Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » wakdya » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 10, 200625 03-10-06  11:57 am

Maitreyee
Friday, March 10, 2006 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा,हे बरय, जुनी गाडी, त्यात 8-10 प्रवासी घेऊन एवढ्या लांब च्या प्रवासाला निघायचे, गाडी बिघडली तर हाताशी पैसे पण ठेवण्याची खबरदारी नाही, वाटेत जीपशी पंगा घ्यायचा ते पण तो खोडसाळ Driver आहे आणि आपल्या गाडीत बायका मुले आहेत असे असून! मग आता मृत्यूशी लपंडाव नाहीतर दुसरे काय अपेक्षित असणार? तुम्ही म्हणजे थेट आमंत्रण च द्यायला गेलात त्याला :-O
sorry,स्पष्ट लिहिल्याबद्दल !
take care next time:-)

Asami
Friday, March 10, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

font जरा नीट नाही का करता येणार हे म्हणजे अगदीच बालवाडित बसल्यासारखे वाटतेय.

Wakdya
Saturday, March 11, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maitreyee सॉरीची खरच आवश्यकता नाही, कारण तुमचे जसे मत त्या प्रसंगाबाबत आहे तसेच माझेही आहे. फक्त पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने माझ्यासारखा मूर्खपणा दुसर्‍या कुणी करू नये म्हणुन हा प्रसंग लिहिला, येवढेच.
असामी, अवश्य पुढच्या वेळेस आकार बदलीन.
गिरीराज, प्रयत्न तर करतो आहे, तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्यावर अजुन काय हवे?


Champak
Saturday, March 11, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ph.D. नंतर पुन्हा बालवाडी त बसायचा हट्ट चालु हे का?:-)

Mi_anu
Wednesday, March 29, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच तुमचे सर्व मृत्यूशी खेळ वाचले.
अनुभव चांगले लिहीले आहेत.वाचून अंगावर काटा आला.


Vikas_chaudhari
Friday, May 19, 2006 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या,
मांजरीला ९ जीव असतात असं ऐकुन आहे पण तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त असावेत, छान लिहिलय, अजुन लिहा :-)


Mi_anu
Wednesday, February 21, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व अनुभव थरारक आहेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators