Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
rachana_barve
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » rachana_barve « Previous Next »

kahI jaunaI ica~o .... ....
Metropolitian museum of art - The Met


nyauyaÜk- laa AjjaIbaat p`oxaNaIya sqaL baGaayacaI naahIt Asa p@k zrvala hÜt AamhI pNa Apvaad The Met caa. Met saazI AQaa- idvasa baajaUlaa zovalaa hÜta. %yaap`maaNao sabavao Gao}na caukt maakt 12 vaajata yao}na pÜcalaÜ. jabad-st Bau laagalaI hÜtI. pNa baahor Ô> p`oT\Jalsa cao vaogavaogaLo p`kar AaiNa Icecreams .. naašlaajaanao tsaoca Aat iXarlaÜ.
Aat iXartaca tÜ Balaa maÜza drvaajaa AaiNa ]Mca saIlaIMga. maQaÜmaQa gaÜla information booth itqao Met caa nakaXaaÊ kuzo kayaÊ kahI pustk vagaOro. naMtr itkIT kaZUna Aat iXarla kI nausata BaulaBaulayyaa.. p`caMD maÜz museum tumacyaapOkI AnaokaMnaI baGaItla Asaolaca. 1870 pasaUna Aist%vaat Asalaola ho museum contains more than two million works of art from all over the world ancient through modern times. AaiNa mau#ya mhNajao itqao ÔÜTÜ kaZayalaa prvaanagaI Aaho.
Robert Lehman collection .... ho private collection jabad-st Aaho. Anaok ancient ica~Ê art sculptures itqao Aahot. amazing mhNajao kahI ica~ [tkI sajaIva Aahot :-) ho eka princess cao ica~. ica~kar malaa Aazvat naahI..


monet caI hI kahI ica~.. ho %yaaca famous water lilies
Monet caI sauya-Ôula idsalaI naahIt kuzo...

Albert Pinkham Ryder (1847–1917) american artist .. jabad-st ica~kar. rMgaaMcao nausato ÔraTo maa$na doKavao tyaar kolao Aahot. malaa AaKIva roiKva ica~aMpoxaa AXaI ica~ jaast Baavatat..


ica~atlao rMga AjaUnahI tojasvaI Aahot.
(a myausaIyama maQao skocaosa krayalaa prvaanagaI AahI. pNa oil paints vaigaAro vaap$na kÜ^pI krayalaa spoXala prvaanagaI kaZayalaa laagato. va^na gaÜga cyaa eka ica~a samaÜr basaUna maI ek na@kla ]trvaayacaa inaYÔL p`ya%na kolaa. naMtr to pÜsT krona ica~.

dusarI ]llaoKinaya gaÜYT mhNajao %yaaMca Chanel ca collection .. They have sahI collection of Chanel costumes AaiNa Chanel cyaa early century maQalyaa perfumes cyaa baÜ^Tlsa. AaiNa 1900 maQalao D/osaosa AjaUnahI 2005 maQao sahI vaaTtIla Asao hÜto. Coco Chanel caI gaÜYT pNa sahI Aaho :-)
She was born in 1883 in France and she spent her childhood in orphanage. She started socializing with high society by people like aristocrats and political figures. She became an entertainer, a mistress of impeccable but diverse social and cultural standing, and a milliner who began to make dresses. Her life is a mystery and also death. She was way ahead of her time. She was hated by lot of people in that century. Her photographs usually showed her with some men and cigarate in her hand. AsaÜÊ tr ho exhibit contains lots of 19th century elegant dresses. AaiNa to AajahI fashionable mhNaUna KpUna jaatIla.. p`%yaok iBaMtIvar itcao Ôomasa @vaÜT\sa Aahot.. kahI laxaat rahIlaolyaa..
A woman has the age she deserves.
Luxury must be comfortable, otherwise it is not luxury
Elegance is refusal
Nature gives you the face you have at twenty; it is up to you to merit the face you have at fifty

maI nyauyaÜk- laa ka bar rhat naahI

hma tuma ... ... ...
.... ... ...
डीस्नेलॅंड the happiest place on earth

डीस्नेलंडला ५० वर्ष पुर्ण झाली. त्या निमित्तने ऐकलेले, बघीतलेले आणि वाचलेले थोडेसे

मला डीस्नेलॅंड ला परत ( चौथ्यांदा खर तर ) जाण्याची संधी मिळाली. कोणीही मला डीस्नेलॅंडला येणार का विचारल्यावर नाही म्हणता आले नाही आजपर्यंत. ह्यावेळचा आमचा कार्यक्रम एकदम झकास होता. ३ दिवस फ़क्त disneyland . एका दिवसात घाई घाईने बघण्यासाठी Disneyland खर तर नाहीच.
Walt Disney ह्या माणसाच्या प्रेमात तर मी खूप आधीपासून पडले आहे. पण disneyland च्या ईतीहासाबद्दल्बद्दल फ़ारसे माहित नव्हते. आता disneyland ला ५० वर्ष पुर्ण झाल्याने त्याबद्दल बरच काही वाचायला आणि बघायला मिळाले.
1955 मधे walt disney ने हे park लोकांसाठि उघडले पण त्या आधी कितीतरी वर्ष तो ह्या पार्कचा विचार करत होता. आपल्या भावाबरोबर आणी मुलांबरोबर चर्चा करत होता. बे अरेया मधे रहणार्‍याना oakland चे fairyland माहित असेल. त्याचा walt disney वर खुप प्रभाव होता. अर्थात तोपर्यंत त्याने काढलेले मुव्हीज गाजले होते. मीकी, मिनी भरपुर लोकप्रिय झाले होते. लोकांची असंख्य पत्र walt disney ला येत होती. अम्हाला तुमचा स्टुडीओ बघायचा आहे, पण वोॅल्टच्या डोक्यात काहीतरी वेगळेच होते. फ़क्त मुलांसाठी आणि family साठी काहीच नाही हे walt ने ओळखले होते. त्याच्या डोक्यात सुरुवातीला स्टुडीओच्या बाहेर एक १० एकर चे पार्क काढयाचे असे होते. पण world war 2 मुळे ते जमले नाही आणी प्रत्यक्षात आकारास आले ते १६५ अकर १७ मिलीयन चे अनहीम मधले disneyland .ऽर्थात disneyland was too expensive Walt once said "I could never convince the financiers that Disneyland was feasible, because dreams offer too little collateral." म्हणुन walt ने Television चा सहारा घेतला. आणि ABC वर नविन शो तयार झाला Walt Disney's Disneyland

वोॅल्ट च्या स्वप्नसृष्टीतून डीस्नेलॅंड हळु हळू आकारास येऊ लागले. पण प्रत्यक्षात फ़क्त एका वर्षात counstruction पुर्ण झाले आणि 18 june 1955 मध्ये हे पार्क लोकांसाठी खुले झाले.
वोॅल्टने प्रत्येक लहानसहान गोष्टीत लक्ष पुरवले होते. Main street, Adventureland, Fantasy land, Frontier land, Tomorrowland .. अशक्यातले शक्य करायचे कसब फ़ार थोड्यांमधे असते. स्वपन सगळेच जण बघतात पण ती प्रत्यक्षात आणणारा walt disney एखादाच असतो.
Main street USA एक जुन्या काळातल्या शहरातल्या main street चे रुपक आहे. गप्प गोष्टी करत त्या main street वर हातात हात घालून युगुले चालताना, लहान मुले दंगा करताना, घोडागाडीच्या ये, जा. रस्त्यावर बुड्ढीके बाल वगैरे विकणार्‍या गाड्या आणि तिथल्या लोकांचे ते वेष बघीतले की अगदी व्हिक्टोरियन काळात गेल्यासारखे वाटते. त्या Main street वरच Walt DIsneyche pvt apartment होते. खुपदा तो एकटाच रात्री तिथे जाऊन रहायचा आणि अजून काय आपण ह्या park मध्ये सुविधा आणू शकतो ह्याचा विचार करायचा.
Fantasy Land Walt च्याच शब्दात "What youngster. . .has not dreamed of flying with Peter Pan over moonlit London, or tumbling into Alice's nonsensical Wonderland? In Fantasyland, these classic stories of everyone's youth have become realities for youngsters-of all ages-to participate in."
त्या किल्ल्यातून आत शिरले की आपण वय विसरतो. Alice च्या त्या कपबशा, स्नो व्हाईटची ती राईड आणि सगळ्यात द्रुष्ट लावणारे असते ती तिथल्या चिमुरड्यांची गर्दी. घोळदार झगे आणी डोक्यावर तो चमचमणारा मुकुट घालून त्या सोनेरी केसांच्या निळ्या डोळ्यांच्या बाहूल्या आणि पीटर पॅनचा हिरवागार वेष घालून किंवा राजपुत्रासारखा मुकुट घालून तलवार फ़िरवणारे ते बाहूले. खंत वाटते की त्या वयात Disneyland बघाय्ला मिळाले नाही. आणि ही मुल किती lucky त्याचा हेवादेखिल.
Tomorrowland भविष्य काळात वेध घेऊन त्या काळात फ़िरवून आणण्याचे walt चे स्वप्न. पण हे तयार करताना walt ला बरेच झगडावे लागले. He said that "right when we do Tommorrowland, it will be out dated." आणि किती खर आहे ते.

पार्क हळू हळू उभे राहिले. walt चे अथक परिश्रम आणि त्याचे स्वप्न पुर्ण झाले. opening day ला 6000 आमंत्रण मेल केली गेली पण प्रत्यक्षात 28000 लोक पार्क मधे होते. पहिला माणूस ( त्याच नाव आठवत नाही ) ज्याने तिकीट विकत घेतले त्याच्याबरोबर walt ने फ़ोटो काढून घेतला आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला lifetime pass दिला गेला.
opening day was complete disaster एकतर लोकांची अनपेक्षीत गर्दी, अचानक आलेली heatwave आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा.. दुसर्‍या दिवशी walt ने परत एकदा वार्ताहरांना आणि काही आमंत्रीतांना बोलावले आणि एक जंगी पार्टी दिली. Walt आपल्या कामात अगदी चोख होता तसेच त्याने इतरांना कधी दिरंगाई करू दिली नाही. उदाहरण म्हणजे Tom sawyer Ride
जेंव्हा ही राईड पुर्ण झाली तेंव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या ideas नक्की समजल्या नाहीत. walt ने परत एकदा ते plans तयार केले आणि ती पुर्ण राईड modify केली.
Walt च्या छोट्या छोट्या गोष्टी आजही आपल्याला पार्क मध्ये दिसतात. जसे कोणत्याही प्रकारचा च्युईंग गम पार्क मध्ये विकले जात नाही. आपल्या बुटांना नक्की काय चिकटले बघण्यात आलेल्या पाहूण्यांचा वेळ नक्कीच त्याला खर्च करायचा नव्हता. कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल तिथे मिळत नाही. असे म्हणतात की प्रत्येक राईड तयार होताना walt गुढग्यावर बसून निरिक्षण करायचा. आप्ल्या पार्कात आलेल्या छोट्यातल्या छोट्या पाहूण्याला ते नक्की कसे दिसेल ह्याचाच तो प्रयत्न. :-)

Disneyland मध्ये गेल्यावर त्या पारकची ऍड खरीच आहे असे वाटते. The happiest place on earth आणि किती खर आहे ते. अल्लदीनच्या त्या जादुच्याच्या कार्पेटवर बसल्यावर किंवा disney parade च्या वेळी mickey ला बघून चेहर्‍यावर उमटलेले हसू cinderella, snowwhite, aril डिस्ने च्या त्या princesses सगळच भुल पाडणार..
पण सगळ्यात लक्षात राहतात ते तिथल्या चिमुरड्यांच्या तोंडावर ओसंडुन वहाणारा आनंद. मिनीला मिठी मारून आनंदाने गदगदुन रडणारी लहानशी लहानशी परी. किंवा mickey ने हात मिळवला म्हणून गर्वाने बघणारा एखादा चिमुरडा. इतकेच.
परत येणार का disneyland ला असा खोचक प्रष्ण मला आल्यावर विचारलाच अनेकांनी. पण मी तितक्याच आनंदाने हो म्हणेन अशी मला दाट शंका आहे :-)


oil painting on streached canvas size 5*7
ह्यावेळी पुण्यात गेले असतना पुण्याच्या प्रसिद्ध दुकानात VCDs/DVDs घ्यायला गेले होते. अनेक VCD/DVD घेतल्यावर माझ बिल almost 5000 झाल होत. तर मी त्यांना request केली कि काहीतरी discount द्या. तर त्य दुकानातल्या ३ पोरी
(ज्या पुर्णपणे तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्या कशासाठी आहेत तिथे कळत नाहीत.)
त्या म्हणे कि सर येईपर्यंत थांबा. त्यांचे सर पुढच्या चौकात गाडी शिकायला गेले होते.

माझ्याबरोबर अजून एक बाई होती. ती का कुणास ठाऊक english मध्येच बोलत होती. त्या मुलींना ती नक्की काय सांगते आहे धड कळत नव्हते. आणि ती बाई काही ईंग्रजीचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. त्यांचे सर ५ च मिनिटात येणार होते. करता करता अर्धा तास उलटून गेला. माझ्यापेक्षा ती बाई जास्त चिडली. तीने सगळ्या DVDs टेबलवर ठेऊन म्हंटले की मी जाते. नंतर परत येईन. तुम्चे सर असल्यावरच
(हे देखिल ईंग्रजीतच्) आणि निघून गेली. ती गेल्यावर त्या मुली खिदळायला लागल्या. ह्या बाईच्या अंगात अमेरिका घुसली आहे वाटत अस म्हणत.
असो, शेवटी त्यांचे ते सर आले. मी उत्साहाने ती रिसीट दाखवून म्हंटले की अहो माझ बिल ५००० झाल आहे काही discount .... इतकच म्हंटल तर त्यांनी चक्क हातच जोडले. माफ़ करा. पुढे काही बोलायला तयार नाहीत बिल पण बघायला तयार नाहीत.
घोर अपमान. मी पण मग हात जोडले आणि म्हंटले. मला पण माफ़ करा तुम्ही.. नकोच मला काही तुमच्याकडून.
त्याच फ़ारस काही वाटलेल दिसत नव्हत त्या सद्ग्रुहस्थांना. त्या मुली उलट माझ्यावरच चिडल्या की मग कशाला आम्हाला रिसीट करायला लावलीत. अरे म्हणजे तुमच कामच आहे ना ते? पण वाद घालण्यात अर्थ नव्हता.

शेवटी सेमच no of VCDs/DVDs आमच्या समोरच्या दुकानात ३५०० रुपयात मिळाल्या. शिवाय त्यांनी discount ही दिला.

असो, आता ह्या अनुभवाने मला खरच बर वाटल. काही झाल तरी पुणेकरच हो मी. असे अनुभव आले नाहित तर पुण्यात गेले आहे अस वाटणार कस.
monet च्या painting ची नक्कल करायचा प्रयत्न करत होते. मनासारख जमल नाही आणि अजूनही अर्धवट आहे.. पण ही शैली मला खूप आवडते. वाटत तितक सोप्प नाही
शामसुंदर, मदनमोहन
कालच हरे रामा हरे कृष्णाच्या सभासदाने मला देसी होटेलच्या बाहेर गाठून थोडेफ़ार स्वत : च्या काही मोहिमा, देवळाविषयी थोडेफ़ार आणी मुख्य म्हणजे भगवद गितेचे अत्यंत आकर्षक पुस्तक समोर करून सांगीतले, आम्ही डोनेशन घेतो पण तुमच्या मर्जीने, त्या बदल्यात हे पुस्तक तुमचे. मी हळूच पुस्तक उघडून बघितले तर आत संस्कृत मध्ये श्लोक आणि त्याचा अर्थ ईंग्रजीमध्ये. मी खर तर अर्थ मराठीत असलेले पुस्तक prefer केले असते. पण पुस्तकावरच कृष्ण अर्ज़ुनाचे आकर्षक चित्र असल्याने मला ते पुस्तक खाली ठेववेना. बरोबर असलेली मैत्रीण चल ना, हे लोक इथे बरेचदा असतात वगैरे सांगत होती. मी पण नाखूषीनेच पुस्तक टेबलावर परत ठेवले. खर तर आम्च्या घरी पुण्यात गितेचे संस्कृत ते मराठी असे पुस्तक आहे. आणि देशात जाऊन कधी पण ते आणता येईल वगैरे logical विचार मनात येतच होते. पण त्या पुस्तकाचा मोह पण सोडवत नव्हता. शेवटी मी निर्धार करून म्हंटले, नकोय मला आहे माझ्या घरी भारतात पुस्तक. ती नुसतीच हसली. तिने ते पुस्तक परत माझ्या हातात दिले. आणि म्हंटले घेऊन जा हे पुस्तक looks like you love it . ते खोटे थोडीच होते. मी नकळतच ते परत हातात घेतले. शेवटी मग ते मी घेतलेच. मदत किती दिली वगिअरे ते प्रश्ण गौण होते. निघताना ती विक्रेती मुलगी अवर्जून म्हणाली आमच देऊळ आहे इथे san jose मध्ये नकी ये. मी घरी आल्यावर ते पुस्तक थोडेफ़ार चाळले. खर तर त्यातली चित्रे बघितली. गुळगुळीत कव्हरवरच गितोपदेश करतानाच कृष्ण अर्ज़ुनाच चित्र डोळे भरून बघितले.
कृष्ण माझा अत्यंत आवडता देव. किंबहूना गणपतीपेक्षा पण जास्त आवडता. माझ्या आईच्या वडिलांनी त्या काळी कर्नाटकातल्या एका मुलीशी (म्हणजे माझी आजी :-) ) शी प्रेमविवाह केला होता. आजी कानडी असल्याने आजीकडे कृष्णाची अनेक पुस्तक कानडी भाषेत असायची. मी दर मे महिन्यात आजोळी गेले की ती सगळी पुस्तक बाहेर काढून ती देखणी चित्रे बघायची. खाली काय लिहिलय हे कळत नसे पण चित्रावरून गोष्टी सहज समजत. बाळकृष्णाने, किशोर वयातला कृष्णाने मला इतकी भुरळ पाडली होती की मी आजोबांकडे देवघरातला बाळकृष्ण मला द्या म्हणून लकडा लावला. शेवटी आजोबांनी मला एक लहानशी चिनी मातीची बाळकृष्णाची मुर्ती आणून दिली. दररोज सकाळ, दुपार संध्याकाळ मनात येईल तेंव्हा त्या कृष्णाला दगडाचे देवघर बांधून त्याची मिळतील ती फ़ुल वाहून पुजा करायची किंव्हा उरलेला वेळ तिला फ़्रोॅकच्या खिशात ठेऊन हिंडायचे. झोपताना पण तो माझ्या मुठीत ठेऊन मगच मला झोप लागायची. माझ्या मामाचे लग्न ठरले तेंव्हा मामी पहिल्यांदा घरात आली तेंव्हा तिला माझा बाळकृष्ण आवडला म्हणून आजोबांनी मला तो द्यायला लावला. त्याचा मला भयंकर राग आला होता की तुला दुसरा आणून देतो म्हंटल्यावर मी नकोय मला दुसरा तो थोडीच त्या कऊष्णासारखा असणारे म्हणत मी पुर्ण दिवस रडण्यात घालवलेला आठवतो आहे.
मी ९वीच्या मे महिन्यात टायफ़ोईडने आजारी होते तेंव्हा बाकी काहीच करायला नसायचे म्हणून आजोबांच्या लायब्ररीतून अनेक कृष्णाची पुस्तके काढून वाचली होती. त्यातले एक पुस्तक ( मी नाव लिहून ठेवले नाही ह्याचा इतका पश्चाताप होतोय मला ) अतिशय सुंदर होते. कृष्णाच्या युद्धातल्या भुमिकेवर आणि त्यानंतरच्या त्याच्या आयूष्यावर ते पुस्तक होते. त्या काळात प्रथमच कृष्णाच्या सांदीपनी रुशींनंतरच्या आणी नंतरची रुक्मिणी स्वयंवर आणि सुदामा भेट अशा तुरळक गोष्टी सोडून बाकीचे कृश्णाचे जीवन समजले. कृष्णाचा मृत्यू कसा झाला हे देखिल तेंव्हाच समजले.
हळू हळू मी मोठी होत गेले तशी तशी बाळकृष्णापेक्षा, राधा कृष्णापेक्षा तरूण मध्यमवयीन कृष्णाचे म्हणजे महायुद्धाततल्या त्याच्या भुमिकेचे आकर्षण वाढत गेले. कृष्णासारखा राजकारणी आणि अत्यंत हुषार माणूस / देव सापडणे मुश्किल. दिसायला तर तो मोहक होताच पण त्याचे बोलणे देखिल अत्यंत गोड असणार. तरीच नुसत्या स्त्रियाच काय पण कोणीही त्याच्यावर मोहित होत असणार. आणि त्याला आपल्यातल्या ह्या सामर्थ्याची पुरेपुर जाणिव असणार. म्हणूनच तर तो कुंतीला घेऊन युद्धाच्या आदल्या दिवशी कर्णाला भेटायला गेला. त्याला जाणिव असणार की कदाचित कर्णासमोर अर्जूनाचा टिकाव लागणे अवघड आहे. मला महित नाही युद्ध, किंवा त्याने पांडवांची मदत फ़क्त ते नात्यातले होते म्हणून केली की त्याला अजून काही साध्य करायचे होते. पण त्याने जे काही केले ते नक्कीच विचारपुर्वक आणि योजना आखून केले असणार.
युगंधर वाचून काढले तेंव्हा नाही म्हणायला थोडी निराशाच झाली. का कुणास ठाऊक पुस्तक चांगलेच आहे पण कृष्णाभोवती जे अद्भुततेचे वलय आहे ते त्या पुस्तकात जाणवले नाही त्यामुळे ते मला तितकेसे आवडले नाही. अर्थात हे माझे मत.
मी कधी काळी गितेचे काही अध्याय बाबा सांगतात म्हणून पाठ केले होते. पण कृष्ण मला इतका आवडतो म्हणून एकदा पुर्ण गिता वाचून समजून घ्यायची आहे. बाकी राहता राहिला माझ्या आवडीचा प्रश्ण तो तर तो बाळपणीचा खोडकर, राधेबरोबरचा खट्याळ कृष्णच मला जास्त भावेल. त्याचे अजून एक भावलेले रुप म्हणजे द्रोपदीचा सखा. असा सखा मिळवायला द्रोपदीने नक्कीच कोणतेतरी जबरदस्त पुण्य केले असणार. गेले काही दिवस हरे रामा हरे कृष्णाच्या मंदीरात जायचे जायचे मनात आहे पण योग जुळून येत नाहीये. कदाचित कृष्णाच्या मानात नसेल मी त्याला आत्ता भेटावे असे. बघू कधी बोलवतोय तो मला :-O
भारत हमको जान से प्यारा है
परवाचीच गोष्ट, माझ्या मैत्रीणीची एक ४ वर्षाची मुलगी रोज मी office मधून आले की माझ्याबरोबर गप्पा मारायला येते. झी वर नेहमीप्रमाणे का गजब हुवा लागल होत. आणि ती मी डोसा करते म्हंटल्यावर ती छोटी पण तिथेच थांबली होती. अचानक Raza.com ची जहिरात लागली. पाकिस्तान जिंदाबाद. १४ aug म्हणून असेल. ती जहिरात लहान मुल घेऊन बनवल्यामुळे असेल पण त्या ४ वर्षाच्या मुलीला आवडली असावी. जहिरात बघून तिने देखिल तेच सुरु केले. पाकिस्तान जिंदाबाद. आम्हाला ते सहन होईना. next time ती जहिरात लागल्यावर आम्ही channel बदलून टाकला. ती छोटी रडायला लागली मला बघायच आहे पकिस्तान जिंदाबाद. तिला काय समजाऊन सांगायचे कळत नव्हते आणि अस कोणाच्या बद्दल असे वाईट साईट इतक्या लहान मुलांना सांगावे हे पण पटत नव्हते. 4th july चे fireworks बघायला म्हणून आवर्जून गेलो होतो आम्ही सगळे मिळून. पण हे मात्र सहन झाले नाही. गंमत वाटली. केले ते चुक का बरोबर हे पण कळले नाही. पण झाले मात्र खरे
पुण्यचा लेख वाचून अनेक जुने प्रसंग ताजे झाले.

लहानपणापासून मला कुत्री, मांजरी, बकरी, मासे, वगैरे वगैरे पाळता येतील त्या सगळ्या प्राण्यांचे जबरदस्त आकर्षण होते. अगदी लहानपणी समोरच्या घराचे बांधकाम सुरु झाल्यावर त्या वाळूत सापडलेल्या शिंपल्याच्या पेट्या, खारट पाणी एका बरणीत घेऊन त्या त्यात सोडल्या होत्या. आशा ही होती की शिंपल्यातला प्राणी वाढेल आणि मग तो मला मोती देईल. पण कुजल्याचा वास सुटल्यावर आईला त्याचा सुगावा लागलाच.
अमच्या कोलनीमध्ये एक काळ्या रंगाची कुत्री फ़िरत असे. तिच्या काळ्या रंगामुळे आम्हा मुलांनी तिला ब्लकी असे नाव दिले होते. मी तिच्यासाठी डब्यातला एक तुप साखरेचा पोळीचा रोल जपून ठेवायचे आणि संध्याकाळी घरी परतल्यावर तिला खाऊ घालायचे. तिला अनेक पिल्ल झाल्यावर त्यातल एक काळभोर कुत्र्याच पिल्लू घरीच आणल. पण आईच्या विरोधामुळे मला ते परत कराव लागले ती गोष्ट वेगळी.
आमच्या घराजवळच एक शेत होते ते नक्की कसले होते ते अजूनही माहित नाही. पण अधून मधून तिथली २-३ कणस तोडून आणून मग गवत पेटवून हुरडा करायचा हा क्रम कधी चुकवला नाही. अशाच एका दिवशी त्या शेतकर्‍याच्या बकर्‍यांच्या कळपातले एक गोजीरवाणे पिल्लु देखिल असेच मी आणि माझ्या मैत्रीणीने मागच्या मागे पळवले. घरी माझ्या तर नक्कीच चालले नसते पण तिच्याही चालणार नाही ह्याची पक्की खात्री असल्याने आम्ही ते मैत्रीणीच्या शेजारच्या नविन होणार्‍या घरात बांधून ठेवले. बरोबर आणलेला हिरवा पाला, पाणी, दुध इतक लहान पिल्लु नक्की काय खातं माहित नसल्याने सगळ्या गोष्टी त्याच्या समोर ठेवल्या. आणि मग ते कसे मोठे होईल मग आपण काय काय करू एकत्र अशा स्वप्नराज्यात कधी झोप लागली ते कळलच नाही. पहाटे पहाटे आमच्या घरावर थाप पडली आणि बाबा आत आले ते चिडूनच. मी घाबरून ऊठल्यावर खुलासा झाला. तो शेतकरी पिल्लु बराच वेळ शोधत होता. आणि त्या पिल्लानेही रात्रभर बे बे केल्यामुळे मैत्रीणीच्या घरच्यांना कळून चुकले आणि मग बरच नाटक. माफ़ी मागून वगिअरे त्या शेतकर्‍याला कसेबसे परत पाठवले पण त्यानंतर माझे जे बौद्धीक घेतले गेले ते अजूनही चांगलेच लक्षात आहे.
पण इतके करूनही प्राणी पाळण्याची हौस काही फ़िटली नाही. आई तिच्या परीने विरोध करत राहिली आणि मीही माझ्या परीने.
अशाच एका दुपारी शाळेत जाताना रस्त्यात मला एक लहानसे पिल्लु दिसले. अजून निट डोळे पण उघडले नव्हते तिने. पावसात चिंब भिजल्याने थरथर कापत ते तिथेच उभे होते. रिक्षा वगैरेच्या खाली येईल की काय भितीने मी त्याला घट्ट जवळ घेतले आणि घरी नक्कीच आई आणु देणार नाही माहित असल्याने मी त्याला घेऊन आमच्या नविन घराच्या बांधकामाच्या साईटवर गेले. तिथे एक स्लॅब पडलेला होता. शिवाय काही काम करणारी लोकं पण तिथेच रहात होती. मी आणि माझ्या एका मैत्रीणीने त्याला स्वcच पुसले. नामकरण देखिल केले. तिच्या मोत्यासारख्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे तिला आम्ही पर्ली असे नाव दिले. तिला गरम गरम दुध पाजले. आता तिला चांगलीच हुषारी आली होती. रोज शाळेतून आले की सायकलवरून थेट इथे यायचे. तिला खाऊ पिऊ घालायचे आणि तिच्याबरोबर खेळायचे. तिने १५ दिवसात आम्हाला इतका लळा लावला होता आणि ती इतकी हुषार होती की तिने पंजा देणे, पळत जाऊन बॉल आणणे सगळे वगिअरे १५ दिवसात आत्मसात केले होते. हळू हळू पावसाळा वाढतच होता. एके दुपारी मला माझ्या मैत्रिणीचा फ़ोन आला. पर्ली हलत नाहीये. निपचीत पडली आहे. आम्ही बाबांन सगळे सांगितले. बाबांनी लगेच गाडी काढली आणि तिला प्राण्यांच्या दवखान्यात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरने सांगितले की शक्य नाही काही करण तिचे रक्त गोठले आहे थंडीने. ती वाचणार नाही. आम्हाला काय करावे सुचले नाही. घरी घेऊन येताना तिला जपून मांडीवर ठेवले. तिने मांडीवरच आमच्याकडे बघत प्राण सोडले. ह्या घटने नंतर मला परत कुत्रा पाळायचा धीर झाला नाही. अजूनही वाटते तिला मी तिथे उचलले नसते तर कदाचित ती जिवंत असती. मला फ़ारशी माहिती नसल्याने इतक्याशा पिल्लाने आपला जीव गमावला. अनेक प्रसंग आले बर्‍याचदा मोह होतो एखादे लहानसे पिल्लु घरी घेऊन यायचा पण पर्ली आठवली की ते जमत नाही..
Trompe L'Oeil
सध्या looks like I have got bitten by a creativity bug उगीच अपल चित्र काढायचा सपाटा चलवला आहे किंवा लिहायचा तरी. thanks तुम्ही वाचताय आणि प्रतिक्रिया देताय त्याबद्दल.
तर मला सध्या Trompe L'Oeil चे वेड लागले आहे. Trompe L'Oeil its a french word म्हणजे Illusions, deceive the eye जे नाही ते तिथे आहे असे भास होणे, द्रुष्टीभ्रम.. वगैरे वगैरे. It goes way back in 400 bc रोमन एंपरर वगैरेंच्या काळात. ह्या कले मधला महत्वाचा भाग म्हणजे the attempt has to be so realistic that viewer is fooled thinking there is actual 3D Object ओन 2D surface .. मध्यंतरी माझ्याकडे एक fwded email आली होती. त्यातल्या आर्टिस्टने फ़ुटपाथवर 3D objects draw केले होते. ते बरोब्बर एका angle मध्ये 3D भासतात. कुठे गेली कोण जाणे ती Email :-(
usually Trompe L'Oeil Murals paint करताना वापरतात. अतिशय realistic चित्र दिसल पाहिजे त्याशिवाय तो effect येत नाही.
मी एक गोष्ट ऐकली होती. 400 bc काळातली. Parrhasius कदाचित राजाने एक स्पर्धा ठेवली की कोण सगळ्यात सजीव चित्र काढू शकेल
Zeuxis ह्या कलाकाराने आपल्या चित्रासमोर पडदे काढले आणि त्या चित्रातली द्राक्ष चाखायला आकाशातून एक पक्षी खाली आला आणि चित्रावर टकटक करायला लागला. राजा खुष झाला त्याने Zeuxis ला सांगीतले की आता तुझ्या चित्रावरचे पडदे हटव आणि आम्हाला चित्र बघू देत. तिथेच त्या कलाकाराला कळले की आपण जिंकलो कारण पडदे was a part of the painting ... मी एक चित्र इथे पोस्ट करते आहे अंदाज यायला. my all time fav painting by Pere Borrell del Caso (1854?)


Lyon France मधे काही famous murals आहेत. त्याचे काही फ़ोटो. ह्यातले पॅटीओज आणि लोक सगळी रंगवलेली आहेत पण bldg खरी आहे
Hillberry artist चे काही pencil Trompe Oeils पण जबरी आहेत. हे त्याच एक चित्र
हे सगळच चित्र आहे. त्या काळ्या background पासून सगळच..
Hillberry च्याच एका idea वर मी २ वर्षांपुर्वी एक (घाण) attempt केला होता. आत्ता मला त्याचा फ़ोटो सापडत नाहीये पण परत एकदा काढून मग post करेन. पण सध्या मी एका simillar idea वर काम करते आहे. कोणीतरी म्हंटले होते की तु work in progress मध्ये फ़ोटो का पोस्ट करत नाहीस. तर मी हे चित्र तस पोस्ट करायचा विचार करते आहे. just as an experiment .ऽसो,
तर काही ideas खुपच सही असतात. माझ्या एका ओळखीत एकाने आपल्या बाथरुममधली जमीन पाण्यासारखी रंगवली आहे आणि त्यात मासे काढले आहेत. २ मिनिट तुम्ही विचार करता की अरे आपले पाय तर ओले होणार नाहीत का.. :-) जे कोणी आपले घर डेकोरेट करायचा विचार करत आहेत त्यांनी Trompe Loile चा विचार करायला हरकत नाही. something different आणि amazing... मी जेंव्हा माझ घर बांधेन तेंव्हा असे अनेक Trompe Loile काढणार आहे जस महाभारतात नाही का पांडवांनी आपली मयसभा रंगवली होती. आणि त्यात इतके भुलभुल्लेये असतात की दुर्योधन फ़सतो. चित्र समजून पाण्यात उडी टाकतो तर झाड खर समजून फ़ळ तोडायला जातो तर ते चित्र निघत. :-O

कालच एका friend शी बोलताना त्याने मला O henry ची गोष्ट सांगीतली. त्यात एक स्त्री अतिशय आजारी असते. पण शारीरिक पेक्षा मानसीकच आजरपण तिला जास्त आलेले असते. तर खिडकीबाहेर तिच्या एक झाड असते. fall सुरु झाल्यावर झाडाची एकेक पाने गळून पडायला सुरुवात होते. ती अजून खचायला लागते. शेवटच पान झाडावर रहात तर तिच्या मनाने घेतल जात की हे पान गळून पडल्यावर मी मरणार. तिच्या घराजवळ एक चित्रकार रहात असतो. तो तिला नेहमी support करत असतो. एके रात्री खूप जोराचे वादळ होते. पण तरी त्या झाडावरचे पान तसेच तग धरून राहिलेले असते. ट्या स्त्री ला ते बघून उभारी येते. ईतकेसे पान जर इतक्या वादळात तग धरु शकते तर मी का नाही बरी होणार. आणि ती बरी होते. तर तिला कळते की तिच्या जवळ रहाणारा चित्रकार न्युमोनीया ने मेला. त्याच्या घरासमोर अनेक अनेक हिरव्या पिवळ्या रंगाचे डबे पडलेले असतात. ती स्त्री परत घरी येऊन खिडकीबाहेर निरखून बघते. नंतर तिच्या लक्षात येते की पुर्ण हिवाळ्यात कितीही वादळात ते पान हललेले सुद्धा नाहीये.

खरच ही कला साध्य करायला कलाकार amazing असलाच पाहिजे. I hope कधी काळी मला देखिल अस एखाद चित्र काढता येइल की येणार्‍या जाणार्‍याने २ मिनिट विचार केला पाहिजे की अरे हे खर आहे की चित्र :-O I know I know its difficult. पण आशा करायला काय हरकत आहे..

हा माझा प्रयत्न. Trompe L'Oile चा. I know it doesn't look real. hoping to get better in the next try
somebody wanted to pay for it actually :-O.. I was so happy. but once I completed I changed my mind. I can't sell it now. Got emotionally attached to it. oil paints impressionist style
अस कधी तुम्हाला झालय का? की एखाद्या प्रश्णाचे उत्तर अगदी जिभेच्या टोकावर असते आणि आयत्यावेळी आठवतच नाही. बरेचदा खूप साधा प्रश्ण असतो तो म्हणजे तुझा फ़ोन नंबर काय ग पासून तुझे बाबा काय करतात पर्यंत.
आणि त्यावेळी अगदी blank होऊन आपण अगदी embarass होतो. अरे असा कसा मला माझा फ़ोन नंबर आठवत नाहीये. आणि अरे अत्ता नाहीये आठवत नंतर सांगू का म्हणायची पण पंचाईत.
मला माझा पहिला BE मधला interview आठवला. अगदी साधे प्रश्ण होते. पण मी जाम घाबरले होते. पुर्णपणे blank होणे म्हणजे काय मला तेंव्हाच समजले. प्रश्णांची उत्तर मला माहिती आहेत हे मला माहिती होते. अगदी मी हे वाचले आहे १०० वेळा केला आहे. पण आत्ता काही सुचतच नाहीये. समजतच नाहीये. मी आपली वेड्यासारखी त्या interview घेणार्‍याच्या तोंडाकडे बघत बसले होते. कधी एकदा मी इथून उठून जाते अस झाल होता.
बाहेर आल्यावर मात्र मला कळेचना इतकी कशी मी वेड्यासारखी वागले. सगळ माहित असून उत्तर का नाही दिल. पण टेंपररी अम्नेशीया म्हणू आपण :-O तसच काहीस झालेल.
साधे साधे प्रश्ण ज्याची उत्तर आपण गृहीत धरतो आयत्यावेळी आठवली नाहीत की आपण हरवल्यासारखे होतो. किती आपण आपल्या मेमरीला ग्रंटेड धरतो ना? काय होत असेल ज्यांना खरच अम्नेशीया होतो त्यांच..
Are you happy and if not whats going to make you happy

no I am not and I am not sure whats going to make me happy हा प्रश्ण मला विचारल्यावर माझ उस्फ़ूर्त उत्तर हेच होत.

परवा उसासून एका मैत्रीणीला life कस बोर आहे आणि मला कसा कंटाळा आला आहे सांगत असताना तिने शांतपणे माझ्याकडे बघितले
" काय कमी आहे तुला? चांगला जॉब आहे, नुकतीच भारतात जाऊन आलीस, तुझ्यावर अतिशय प्रेम करणारी
लोक आजूबाजूला आहेत. मनात येइल तेंव्हा मनात येइल तस वागण्याची मुभा आहे. अजून काय पाहिजे आयूष्यात. "
मी क्षणभर गप्प झाले. खरच तर आहे हे. काय पहिजे आहे मला सगळ तर आहे माझ्याकडे पण तरी why I am not happy and what will make me happy
मला ह्या सोप्प्या प्रश्णाच उत्तर काही केल्या का सापडत नाहीये.

सगळ्यांच्या आयूष्यात हे क्षण येत असतील का. अचानकरित्या मला अस जाणवायला लागल आहे की आला दिवस आहे तसा ढकलायची मला सवय लागली आहे. मी काही वेगळ
करत नाहीये. मला आयूष्यातून काय हव आहे ह्या साध्या प्रश्णाच उत्तर माझ्याकडे नाही आहे. inteview मधल्या where do u see urself in 5 years सारख्या मला त्यावेळी वाटणार्‍या पाचकळ प्रश्णावर अचानक रित्या मी का थांबले आहे. आणि ह्या प्रश्णाच
उत्तर इतक अवघड आहे हे देखिल अत्ताच कळल आहे.
५ वर्षापुर्वीच्या मी जर आज मला विचारला केलस काय ग तू गेल्या ५ वर्षात. एकतरी स्वप्न पुर्ण केलस? कदाचित माझ्याकडे हो असणार नाही. माझ काही वाईट झाल मी म्हणत नाही. पण मला हेच हव होत का हे कळत नाहीये.

where do I see myself in 5 years मला खरच माहित नाही. पण मला आता ह्या प्रश्णाच उत्तर आता शोधून काढायच आहे. job life मधे मला अजून माहित नाही पण personal life मध्ये कित्तीतरी गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत / होत्या.

for now there is only a list
मला हाफ़ डोम चढायचा आहे,
मला एकदा तरी white water rafting GC मधे जाऊन करायच आहे (मी कितीही घाबरत असले तरी)
मला horse riding शिकायचे आहे. कित्तीतरी वर्षापासून ठरवल आहे.
स्कुबा डायव्हिंग शिकायचे आहे. (मला पाणी इतक आवडत असताना आणि इतक्यादा chance आला तरी मी शिकले नाही)
मला एकदा तरी मॅरेथॉन रन करायची आहे.
मला अफ़्रिकन सफ़ारीला जायच आहे.
मला valley of flowers ला जायच आहे
अजून बरीच लिस्ट आहे. हे काही घडल नाही तरी फ़ारसा फ़रक पडणार नाही.
पण माझ्या स्वत : साठी मला हे सगळ करायच आहे.
पण परवा माझ्या अगदी हितचिंतक मित्राने मला विचारले,
देवाने तुला धडधाकट बनवले आहे. तुला कोणता आजार नाही. सकाळी डोळे उघडल्यावर तुझे सगळे senses व्यवस्थीत चालतायत. isn't this enough to make a person happy? सध्यातरी मी ह्या प्रश्णाच उत्तर टाळल आहे, मी माझी list बनवणार आहे आणि ती पुर्ण करण्यासाठी झगडणार आहे. फ़क्त बघायला की is it really going to make me happy

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner rachana_barve Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators