Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » asami » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 22, 200424 10-22-04  2:30 pm

Bee
Tuesday, December 28, 2004 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asami, thx for the URL for donating fund to Earthquake affected people.

Champak
Thursday, June 16, 2005 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

poXavaa cyaa saucanaolaa ek vaYaa-nao AnaumaÜdNa²

maraqaIt ilavha ik rava²


Milya
Friday, June 17, 2005 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are 'tya walanavar' publish ka karat naahi. kuthalyaahi masikaat dharavaahi kadambari mhanun aaramat chhapatil..

Maaybolivarache sahitya kharech changale asate re kahi kahi velelaa. kaal ek Diwali Ank vaachat hoto 2004 cha (naav ghet naahi) baryapeki famous asa.. ani kaay ek ek katha hotya re (evadhe vait pictures mithun che pan nasataat:-)) ani kavitaa mala tyavishayi kaahi lihavatach naahi

Bee
Thursday, December 08, 2005 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, फ़क्त लिंक काय देतोस.. .. अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीतरी खरडायचा प्रयत्न कर.. :-) तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे..

तुझ्या बाळराजाच्या एखादा फोटु टाक


Bee
Thursday, October 19, 2006 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान असामी.. मला वाटलं परत एखादी लिंक टाकलीस की काय :-)

Psg
Thursday, October 19, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, छान लिहिलं आहेस.. पेपर हातात धरून वाचायची सर कुठल्याच ई-दैनिकाला येणं शक्य नाही :-)

Raina
Friday, October 20, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या जगात पेपर विकत न घेणारे लोकं (म्हणजे मध्यमवर्गिय, चारचौघांसारखे, पोटापाण्याला बरे असणारे लोकं) जगतात तरी कसे- हे कोडे मला काही सुटलेले नाही.
खूप सुरेख लिहीलं आहे तुम्ही. मनापासून आवडलं.


Prashantkhapane
Friday, October 20, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asami,
Excellent read. Were you by any chance in the then COEP?

Bee
Friday, October 20, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ज्ञान" ह्या एकाच गोष्टीला अवाजवी महत्त्व देणारे लोक इतक्या प्रमाणात का असतात हे कोडे मला कधीच सुटणार नाही असे वाटते आहे.

Limbutimbu
Friday, October 20, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> आणी गाडी लगेच मलप्रुष्टाकडे जात असे. sports. हे पान अथपासून इतिपर्यंत वाचले जाई नि संपूर्ण पेपर मग उलट चाळत अग्रलेखच्या पानावर आली कि गाडी ठिय्या मारून बसत असे.
अगदी अगदी, पहिले पान चालले की अन्क उलटा करुन शेवटचे पान बघायचे नि पाने उर्दू वाचणार्‍या मुसलमानान्प्रमाणे उलटि पलटत जायचे, ही सवय अजुनही कायम हे! :-)
जुन्या आठवणी जागल्या!

आता पेपर पहिल्यान्दा कुणी वाचायचा यासाठी भाण्डणार कोण शिल्लक नाही,
आणि जे हेत, त्यान्ना वृत्तपत्रान्शी काही एक घेण देण नाही!
कालाय तस्मै नमः!


Bee
Friday, October 20, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी राजकारण आणि खेळ हे सोडून इतर भाग थोडे थोडे वाचतो पण हे दोन भाग मला कधीच आवडत नाहीत वाचायला आणि नेमके हे दोन भाग खूप लोकांना आवडतात. म्हणून ना मला नेहमी odd man out ची भुमिका निभवावी लागते. मी रोज कधी वर्तमानपत्र वाचत नाही. पण बाकी इतर खूप काही वाचून होते माझे. वर्तमानपत्राला चोवीस तास चिकटून बसणारेही कैक असतात. पण इतका चिकटपणा काय कामाचा.. जाउ दे त्याची त्याची मर्जी..

Limbutimbu
Friday, October 20, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघ बी, हा विषय तू V&C वर घेतलास तर बरीच उत्तरे मिळत्तिल, हो की नाही?
पण आता चिकटुन बसायला हितगुज दिवाळी अन्क येतो हे, त्याची वाट बघ! :-)


Asami
Friday, October 20, 2006 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी. समविचारी लोक आहेत बघून आनंद झाला. दिवाळी अंकासाठी ललित लिहित होतो पण वेळेत झाले नाही म्हणून इथे post केले.

प्रशांत मी COEP मधे नव्हतो रे. Ruparel and VJTI

LT भाऊ मी अगदी तोच शब्द लिहिला होत पण V&C वरचे ज्वलंत चर्चा बघून बदलून टाकला. मी secular आहे :-)


Farend
Saturday, October 21, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, मस्त लिहिले आहे. सकाळचा पेपर आणि चहा याला पर्याय नाही. इथे जाहिरातीत लोक फ्रेंच व्हॅनिला किंवा ज्यूस सकाळी उठल्यावर कसे पितात कळत नाही.

आमच्याकडेही चाळ वातावरण असल्याने आपला पेपर वाचून झाला की इतरांचा आणायचा ही आणखी एक सवय. त्यामुळे केसरी, सकाळ, तरूण भारत आणि प्रभात हे चारी पेपर वाचून व्हायचे, आणि मुख्य म्हणजे कोणत्याही विषयावर सर्व बाजूने मते कळायची. त्यावेळेस पुण्यात टाइम्स आणि एक्स्प्रेस मुम्बईतून यायचे, लोकसत्ता आणि मटा पुण्यात बहुधा नव्हतेच, लोकमतही नव्हता, संध्यानंद चालू व्हायचा होता आणि एकमेव ईंग्रजी पेपर म्हणजे महाराष्ट्र हेरॉल्ड.

तेव्हाचा केसरी थोडासा कॉंग्रेस च्या बाजूने वाटला तरी बर्‍यापैकी नि:ष्पक्षपाती वाटायचा, सकाळ कॉंग्रेस च्या तर तरूण भारत भाजपच्या बाजूने वाटायचा. प्रभात मधे राजकिय वाचायचा फंदात न पडता त्या दोन पाने भरून चित्रपटांच्या जाहिरातीच मुख्य आकर्षण होते.

या सगळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!


Gajanandesai
Tuesday, October 31, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सार्वजनिक सुट्टीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी काय मस्तपैकी छान वाटतं ना?

Sandeep_bodke
Tuesday, October 31, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Were you by any chance in the then COEP? >> Prashant, VJTI cha product ahe to .. :-)
Asamya, Hows life ? LTNS ...!!


Maitreyee
Tuesday, October 31, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाम्या, अगदी अगदी! छापील पेपर, पुस्तक, आणि छापील फ़ोटो आल्बम सुद्धा!! कितीही hi tech options आले तरी यांची मजा वेगळीच :-)

Bee
Wednesday, November 01, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे म्हणजे महागड्या हॉटेल्समधे जाऊन चमचमीत खाण्यापेक्षा घरची पोळी भाजी खमंत लागते असे म्हणण्यासारखे आहे. खरच मैत्रेयी तुझे शेवटचे वाक्य तंतोतंत बरोबर आहे. मला वाटले होते मीच एक जुना खुळखुळा इथे आहे.. :-)

Swaateemumbhai
Saturday, November 18, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी अगदी अगदी.. नेटवरचे कितीही वाचले तरी पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचण्याची सर त्याला येणार नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators