Lovevin
| |
| Monday, January 23, 2006 - 7:33 pm: |
| 
|
manuswini, te gana asa aahe o mere hamraahi meri baah thame chanlana "o mere hamraahi mere saath tu rehana" naahi
|
Rar
| |
| Monday, January 23, 2006 - 7:56 pm: |
| 
|
Aarti, पुछे जो कोइ मेरी निशानी मधल्या ओळी आओ ना आओ ना जेहलम मे बह लेंगे अशा आहेत. ( Needless to say, it referes to the झेलम नदी!)
|
Aarti
| |
| Tuesday, January 24, 2006 - 4:25 am: |
| 
|
Thanks RAR... Mala kalaichach nahi hyana narkat rahaila ka jaichai..
|
Ramani
| |
| Tuesday, January 24, 2006 - 6:07 am: |
| 
|
आरती, थॅंक्स!! ते सगळे मला पण ऐकु येते. पण कोरस मध्ये त्या मुली जे ओरडतात ते शब्द हवे होते. ते मला वर लिहिल्यासरखे ऐकु येतात. विनय जमले हा आता!! थॅंक्स!!
|
मनुस्विनि अनाडी मधील हे गाण इचक दाना हे एक रिडल आहे. म्हणजे कोडे. खेड्यापाड्यात अशी छोटी छोटी कोडी मुल मुली सारखे एकमेकाला घालीत असत हो असच म्हणायच आता काही ठिकाणी त्याला उखाणा, आन्हा, हुमाण म्हणतात इकडे दाणा, तिकडे दाणा दाण्याच्या वर दाणा असे वर्णन आहे. त्याचे उत्तर आहे डाळिम्ब. म्हणून सारी मुले त्या गाण्यात कोरसमध्ये ओरडतात अनार....' कोणाला तरी ते वर प्रनाम असे ऐकू आलेय पुढचं रिडल मक्याच्या कणसाबद्दल आहे तेव्हा मुलं ओरडतात भुट्टा पुढे मिरची वगैरे....
|
Aarti
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:09 am: |
| 
|
माझा भाचा हे गाणे गायचा.. रुकजा ओ दिल दिवाने.. छु छु रे मांजरा... हे तो खरच अस गायचा...
|
Kandapohe
| |
| Friday, January 27, 2006 - 1:38 am: |
| 
|
जय जय शिव शंकर कांटा लागे ना कंकर के प्याला तेरे नाम का पिया हो ओ ओ गिर जाऊंगी मैन मर जाऊंगी जो तुने मुझे थाम ना लिया ओ सौ रबदी यातील सौ रबदी मला कायम सोराबजी ऐकू येते.
|
Mumbai12
| |
| Monday, February 06, 2006 - 5:52 pm: |
| 
|
just chill chill just chill हे गाण मला just च्याव च्याव अस्स एकु आल होत
|
Gurudasb
| |
| Tuesday, February 07, 2006 - 1:57 pm: |
| 
|
आजच अंअंताक्षरीवर एक गाण आल ...... लटपट लटपट तुझं चांदण गोरी नखरेचं
|
Milindaa
| |
| Tuesday, February 07, 2006 - 11:03 pm: |
| 
|
अहो गुरुदास, हा बीबी कोणी काय चुकीचं लिहीलं यासाठी नसून, तुम्हांला काय चुकीचं ऐकू आलं यासाठी आहे वरती पण कोणीतरी " माझा भाऊ / भाचा असं गायचा " इ. लिहीलं आहे. कसं काय या बीबी ला फिट होतं, काय माहिती ?
|
Pendhya
| |
| Wednesday, February 08, 2006 - 5:29 am: |
| 
|
मिलिंदा, .. .. ..
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:26 pm: |
| 
|
मिलिंदा, ज्यानी लिहिलं त्याना तसं चुकीचं ऐकू आलं असेल.. आणि भाच्यालाही... 
|
Jaaaswand
| |
| Wednesday, February 08, 2006 - 3:43 pm: |
| 
|
मित्रांनो... पूर्वीची मला " अशी " ऐकू आलेली गाणी.. आठवल्यावर सांगीन पण नुकतेच बंटी आणि बबली चे धडक धडक गाणेही असच confusing आहे, मला ऐकू यायचे ते असे छोटे छोटे शहरोंसे खाली बोल दो बेहरोंसे हम तो झोला उठा के चले नंतर अजून एक कळले ते, छोटे छोटे शहरोंसे खाली bore दोपेहरोंसे हम तो झोला उठा के चले जास्वन्द...
|
Lahan pani maza hindi farch bhayankar hota (ata jara sudharla ahe lol) and baryachda hindi dialogues dokyavarun jayche. QSQT madhe famous song ahe `Papa kahte hein bada naam karega`...tyat ek kadva ahe: mera to sapna hein ek chehera dekhe jo usko zoome bahar galoon mein khilati kaliyon ka mausam aankhon mein jaadu hotho mein pyar banda ye khoobsurat kam karega..... etc etc yatla `banda` means person ha shabda mala nehemi `Mandaa` aaiku yaycha and I always wondered...he madhech marathi mulicha naav kuthun aala?
|
Birbal
| |
| Sunday, February 12, 2006 - 8:30 am: |
| 
|
हे गाणे खरच असे आहे का? " दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील गाणे घर आजा परदेसी तेरी याद सताये रे.... " झुक झुक गाडी की सीटी आवाज दिलाए रे....
|
Mrdmahesh
| |
| Friday, February 24, 2006 - 9:09 am: |
| 
|
आम्ही एकदा हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो. आमच्या समोर एक कुटुम्ब बसले होते. आणि पास वो आनेलगे जरा जरा.. हे गाणे लागले होते. तेव्हा त्या कुटुम्बातला छोटा मुलगा ते गाणे असे गात होता: पास वो आने लगे रडा रडा... आमची हसून हसून मुरकुन्डी वळली. हे त्याला ऐकू आलेले गाणे. नन्तर मला सुद्धा ते रडा रडा असेच आहे असे वाटायला लागले
|
Rnshs
| |
| Friday, March 03, 2006 - 10:37 am: |
| 
|
mi aajach ithe ale. ha BB kharach khup chan ahe!!!! HHVP
|
आईग!!! मला वाटायच की फक्त मलाच गाणी चुकीची ऐकायला येतात आणि सर्वात पहिल्यान्दा हा बीबी उघडायचे ज्या कुणाच्या सुपीक डोस्क्यात आले असेल ना त्याचे लै लै लै लै अभिनन्दन!! आता माझी गम्मत छम्मा छम्मा चे गाणे मला खूप दिवस असे ऐकु यायचे ३४;देखा नही जाना मेरा चुडीदार रे लेके परदेसी दिल उड गया रे३४; ग्रेट म्हणजे मी ते तसेच बिनधास्त गात असे फक्त मला कळायचे नही की चुडीदार घेउन परदेसी उडून कसा काय जात असेल....
|
अजुन एक असेच गाणे हे मी असेच घरी गुणगुणत होते तर माझा भाउ जमिनीवर पडून पडून हसला.. मला कळेचना की माझे काय चुकले.. तर ते गाणे होते "दस" पिक्चरचे गाणे मी म्हणत होते.. है ना है ना दिलबर खुश है तो देखिये ना है ना है ना तर यातली दुसरी ओळ इन्ग्लिश आहे म्हणे... असे काहीतरी माझा भाउ बोलला... पण मला खुपदा ते हिन्दीच ऐकु येते असेच.. जाणकारानी खुलासा करावा..
|
Dakshina
| |
| Tuesday, March 14, 2006 - 4:59 am: |
| 
|
जगजीतची एक गजल आहे मय रहे मीना रहे गर्दिश में पैमाना रहे... त्याचं शेवटचं कडवं असं आहे... जिंदगिका लुत्फ़ हो उडती रहे हरदम रियाज हम वो शीशे की परी हो, घर परीखाना रहे... हे घर परीखाना रहे.... मी नेहमी घरपर ही खाना रहे... असं ऐकायची.. मल असं वाटायचं की बाहेर जी कही मजा असेल ती करू पण जेवण मात्रं घरीच करू.
|
dakshina gharpar khana .. mastch khup hasu yetey mala vachun aani ekteech office madhe hastey..
|
हे गाणे मी एकदा असेच रिक्षात एकले होते नीट समजले नाही पण का कुणास ठावूक मी असेच गुणगुनायचे पुन्हा आजीने एकले आणी म्हणाली असली वात्रट गाणी म्हणु नको आता कधीतरी ते कळले घड सांभाळ ग तुर्याला आला तुझ्या पिकाला लागेल कोल्हा मला ते बरोबरही वाटायचे द्राक्षाचा घड असतो ना आता द्राक्ष आणी कोल्हा असे काहीतरी मीच स्वःताच connection लावले.. असेल सुद्धा असे
|
just chill chill हे गाणे कितीतरी दीवस जस्ट जीया जीया म्हणुन ऐकत आणि म्हणत आले दुसरे म्हणजे pretty women हे गाने कुडी गुमान असे म्हणत आले!!
|
तुला कुडी गुमान असे ऐकू येत होते तर मला आणि माझ्या मुलाला बडी गुमार असे ऐकू यायचे.
|
Rucha285
| |
| Tuesday, March 14, 2006 - 10:45 am: |
| 
|
मलाही ते गाणं कुडी गुमान असं एकु यायचं
|