Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Storage

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Storage « Previous Next »

Supermom
Tuesday, March 28, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ziplock bags
इथे मला झिपलॉकच्या मोठ्या बॅग्ज खूप आवडल्या. अगदी प्रचंड मोठा साइज आहे. इतका मोठा की मुलांच्या सॉकर बॉल पासून सारी खेळणी अगदी लीलया बसतात.कपडेसुद्धा दोन तीन जॅकेटसकट बसतात. पिकनिकला वगैरे न्यायला फ़ारच छान. अन पारदर्शक असल्याने आतले सारेच दिसते.शोधायची भानगड नाही.एकदम बहु उपयोगी अन खूपच मजबूत.
किंमतही पाच डॉलरला चार म्हणजे ठीक वाटते.


Moodi
Wednesday, March 29, 2006 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Argos ही UK मधील कंपनी अतिशय झकास. परवडण्यासारखी रेंज, देशभर पसरलेली चेन, उत्तम सर्व्हीस. हेअर ड्रायर पासुन सर्व गोष्टी आटोक्याच्या दरात. कुणाला जर Electronic वस्तु भेट म्हणुन द्यायच्या असतील तर हे दुकान उत्तम.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators