Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नाटक सीनेमा.. मायाबाजार ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » नाटक सीनेमा.. मायाबाजार « Previous Next »

Raja_of_net
Friday, March 31, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायाबाजार हि एक अशी जादु आहे जी प्रेक्षकांना हसवते, रडवते, विचार करायला लावते, अंगावर काटा आणते, रोमांच फुलवते. जीला भाषेचं, समाजच
कसलच बंधन नसत. अशी बरीच नावे आहेत जी मी कधिही विसरणार नाहि, त्या पैकी काही खालिल प्रमाणे.

सीनेमा======
पार.
मंडि.
मदर इंडिया.
दो आंखे बाराह हाथ.
सारांश.
ब्यांडिट क्विन. (कुणी तरी मदत करा रे. कस टाइ करायच ते)
शोले.
लगान.
हेरा-फेरि.
अनुभव.
काबुलिवाला.
रोजा.
पाठलाग.
शापित.
माफिचा साक्षिदार.
आत्मविश्वास.
गम्मंत जम्मंत.
पथेर पांचालि.
अ फ्यु गुड मेन.
अ ब्युटिफुल माइंड.
इविल डेथ.
द एन्टिटी.
अमेरिकन पाय.
सुपर मन (पुन्हा मदत)
सिनेमा पेराडिजो इटालिअन.

नाटक्====
गोलपिठा.
मोरुचि मावशि.
बजर बट्टु (एक जुन बाल नाट्य.)
शांतेच कार्ट चालु अहे.
तो मि न्हवेच.
जेथे गवतास भाले फुटतात.

मायबोलिकरांनो,
आपले अनुभव????????


Dakshina
Friday, March 31, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतोष,
बँडीट क्विन - ba.NDeeT kvin
सुपर मँन - supar ma.nn



Raja_of_net
Friday, March 31, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Dakshina .
पण अजुन एक प्रॉब्लेम आहेच. कँपिटल( capital ) कस टाइप करशिल ते ही सांग प्लिज.


Chinmayee
Friday, March 31, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,
सिनीमा:
वजिर,
सरकार,
रंग दे बसंती,
हम तुम,
नाटक :
ती फुलराणी,
यदा कदाचित,
नकळत सारे घडले,
ऑल द बेस्ट


Dakshina
Friday, March 31, 2006 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतोष,
म्हणजे नक्की काय हवंय तुला?


Dakshina
Friday, March 31, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे आवडते चित्रपट

चाची ४२०
शोले
अशी ही बनवाबनवी
कुछ कुछ होता है

नाटक
सही रे सही
गेला माधव कुणिकडे




Raja_of_net
Friday, March 31, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
Bandit and Capital हे दोन शब्द वेगळे आहेत. बँडीट वर अनुस्वार येतो पण कँपीटल वर हि येतो आहे.
eg. BAT, CAT, RAT... how do you type 'em?
BTW
अशी हि बनवा बनवी आणि सहि रे सहि एकदम विसरलो होतो.


Milindaa
Friday, March 31, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय उद्देशाने हा बीबी चालू केला आहे ?

Dakshina
Friday, March 31, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतोष,
युनिकोड मधे तसंच होतं


Milindaa
Friday, March 31, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॅट = \dev2{ba.cT}
कॅपिटल = \dev2{ka.cpiTal}
फँसी = \dev2{pha.Nsee}

हा युनिकोड चा प्रॉब्लेम नाहीये, बरोबर अक्षरे वापरणे महत्वाचे आहे

Dakshina
Friday, March 31, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा Thanks मला हे माहीतंच नव्हतं


Raja_of_net
Friday, March 31, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मिलिंदा Thanks a lot ,
BTW मिलिंदा, I know की BB भलतिकडेच चालला आहे. पण सांभाळुन घ्या. (If thats what u mean by ) --काय उद्देशाने हा बीबी चालू केला आहे ?


Sayuri
Monday, May 07, 2007 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो,
'जत्रा' मधलं 'ये गो ये, ये मैना' हे आणि 'कोंबडी पळाली' या गाण्यांचे गायक कोण आहेत? दोन्ही गाणी सही आहेत.
'ये गो ये' चा आवाज मला सुखविंदरचा वाटतो पण नक्की कोण ते माहित नाही..



Sush
Wednesday, May 09, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ये गो ये' ला बहुतेक स्वप्निल बान्दोडकरचा आवाज आहे.

Ajjuka
Thursday, June 14, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो.. कृपया हे वाचा
/hitguj/messages/34/1456.html?1181757647#POST958359

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators