|
Bee
| |
| Tuesday, December 28, 2004 - 12:26 am: |
| 
|
Asami, thx for the URL for donating fund to Earthquake affected people.
|
Champak
| |
| Thursday, June 16, 2005 - 2:12 pm: |
| 
|
poXavaa cyaa saucanaolaa ek vaYaa-nao AnaumaÜdNa² maraqaIt ilavha ik rava²
|
Milya
| |
| Friday, June 17, 2005 - 11:49 am: |
| 
|
are 'tya walanavar' publish ka karat naahi. kuthalyaahi masikaat dharavaahi kadambari mhanun aaramat chhapatil.. Maaybolivarache sahitya kharech changale asate re kahi kahi velelaa. kaal ek Diwali Ank vaachat hoto 2004 cha (naav ghet naahi) baryapeki famous asa.. ani kaay ek ek katha hotya re (evadhe vait pictures mithun che pan nasataat:-)) ani kavitaa mala tyavishayi kaahi lihavatach naahi
|
Bee
| |
| Thursday, December 08, 2005 - 6:29 am: |
| 
|
असामी, फ़क्त लिंक काय देतोस.. .. अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीतरी खरडायचा प्रयत्न कर.. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे.. तुझ्या बाळराजाच्या एखादा फोटु टाक
|
Bee
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:15 am: |
| 
|
छान असामी.. मला वाटलं परत एखादी लिंक टाकलीस की काय :-)
|
Psg
| |
| Thursday, October 19, 2006 - 9:31 am: |
| 
|
असामी, छान लिहिलं आहेस.. पेपर हातात धरून वाचायची सर कुठल्याच ई-दैनिकाला येणं शक्य नाही
|
Raina
| |
| Friday, October 20, 2006 - 5:49 am: |
| 
|
या जगात पेपर विकत न घेणारे लोकं (म्हणजे मध्यमवर्गिय, चारचौघांसारखे, पोटापाण्याला बरे असणारे लोकं) जगतात तरी कसे- हे कोडे मला काही सुटलेले नाही. खूप सुरेख लिहीलं आहे तुम्ही. मनापासून आवडलं.
|
Asami, Excellent read. Were you by any chance in the then COEP?
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 10:02 am: |
| 
|
"ज्ञान" ह्या एकाच गोष्टीला अवाजवी महत्त्व देणारे लोक इतक्या प्रमाणात का असतात हे कोडे मला कधीच सुटणार नाही असे वाटते आहे.
|
>>>> आणी गाडी लगेच मलप्रुष्टाकडे जात असे. sports. हे पान अथपासून इतिपर्यंत वाचले जाई नि संपूर्ण पेपर मग उलट चाळत अग्रलेखच्या पानावर आली कि गाडी ठिय्या मारून बसत असे. अगदी अगदी, पहिले पान चालले की अन्क उलटा करुन शेवटचे पान बघायचे नि पाने उर्दू वाचणार्या मुसलमानान्प्रमाणे उलटि पलटत जायचे, ही सवय अजुनही कायम हे! जुन्या आठवणी जागल्या! आता पेपर पहिल्यान्दा कुणी वाचायचा यासाठी भाण्डणार कोण शिल्लक नाही, आणि जे हेत, त्यान्ना वृत्तपत्रान्शी काही एक घेण देण नाही! कालाय तस्मै नमः!
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 11:23 am: |
| 
|
मी राजकारण आणि खेळ हे सोडून इतर भाग थोडे थोडे वाचतो पण हे दोन भाग मला कधीच आवडत नाहीत वाचायला आणि नेमके हे दोन भाग खूप लोकांना आवडतात. म्हणून ना मला नेहमी odd man out ची भुमिका निभवावी लागते. मी रोज कधी वर्तमानपत्र वाचत नाही. पण बाकी इतर खूप काही वाचून होते माझे. वर्तमानपत्राला चोवीस तास चिकटून बसणारेही कैक असतात. पण इतका चिकटपणा काय कामाचा.. जाउ दे त्याची त्याची मर्जी..
|
हे बघ बी, हा विषय तू V&C वर घेतलास तर बरीच उत्तरे मिळत्तिल, हो की नाही? पण आता चिकटुन बसायला हितगुज दिवाळी अन्क येतो हे, त्याची वाट बघ!
|
Asami
| |
| Friday, October 20, 2006 - 3:46 pm: |
| 
|
धन्यवाद मंडळी. समविचारी लोक आहेत बघून आनंद झाला. दिवाळी अंकासाठी ललित लिहित होतो पण वेळेत झाले नाही म्हणून इथे post केले. प्रशांत मी COEP मधे नव्हतो रे. Ruparel and VJTI LT भाऊ मी अगदी तोच शब्द लिहिला होत पण V&C वरचे ज्वलंत चर्चा बघून बदलून टाकला. मी secular आहे
|
Farend
| |
| Saturday, October 21, 2006 - 6:11 pm: |
| 
|
असामी, मस्त लिहिले आहे. सकाळचा पेपर आणि चहा याला पर्याय नाही. इथे जाहिरातीत लोक फ्रेंच व्हॅनिला किंवा ज्यूस सकाळी उठल्यावर कसे पितात कळत नाही. आमच्याकडेही चाळ वातावरण असल्याने आपला पेपर वाचून झाला की इतरांचा आणायचा ही आणखी एक सवय. त्यामुळे केसरी, सकाळ, तरूण भारत आणि प्रभात हे चारी पेपर वाचून व्हायचे, आणि मुख्य म्हणजे कोणत्याही विषयावर सर्व बाजूने मते कळायची. त्यावेळेस पुण्यात टाइम्स आणि एक्स्प्रेस मुम्बईतून यायचे, लोकसत्ता आणि मटा पुण्यात बहुधा नव्हतेच, लोकमतही नव्हता, संध्यानंद चालू व्हायचा होता आणि एकमेव ईंग्रजी पेपर म्हणजे महाराष्ट्र हेरॉल्ड. तेव्हाचा केसरी थोडासा कॉंग्रेस च्या बाजूने वाटला तरी बर्यापैकी नि:ष्पक्षपाती वाटायचा, सकाळ कॉंग्रेस च्या तर तरूण भारत भाजपच्या बाजूने वाटायचा. प्रभात मधे राजकिय वाचायचा फंदात न पडता त्या दोन पाने भरून चित्रपटांच्या जाहिरातीच मुख्य आकर्षण होते. या सगळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
|
सार्वजनिक सुट्टीच्या दुसर्या दिवशी सकाळी सकाळी काय मस्तपैकी छान वाटतं ना?
|
Were you by any chance in the then COEP? >> Prashant, VJTI cha product ahe to .. Asamya, Hows life ? LTNS ...!!
|
Maitreyee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:28 pm: |
| 
|
असाम्या, अगदी अगदी! छापील पेपर, पुस्तक, आणि छापील फ़ोटो आल्बम सुद्धा!! कितीही hi tech options आले तरी यांची मजा वेगळीच
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:28 am: |
| 
|
हे म्हणजे महागड्या हॉटेल्समधे जाऊन चमचमीत खाण्यापेक्षा घरची पोळी भाजी खमंत लागते असे म्हणण्यासारखे आहे. खरच मैत्रेयी तुझे शेवटचे वाक्य तंतोतंत बरोबर आहे. मला वाटले होते मीच एक जुना खुळखुळा इथे आहे.. :-)
|
असामी अगदी अगदी.. नेटवरचे कितीही वाचले तरी पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचण्याची सर त्याला येणार नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|