Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » kedarjoshi » Feedback » Archive through November 01, 2007 « Previous Next »

Kanak27
Wednesday, September 19, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks kedarJoshi & giriraj .

Chandya
Wednesday, September 19, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

एक बाळबोध प्रश्न
मला माझ्या कंपनीकडून मिळालेले ISO stocks विकायचे आहेत. ( stock options excercise केलेले आहेत आणि घरी stock certificate पडले आहे) माझे कुठेही trading account नाही. तर मी एखाद्या broker कडे जाऊ की एखादे online trading account सुरु करुन तिथे मला ते stocks विकता येतील? दोन्ही पर्यायात साधारण एकूण किती खर्च अपेक्षित आहे (कमिशन, transaction fee etc )?

transfer of stock ownership ची काय process असते?

मी पहिल्यांदाच stock transaction करीत आहे. (विद्यार्थी शिकत आहे) :-)


Kedarjoshi
Thursday, September 20, 2007 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिडीया वर मी लिहीतो उद्या परवा.
चंद्या तु ऑनलाईन ट्रेडींग उघड. (त्यात डिमट असतेच) तुझ्या कंपनीकडे एक अर्ज कर (त्याचा फॉर्म असतो, पेपर वर नाही.) व त्यांना ते शेअर्स पेपर चे इलेक्र्टॉनीक करायला सांग व तुझा ऑनलाइन ट्रेंडींग चा नंबर दे. काही दिवसात ते होतील. कमीशन काही लागत नाही कारण तुझ्या कंपनीला ते करायचे आहे ब्रोकर ला नाही.

ह्याला कदाचीत वेळ लागेल. ट्रेडींग वाल्यांना विचारुन लवकर करायची काही प्रोसेस आहे हे पण बघ. कदाचीत असायची.


Badbadi
Wednesday, October 03, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, media stocks वर तुमचे अभ्यासपूर्ण मत मिळायची वाट बघते आहे. लवकर लिहा.

Kedarjoshi
Thursday, October 04, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे लिहीतो म्हणुन ही काही दिवस झाले. सॉरी खुपच बिझी झालो आहे. पण नक्की लिहीतोच आता.

Badbadi
Thursday, October 04, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, ऐन दिवाळीत पडणार असं म्हणताय?? :-(
बरं, पण हे २ वेळा का लिहिलं??


Kedarjoshi
Thursday, October 04, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते चुकुन झाल. मी एक पोस्ट डिलीट केली. धन्यवाद.
मी अस लिहीले नाही की दिवाळीत पडेल. ते येत्या ८ - १५ दिवसात ही पडु शकत. (पडायला पाहीजे)


Manish2703
Friday, October 05, 2007 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीप्रमाणे मस्त माहिती... मी पण एका correction ची वाट बघतोय...
JK Cement बद्दल तुझे काय मत आहे? I am planning to buy it at around 170


Ajai
Saturday, October 06, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kedar- correction due aahe he nakki Pan market 16500 level laa lagech yeNe paN kaThIN aahe. With Rupee appreciating it will be dificult for FIIs to withdraw investements immeditely and that will hold markets.
Market padatanaa kharedi karaaychi suchanaa dekhil yogya. me tar maajhi buy list aaNi funds ready thevalyaat
>>त्या दिवशी बाजारातुन, आइ वडीलाकंडुन वा मित्रा कडुन जितके पैसे उभे करता येतील तितके करा व खरेदी करायला सुरु करा- he maatraa yogyaa naahi vaatatat. I don't think one should invest using borrowed money.

Kedarjoshi
Saturday, October 06, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनीष धन्यवाद. JK will be outperformer असे ICICI म्हणत आहे

अजय बरोबर आहे तुझे मला असे म्हनायचे आहे की, ज्या दिवशी मार्केट पडायला सुरु झाले त्या दिवशी वेळ न दवडता खरेदी सुरु करने योग्य होइल कारण पुढील ऐप्रील पर्यंत आपण कदाचीत २०००० पार करु.
आता पर्यंत जेव्हा करेकश्न झाले तेव्हा पहील्यादिवशी साधारन ४०० अन नंतरच्या काही दिवसात १५०० पर्यंत मार्केट उतरते. FII हे पैसे वापस घेउन जात नाहीत तर नफा बुक करतात, परत गुंतवायसाठी त्यामुळे १७८०० पासुन १६५०० दुर वाटत नाही. ( हा माझा अंदाज जो चुकीचा असन्याची शक्यता जास्त आहे). वाट पाहने आहे ती US market निदान २०० ते २५० ने पडन्याची वा एखादी अफवा उडन्याची.



Badbadi
Wednesday, October 10, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, काल किती profit बुक केलात? कि अजून वाट बघत आहात?? :-)

Kedarjoshi
Wednesday, October 10, 2007 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मोठ्ठा प्रॉफीट अन थोडा लॉस दोन्ही एकत्र बुक केले. ऑप्शन मध्ये निफ्टी मी विकत होतो, ३०० ने पडल्यावर ६ लॉट सोडुन सर्व विकले पण थोड्या लोभा मुळे ६ लॉट तसेच ठेवले होते ज्यात परत विकत घ्यायला थोडा लॉस झाला).

LNT, RelCap आताही चांगले वाटत आहेत.


Ajai
Sunday, October 14, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मिडिया स्टॉक analysis बद्दल धन्यवाद.

Ashbaby
Thursday, October 18, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, शेअर्सबद्दल खुप चांगली माहिती देताहात.
मला मार्जीन ट्रेडिंग म्हणजे काय, कसे करायचे आणि त्यातिल फ़ायदे-तोटे काय हे सांगाल का?
साधना


Savyasachi
Tuesday, October 30, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, २०के तर क्रॉस झाला रे. मार्केट खूप पडण्याची काही शक्यता आहे का? any major correction due to profit booking?
काल पॉवर ग्रीड ४० टक्क्यांनी वर गेला !?


Kedarjoshi
Tuesday, October 30, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे ४० टक्यांनी वर नाही गेला. अडीच नी वर गेला. तो १४२ वैगरे होता काल. २०२३९. म्हनजे जबरीच नाही का? प्रॉफीट बुकींग व्ह्यायला पाहीजे पण आता. जर काही अफवा उडाल्या नाहीत वा आपले माननीय एफ यम अचानक काही बोलले नाही तर १९३०० च्या खाली येइल असे वाटत नाही. RBI ne CRR ७.५ वर नेला आहे त्यामुळे थोडे मार्केट खाली गेले. आता आज उद्या जर नविन क्रेडीट पॉलीसीच्या अफवा उडाल्या नाही पाहीजेत. नविन काही घेताना जपुनच घ्यायला लागेल.


साधना मार्जीन ट्रेडींग म्हण्जे कमी पैशावर जास्त शेअर्स विकत घेता येने अथवा विकता येने. प्रत्येक शेअर हा ठराविक मार्जीन ला विकता येतो.
कमी पैशात जास्त उलाढाल याने साध्य होते. जसा फायदा आहे तसाच तोटा ही होउ शकतो. ( दोन्ही अन लिमीटेड).

बाय द वे माझा आवडीचा समभाग LNT आज ४३०० ला आहे.



Savyasachi
Tuesday, October 30, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो, LT तर सटासट वाढतो आहे.
कुठले शेअर्स घ्यावेत कळत नाहीये. टेलिडेटा आणि ifci बद्दल तुझ काय मत आहे?


Kedarjoshi
Wednesday, October 31, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टेलीडाटा ला कदाचित थोडी अपसाईड अजुन आहे. IFCI मात्र पिक ला आला आहे. पण या ब्रोकर लोकांच काही सांगता येत नाहीये. कोणालाही वर नेउन ठेवत आहेत. LNT मध्ये पण अजुन थोडी अपसाइड आहे शिवाय स्पिन ऑफ व स्प्लीटच्या अफवाही आहेत बघु काय होते ते.

Savyasachi
Wednesday, October 31, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US cuts rates by 25 pts. $ ajun padanar ata?

Ajai
Thursday, November 01, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Savyasachi/Kedar- market khup speculative jhaaley asech waatate. 2 example baghaa- CRR rate was hiked by RBI and market actually went up and closed only marginaly low (by about 50 points that day)
This move is to reduce liquidity but market still went up.
After Fed interest rate cut by 25 basis pts market went up only marginally and closed in 160 point in negative. there is no rational and retail investors seems to be booking profits . that seems to be right move today as market valuations seems to be high for me.

sensex 30 stocks market cap is 25,706,375 m today and Earnings for last 4 quarters on rolling basis for these companies is 970,009 m RS.
That gives current PE for sensex = 26.5 which is high for any market. Even if we look at y08 projections market valuation will be still high (I could not find earnings projection data and hence guess).
मी आज मार्केत वर असताना मुद्दल गुंतवणुक बाहेर काढण्यायेव्हढे shares विकले. जर market वाढले तर फायदा, पडले तरि तोटा नाही. दिवाळी नंतर मार्केट पडले तर re-eneter करेन L&T, reliance energy , DLF,power grid, UTV software, SBI, zee entertainment मी प्र्यत्येक डीप नंतर घेईन.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators