Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 26, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through March 26, 2006 « Previous Next »

Dhondopant
Thursday, November 03, 2005 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maa^DroTr saovana yaanaI ivaYayaaXaI ivasaMgat pÜsTsa ]Dvauna TakavaIt AaiNa ha baIbaI baMd kravaa AXaI ivanaMtI krt AahÜt.

šqao ekaca ivaiXaYT XahratIla laÜkaMvar hÜt AsalaolaI TIka ³Æ´ %yaa XahrvaasaIyaanaI ka baro Kpvauna GyaavaI Asaa jaaba AamhI ka ivacaaÉ nayaoÆ

maa^DroTr saovana yaaMnaa dIvaaLIcyaa XauBaocCa.³baIbaI baM.. laxaat Aalao AsaolaMcaM.´


Robeenhood
Monday, November 07, 2005 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



QaÜnDÜpnt Ê tumacyaa p`stavaacaa maI gaamBaIya-pUva-k ivacaar krtÜ Aaho ²
yaabaabat malaa tumacyaaXaI ‘cacaa- ’ krayalaa AavaDola ²²

.....maa^DroTr 7


Dhondopant
Tuesday, November 08, 2005 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gaaMBaIyaa-nao mhNaavayaacao Asaavao AapNaaMsa.

Dhondopant
Thursday, December 15, 2005 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

myaa kš PyaoTotlaa nhva ro baabaa²²

Sahilshah
Monday, March 20, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

happens only in pune
rangpanchami

Lopamudraa
Monday, March 20, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

great, sahil he punyatacvh sapadu shakate!
ha ya bb varacha laughter tharava!

Gajanandesai
Tuesday, March 21, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय लिहिलंय पण ते?

Sahilshah
Tuesday, March 21, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलर लागलेल्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत

Zakki
Tuesday, March 21, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंग नसलेल्या पण जरा फाटक्या असतील नोटा, तर घ्याल का?
नोटा स्वीकारल्या नाहीत तर माल फुकट घेऊन जायचा का?

दोन भा. नि.प्र.



Gajanandesai
Wednesday, March 22, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Oh ok asa ahe kay te! :-)

Meggi
Wednesday, March 22, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि काका, पुणेरी माणसांकडुन काही फ़ुकट मिळण्याची अपेक्षा तरी कशी ठेवलित हो.. ? :-)

Meggi
Wednesday, March 22, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण एक अनुभव
मी पुण्यात एके ठिकाणी PG accomodation शोधायला गेले होते. त्या काकुं नि मला खलिल प्रमाणे अटि सांगितल्या

१. आंघोळीला रोज एक बादली पानी मिळेल. ते पण ते त्या gas वर गरम करुन देतिल तेवढा.. बाथरुम मधला heater वापरायचा नाही

२. रोज सकाळी चहा मिळेल. पण कप स्वत्:चा वापरावा

३. रूम मध्ये पंखा नाही.

४. घरातल्या अजुन कुठल्याहि facilities वापरु नये

मी पुन्हा त्या घरात पाउल ठेवला नाही..



Psg
Wednesday, March 22, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलं घरात पाऊल ठेवू नये ही पाचवी अट की काय!

सध्याच मीही नमुनेदार पाटी वाचली आहे.. जेव्ह दोन flats ची दारं काटकोनात असतात, अश्या एक flat च्या दारावर लिहिलं होतं " शेजारी येणार्या लोकांनी आमच्या घरासमोर चपला काढून ठेवू नयेत " !!! :-)


Meggi
Wednesday, March 22, 2006 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, काहि भरोसा नाही पुणेकरांचा.. " दर एक तारखेला भाडं दे, आणि पाय ठेवायचा नाहिस महिनाभर.. " अस पण सांगू शकतिल..:-)

Zakki
Wednesday, March 22, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर एक तारखेला भाडं दे, आणि पाय ठेवायचा नाहिस महिनाभर
नशीब, पुणेकर नसलेल्यांनाच जागा शोधावी लागते पुण्यात. ते असल्या ठिकाणी जाणारच नाहीत परत. आता नागपुरी लोकांनी अशी पाटी लावली तर पुणेकर मात्र बिचारे महिन्याच्या महिन्याला येऊन भाडे देतील, नि दुसरीकडे जाऊन रहातील.!


Maanus
Wednesday, March 22, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मधे मधे पुण्यात वेगवेगळ्या गाण्यांचा सुर असलेल्या door bells ची साथ आली होती.

आमचे घरपोच दुधासाठी पौड फाट्याला रहानारे एका गिर्‍हाईकाकडे पन अशीच एक गाणे म्हणनारी bell होती. त्यांची गाणी मात्र एकदम भारी होती, सगळ्यांपेक्षा खुप वेगळी, बहुतेक sepcially बनुवुन घेतलेली त्यांनी. दर वेळेस bell वाजवली की आवाज यायचा

" मेरे अंगनेमै तुम्हारा क्या काम है "


Manuswini
Wednesday, March 22, 2006 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात अशी ही पाटी असते काय कळस एकदम

सोसायटीच्या भिंतीवर... "येथे मूत्रविसर्जन करू नये, अन्यथा कायमचा इलाज केला जाईल."

हॉटेलातली पाटी .. "कृपया बाहेरील पदार्थ आत आणू नयेत, आतले बाहेर नेले तर चालेल."

मी अशी कधीही कुठेही पाटी प्रकार पाहिलेला नाही पुणे सोडुन
ईरसाल आहे पुणे पाटी प्रकरण
अश्या पाट्या लावायचे कारण काय तेच समजत नाही?
:-)


Ameyadeshpande
Wednesday, March 22, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका होटेल मधे पाटी पाहिली होती " आपल्याला ही आया बहिणी आहेत हे कृपया विसरू नये "

Saanjya
Thursday, March 23, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बेंगलोर मध्ये एक पुणेरी नमुना भेटला होता, त्याला मी सहज विचारले, "कायरे कुठे रहातो तु?", तो उत्तरला (कि प्रश्नला?) "अंम..? कॊण?? मी??? कुठे???? इथे कि पुण्यात?????"

Ameyadeshpande
Thursday, March 23, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलं " मी घरी रहातो " असलं उत्तर देईल तो :-)

Zakki
Thursday, March 23, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेयदेशपांडे, तुम्हाला पुणेकर पक्के माहित आहेत. माझ्या ओळखीचा, अमेरिकेत ४५ वर्षे रहाणारा एक पुणेकर, (जो अजून मनाने १९५० सालच्या पुण्यात अडकून पडला आहे), तो अशीच उत्तरे देतो. कुठे रहाता? घरात. काम कुठे? ऑफिसमधे. तुम्ही कुठचे? (म्हणजे भारतात कुठे, याअर्थाने) तर मी माझ्या घरचा.

Chiku
Sunday, March 26, 2006 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय त्या पुणेकरांवर तूटून पडला आहात. मी पण पुण्याचीच आहे हो, जरा सांभाळून
पु.लंचे नागपुरकर आणि मुंबईकर विसरलात काय?


Mepunekar
Sunday, March 26, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pune he shaharch ase ahe ki jyacha baherchyana heva vatava! Afterall Pune tithe kay une.

Zakki
Sunday, March 26, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mepunekar, पुणे तेथे मराठीत लिहिणार्‍यांचे उणे!,
चिकु, पु.लं चे लिहिलेले माहित आहे, पण कुणि नागपूरकर असा वादविवाद करत बसत नाही. मग बोलणे तिथेच संपते! पुणेकरांना फक्त सगळ्या गोष्टींवर वाद घालत बसणे नि पोकळ धमक्या देणे माहित!
मग बाकीचे लोक मागे कसे हटतील? विचार कर यावर!!



Moodi
Sunday, March 26, 2006 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अहो मग तो तुम्ही तुमचा बीबी का बंद केलात? त्यात पुण्याच्या नमुन्यांचे बरेच प्रकार लिहीले होते की तुम्ही. परत सुरु करा बर.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators