Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » storvi » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 08, 200507-08-05  6:05 am
Archive through July 08, 200507-08-05  4:10 pm
Archive through July 08, 200507-08-05  5:20 pm
Archive through February 03, 200629 02-03-06  9:14 pm
Archive through March 22, 200621 03-22-06  6:29 pm
Archive through June 16, 200620 06-16-06  11:06 am
Archive through July 27, 200620 07-27-06  5:11 am

Chinnu
Thursday, July 27, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोडुलीला खुप खुप शुभेच्छा! :-)

Arch
Thursday, July 27, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरोहीचा fan club खूपच मोठ्ठा झालेला दिसतो आहे.

Storvi
Thursday, July 27, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fan club
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार...एवढ्या गोड शुभेछा आणि शुभाशिर्वाद आरोहीच्या पाठिशी असल्यावर तिला काय कमी पडणार?
तसा तिचा वाढदिवस बर्‍याच दिवसांपूर्वी होता, फोटू टाकायला अत्ताशी वेळ मिळाला


Robeenhood
Thursday, July 27, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच गोड छोकरी! बापावर गेल्यामुळे बहुदा!!

Zakki
Thursday, July 27, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो, storvi , एक सांगायचे विसरलो. या वयात मुलांमधे प्रचंड energy असते, म्हणून सारखे काही ना काहीतरी करत रहावे असे त्यांना वाटते. आता तू जर नाच शिकवलास तर छानच. पण त्याचबरोबर के टी सरांनीहि तिला घरकाम, स्वैपाक यात मदतीला घेतले तर बरे. म्हणजे कधी ते कामानिमित्त परगावी गेले तर तुला खायला तरी करून घालू शकेल आरोही. मग तुला बाहेरचे बेचव खाणे खावे लागणार नाही!


Robeenhood
Friday, July 28, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेल असेल, पण साठेक वर्षाच्या इतिहासात असा काही दाखला दिसून येत नाही. तीसेक वर्षांच्या सुद्धा!!

Rachana_barve
Friday, July 28, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टो गोड दिसते आहे आरोही. मस्त फ़ोटोज

Mepunekar
Friday, July 28, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chan alet photo Arohiche, khaskarun to parkar polke ghatlela...Best wishes!

Bee
Monday, September 04, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, तुझ्या इतक्या खडी-साखरेहून गोड असलेल्या लेकीला तू मराठी भाषेतून शिकवायला काय काय प्रयत्न करणार आहेस? की आपले english च बरे म्हणून हात वर करणार आहेत.. तुझ्याकडून मी खूप अपेक्षा बाळगत आहे तेंव्हा तुझे प्रयत्न आणि बाईंनी दिलेला त्यावरचा response दोन्ही लिही. सध्या काय काय बोलते? माझे नाव तिला येते की नाही.. की नुसते झक्की आजोबांचेच नामस्मरण चाललेले आहे..

Kiran
Monday, September 04, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> स्टो गोड दिसते आहे आरोही. मस्त फ़ोटोज
रचना नक्की कोण गोड दिस्तेय? स्टो की आरोही? :-) मी तर असे वाचले

स्टो गोड दिसते आहे, आरोही. मस्त फ़ोटोज

स्टो दिवे घे! पण आरोही म्हणजे तुझी झेरोक्स कॉपी वाट्टेय

Storvi
Tuesday, September 05, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>स्टो गोड दिसते आहे, आरोही. मस्त फ़ोटोज

स्टो दिवे घे! पण आरोही म्हणजे तुझी झेरोक्स कॉपी वाट्टेय
>>मग हे वरचं वाक्य कसंही वाचलं तर काय फ़रक पडतो? :-O

Chinnu
Wednesday, September 06, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग्ग बाई, खणाच परकर पोलकं! cute दिसतेय आरोही! :-)

Prashantkhapane
Friday, October 27, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे परकर पोलक

Saurabh
Saturday, March 10, 2007 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गीतरामायण छान झालंय शिल्पा!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators