|
Bee
| |
| Thursday, March 02, 2006 - 10:34 am: |
| 
|
मी परदेशात नोकरीला आल्यानंतर मला सर्वात प्रथम जर काही बदल करावा लागला असेल तर बोलण्याचा वेग कमी करणे. तसाही मी इतरांपेक्षा अधिक भरभर बोलतो. पण इथे आल्यानतर दोन गोष्टी लक्षात आल्या एक म्हणजे हळू आणि सावकाश बोलायला पाहिजे. मी सावकाश बोलायला गेल्यानंतर आपोआप माझे बोलणे हळू झाले. एक दोनदा मी भारतीय companies ना इथून फ़ोन केला त्यावर तिथली receptionlist उत्तरली तुम्ही खूप soft बोलत आहात काहीच ऐकायला येत नाही. अजून बरेच काही ह्या विषयावर आहे नंतर लिहिन, तोवर तुमच्याकडून काही. हे बदल फ़क्त परदेशापुरते मर्यादीत नाहीत.
|
भारतीय माणसाना खुप फ़ाष्ट ईंग्रजी बोलले की रुबाब वाटतो आणि त्यामुळे आपले तेच खरे करता येते. भले मग समोरच्याचे कीती पण बरोबर असेना!!... दुसरे म्हणजे ईतरावर ही फ़ास्त ईंग्रजी बोलणार्याचा प्रभाव पडतो... पडतोच!!
|
Zakki
| |
| Friday, March 03, 2006 - 5:30 pm: |
| 
|
फाष्ट किंवा स्लोली स्लोली बोलले तर फरक पडत नाही. पण उच्चार मात्र प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र केला पाहिजे, मग accent कुठलाहि असला तरी चालेल. शब्दात शब्द मिसळून बोलले की काही कळत नाही.
|
बोलण्याच्या speed बद्दल तर बरोबरच आहे पण.. आमच्या इथे गोरे लोक जर्मन accent मधे इंग्लिश बोलतात.. ( म्हणजे निम्मे words घशातून बोलतात ) आता मला पण सवय होतीय कि उच्चाराने j = yo किंवा v = f तसेच japanese मध्ये पण " अ " हा स्वर नाही त्याला generally " उ/आ " करायचे " ल " नाही त्याला " र " म्हणायचे हे सगळे अजबच आहे
|
Maanus
| |
| Friday, March 03, 2006 - 6:29 pm: |
| 
|
" ल " नाही त्याला " र " म्हणायचे >>> काय सांगताताय काय? म्हनजे जपान मधे बोबडे लोक नाहीत...
|
आता japanese मध्ये बोबडे कसे बोलतात.. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो बरका
|
Sarkar
| |
| Wednesday, March 08, 2006 - 4:49 pm: |
| 
|
मला वाटत होते की मी एकताच अ खुप फ़ाष्ट बोलतो .. पन ह भारतीय माणसाची common समस्या आहे तर .. अजुन काय काय बदल करावे लागतील मला ... म्हणजे बारिक सारिक गोष्टी ज्य रोज आपण करतो .. जसे अमेरिकन लोकनशी बोलतना/ वागतना, parties मध्ये, ओफ़ीस मध्ये..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|