|
Prady
| |
| Monday, March 27, 2006 - 7:52 pm: |
| 
|
Schwarzkopf मिळतो का US मधे.त्यान्चा Total repair treatment conditioner खूप छान आहे. India मधे मिळतो. पण इथे दिसला नाही.
|
Lakme color Fresh Shampoo and Conditioner: ( For color treated hair: ) Hair color/ hi-lights च्या फ़ॅशन मधे खास color treated केसांसाठी शॅंपू आणि conditioner चे बरेच brands दिसतात . इथे US मधे माझे favorite salon products होते Paul Mitchell/Redken. पण भारतात Lakme वापरून पाहिला आणि Lakme मला तरी अत्ता पर्यंतच्या color treated shampoos मधे best वाटला . इथे advertisement मधे $13 दिसत असले तरी जर भारतातून आणला तर 150 ml shampoo + conditioner फ़क्त Rs. 179 ला मिळते . 'Salon look' अशी लॅक्मे ची ad करतात , त्या प्रमाणे खरच सही effect येतो , नक्की try करून पहा . So जर कोणी भारतात जात असाल तर Don't forget Lakme shampoo and conditioner in your stalk .
|
Prajaktad
| |
| Wednesday, March 22, 2006 - 8:29 pm: |
| 
|
dj ग्रेट tip धन्यवाद
|
Hair color साठी Paul mitchell/Redken/Schwarzkopf/ Wella हे चांगले brands आहेत . Loreal त्या मानाने स्वस्त असला तरी तुलनेने जरा कमी दर्जाचा product आहे . आणि घरी प्रयोग करण्या पेक्षा Salon मधे जाउन निवडा यातला हवा तो brand. यातल्या काही products ची branded salons इथे आणि देशात ही आहेत .
|
my fav is लामाज ब्युटी प्रोडक्ट्स त्यातला माझा आवडता Chinese Herb Hair and Scalp Stimulating Shampoo पण फ़क्त online च मिळतात वाटत हे products त्यांच्याकडे सही Organic Shampoo मिळतात. Also they got some great skin care products. .
|
Maanus
| |
| Friday, August 31, 2007 - 1:56 am: |
| 
|
खुप जेल वापरल्या... पन CHI ची gel सगळ्यात चांगली वाटली. link http://www.folica.com/CHI_Infra_Gel_M_d3793.html
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|