|
वा,हे बरय, जुनी गाडी, त्यात 8-10 प्रवासी घेऊन एवढ्या लांब च्या प्रवासाला निघायचे, गाडी बिघडली तर हाताशी पैसे पण ठेवण्याची खबरदारी नाही, वाटेत जीपशी पंगा घ्यायचा ते पण तो खोडसाळ Driver आहे आणि आपल्या गाडीत बायका मुले आहेत असे असून! मग आता मृत्यूशी लपंडाव नाहीतर दुसरे काय अपेक्षित असणार? तुम्ही म्हणजे थेट आमंत्रण च द्यायला गेलात त्याला sorry,स्पष्ट लिहिल्याबद्दल ! take care next time
|
Asami
| |
| Friday, March 10, 2006 - 4:55 pm: |
| 
|
font जरा नीट नाही का करता येणार हे म्हणजे अगदीच बालवाडित बसल्यासारखे वाटतेय.
|
Wakdya
| |
| Saturday, March 11, 2006 - 3:10 am: |
| 
|
Maitreyee सॉरीची खरच आवश्यकता नाही, कारण तुमचे जसे मत त्या प्रसंगाबाबत आहे तसेच माझेही आहे. फक्त पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने माझ्यासारखा मूर्खपणा दुसर्या कुणी करू नये म्हणुन हा प्रसंग लिहिला, येवढेच. असामी, अवश्य पुढच्या वेळेस आकार बदलीन. गिरीराज, प्रयत्न तर करतो आहे, तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्यावर अजुन काय हवे?
|
Champak
| |
| Saturday, March 11, 2006 - 2:21 pm: |
| 
|
Ph.D. नंतर पुन्हा बालवाडी त बसायचा हट्ट चालु हे का?
|
Mi_anu
| |
| Wednesday, March 29, 2006 - 7:21 am: |
| 
|
आजच तुमचे सर्व मृत्यूशी खेळ वाचले. अनुभव चांगले लिहीले आहेत.वाचून अंगावर काटा आला.
|
वाकड्या, मांजरीला ९ जीव असतात असं ऐकुन आहे पण तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त असावेत, छान लिहिलय, अजुन लिहा
|
Mi_anu
| |
| Wednesday, February 21, 2007 - 9:32 am: |
| 
|
सर्व अनुभव थरारक आहेत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|