक्यतो संध्याकाळी जाणे suggested नाही .
दिवसा जा आणि हवे तेवढी भटका , आणि हो पर्स संभाळून !!!!
...........................................

बी ,
माझं सासर अजिबात हैदराबाद चं नाही , चूकून तुमच्या विदर्भातलं आहे


Bee
Friday, March 31, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली वरचा हा निबंध चार पाच डझण बांगड्या घालून लिहिलास असे वाटते आहे. प्रत्येक वाक्य खणकते आहे.

तर तुझ सासर आमच्या विदर्भातील मात्र चूकून :-)


Savyasachi
Friday, March 31, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fab india baddal barach challay. tar ek mulundla pan ahe.

Divya
Friday, March 31, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दिपांजली काय छान लिहीलस. मी एकदा गेले होते हैद्राबादला तेव्हा या लेनला भेट दिली होती, अगदी शब्दशः वर्णन केले आहेस. खरच या लेन मधे गेल्यागेल्या बावचळुन जायला होत. आणि काय घेउ काय नको अगदी सगळे पैसे संपेपर्यन्त खरेदी करतो आपण. माझ्या बरोबर माझी हैद्राबादचीच मावशी होती अगदी अशक्य bargaining करतात हि लोक. आम्ही ५०० rs च्या बांगड्या १२० ला घेतल्या होत्या.

Rachana_barve
Friday, March 31, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही ग deeps :-) u r damn lucky चला आता मी पण next trip ला हैद्राबाद झिंदाबाद

Asami
Friday, March 31, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अगदे कांद्याच्या सालाच्या रंगाचे fancy diamonds मिळवण्यात पण यशस्वी झाल>>
कुठला कांदा न नक्की पांढरा कि सोलापुरी

Upas
Friday, March 31, 2006 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या म्हणजे मुळात त्या ५० च्या असणार.. ~D

असो, सहकारी भांडार मला खूप आवडतं.. त्याम्च्या त्या रिगल समोरच्या मुख्य शाखेत लहानपणापसून जातोय.. अगदी अपना बाजार येण्यापुर्वीपासून आहेत ते.. एक वेगळीच मजा तिथे खरेदीची..

Maanus
Friday, March 31, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आळशी लोकांनी भाज्या खरेदीसाठी हे दुकान वापरावे
http://www.freshdirect.com

Deepanjali
Friday, March 31, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी ,
काजु कंदाच्या रंगाचा कांदा रे

तर अजुन थोडे हैदराबाद विषयी ..
चुडी बझार च्या visit नंतर त्या जितेंद्र जयाप्रदाच्या movies सारख्या जागो जागी मांडलेल्या बांगड्या स्वप्नात आल्या तर नवल नाही ! :-)
पण या मोती वाल्यांशिवाय मोती , stones साठी काही Classy showrooms पण आहेत .
मला त्यातली ' मंगतराय ' ची showroom आवडली , मस्त classy collection आहे त्याच्याकडे .
चुडी बझार पेक्षा जरा महाग आहे अर्थातच ,
पण तिथेही माझ्या हैदराबादी वहिनीने bargain करून price कमी केली .
नाही तर मी काही अशा hi-fi दुकानात धजले नसते price कमी करायला:-)
पण मोत्याची खरेदी फ़क्त gifts देण्या साठी केली , मला स्वत : ला fancy diamonds इतका मोत्याचा शौक नाही .
पण ज्यांना interest आहे त्यांच्या साठे भरपूर वाव आहे मोत्याच्या shopping ला .
पंजागुट्टा area मधे असणि सोमजीगुडा circle च्या आस पास बरेच मोतीवाले आहेत .
शिवाय real diamonds साठी याच area मधला त्रिभुवन्दास भिमजी famous आहे .
साड्यांसाठी :
खास classy-pure कांचीपूरम , पोचंपल्ली आणि इतर south च्या famous साड्यां साठी ' कलांजली '( पोलिस कंट्रोल रुम जवळचे )
इथे किमती अर्थातच दणकून असतात .
चांगल्या सिल्क च्या साड्यांच्या किमती सहा हजारा पासून सुरु होतात .
तसे साड्यांसाठी अमिर पेठ area मधली चंदना bothers, R.S. brothers, Cherma's पण खूप famous आहेत .
या साड्यांच्या दुकाना बाहेर corn chat सही मिळते:-)
पण party wear हवे असेल तर साड्यांसाठी कलांजली चे collection जास्त rich आहे .
कलांजली जवळच ' लेपाक्षी handicrafts' नावचं दुकान फ़ारच मस्त आहे .
खास भारतीय handicrafts च्या अनेक वस्तू सुरेख मिळतात,, इथे अमेरिकन लोकांना gift द्यायला छान आहेत .
पंजागुट्टा arrea मधे ' कलानिकेतन wedding mall' नुकताच निघाला आहे .
Mall दोन विभागत divide केलाय , एका बाजुला दूल्हा दुसर्‍या बाजुला दूल्हन shopping!
इथे complete wedding shopping करायला भरपूर scope आहे .
North Indian style brides साठी लेहेंगा , घागरा चोली ची designer saris ची जबरी दुकानं आहेत शिवाय costume jewelry, real gold, fancy shoes ची पण दुकानं या mall मधे आहेत .
मी तरी भारतात Wedding mall concept प्रथमच पाहिली हैदराबाद ला !
बेगमपेट आणि Abids area मधे असलेले ' मीना बाझार ' हे खास designer saris साठी famous!
इथे fabric पण इतकी सुरेख आहेत कि आपल्याला हव्या तशा साड्या या fabric मधून करून घ्याव्याशा वाततात .
शिवाय या दुकानात पण matching jewelry सही आहे . पण prices are high!
साडी आणि बुटिक साठी Abids area is very famous!
इथले Neeru's बुटिक सही आहे .
पंजागुट्टा चौकात shoes ची पण बरीच दुकानं आहेत,.
त्यात Loft हा shoes mall जबरी आहे .
Loft- india's largest shoe mall अशी ad करतात , माहित नाही इतर शहरां मधे या पेक्षा मोठी show room असेल तर पण loft ची तीन मजली show room मस्त आहे .
इथे 3 rd floor वर pedicure spa पण आहे:-)
सगळ्या प्रकारचे ladies-Gents shoes इथे मिळतात ,ladies party wear shoes सही आहेत इथले .
असो , तर आज हैदराबाद दर्शन एवढेच,, बाकीच्या दुकानां बद्दल नंतर :-) .





Manuswini
Saturday, April 01, 2006 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एथे मुंबईचे कोणी लिहितच नाही. कारण मी जाणार आहे मुंबईला जुन मधे
एतक्या वर्षात काय काय बदलले आहे ह्याची कोणी माहिती लिहिली तर मज्जा
shopping ची तयारी करता यायला पाहिजे ना

लिहा बघु कोणे best shopping place for dresses



Manish2703
Monday, April 03, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नाच्या खरेदीसाठी, DJ म्हणते त्याप्रमाणे हैद्राबाद खरोखरच सही आहे... मी एका मित्रा बरोबर shopping ला गेलो होतो... एका designer दुकानात १.५ लाखांची शेरवानी बघितली होती... unfortunately दुकानाचे नाव नाही आठवत.. Abids area मधे कुठेतरी आहे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators