Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 17, 200510-17-05  5:21 pm
Archive through October 23, 200510-23-05  11:23 am
Archive through October 26, 200510-26-05  12:46 pm
Archive through November 17, 200511-17-05  7:27 pm
Archive through December 01, 200512-01-05  11:46 am
Archive through December 07, 200515 12-07-05  1:33 pm
Archive through January 10, 200610 01-10-06  9:56 am
Archive through February 21, 200610 02-21-06  5:25 pm
Archive through February 24, 200625 02-24-06  11:09 pm
Archive through June 16, 200620 06-16-06  7:28 pm
Archive through July 10, 200620 07-10-06  9:38 pm
Archive through August 22, 200620 08-22-06  11:04 am
Archive through September 26, 200620 09-26-06  12:41 pm
Archive through October 03, 200620 10-03-06  2:12 pm
Archive through October 27, 200620 10-27-06  7:57 am
Archive through January 12, 200720 01-12-07  2:02 pm

Storvi
Friday, January 12, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर, तू तरी अशी कशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबतेस ग्रोसरी आणायला असे म्हणून त्यांना खजिल करावे! >>झक्की बायकांना ह्य क्लुप्त्या माहित नसतात काय? Mrs. विनयंना विचारा ति यादी पुढच्या शुक्रवारी येणार्‍या पाहुण्यांसाठी असणार :-O

Seema_
Friday, January 12, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी
यादीतल्या अर्जंट,नि लवकर सापडल्या तरच, जास्तीत जास्त, एक दोन गोष्टीच आणीन, असे सांगायचे>>>

अशा गोष्टीना मी पुरुन उरणारी आहे . मी पण मग त्या एक दोन गोष्टींचा एखादाच पदार्थ तेही एक दोन दिवसात करीन अस सांगते .
विनय मस्त लिहिलय .


Zakki
Saturday, January 13, 2007 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrs. विनयंना विचारा ति यादी पुढच्या शुक्रवारी येणार्‍या पाहुण्यांसाठी असणार

हो ना? मग आजच काय घाई आहे?

Badbadi
Wednesday, April 11, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, तुमच्या amway च्या लेखाशी जरा साधर्म्य असलेला हा एक लेख...
http://www.manogat.com/node/9857

Vinaydesai
Wednesday, April 11, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेख वाचला छान आहे...

Mi_anu
Friday, April 13, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पहिल्यांदाच हा ब्लॉग वाचला. चांगले लिहीले आहे. आमवे आणि भाग्मभाग विशेष आवडले.

Vinaydesai
Tuesday, April 17, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks
मग उरलेले Archieves पण वाचून टाका.. कदाचीत अजून काही गोष्टी पण आवडतील...


Manish2703
Saturday, May 12, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय... परदेसाई वाचले.. मस्तच आहे...

Moderator_10
Saturday, September 15, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय
या दोन्ही आरत्या गणेशोत्सवात हलवल्या आहेत.


Sandeep_chitre
Tuesday, October 23, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, मस्त रे आज तुझे काही लेख वाचले.
गार्हाणे मस्त जमले आहे.

मला विशेष आवडले ते म्हणजे
सोमवार पाळणार्‍यांका मंगळवारी माशे,
मंगळवार पाळण्यारांका बुधवारी कोमडो...
बुधवार पाळणार्‍यांक बाकीच्या दिवशी,
तिरफाळ घालून तिकल्यातलो बांगडो...

आता मी 'चित्रे' म्हणजे, ह्याच ओळी जास्त का आवडल्या ते वेगळे सांगू का :-)

चल मग..बोलू नंतर.
संदीप
www.atakmatak.blogspot.com

Vinaydesai
Wednesday, October 24, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आल्या आल्या Direct बांगड्यावर उडी..? खरा मत्यगोत्री शोभतोस....

माझी मेव्हणी रहायची राजस्थानमध्ये. एकदा मुंबईहून तिच्या वडिलांनी मासे पाठवले तिला. तिने मासे भाजायला घेतले, तर पाच मिनिटांनी बेल वाजली.. एक गृहस्थ उभे होते दारात... 'तुम्ही मासे आणलेत का हो...? रस्त्यावरून जात होतो. वास आला.. त्याच्यामागे आलो... अस मस्त वास कित्ती कित्ती दिवसात आला नव्हता इकडे...'...

यांनाच पु.ल. म्हणतात खरे मत्स्यगोत्री....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators