Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 19, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » kedarjoshi » Feedback » Archive through September 19, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Thursday, July 19, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You said it Satish. I was thinking of getting a call yesterday on Relcom, but insted I bet on Bharti airtel for 900 July Call as the results are coming out on 26th. which is trading @30 and I have more then 50% profit in just one day.

Today I will be putting money on Relcom Aug. Call. as its peaked out towards 52 week high and I can play with time. I am using bulliesh Call spread.Looks very promising.

Aug Call 580 Buy at 31 Rs. ( In the money call BEP 610)
Aug Call 620 Sell at 16 Rs.

Net trade = 15 you pay as premium.
Hedge - Will be buying in lot of 100 if goes bellow 560 to cover shorts and cover position buying back (just in case).

If it goes beyond 620, then profit from bought stock, profit from 580 call and small loss of 620 short. If not share has resistance to go bellow 530 so not much loss.

All in all Telcom looks good. Even Idea is all time high today. Missed the bus on that for July Call.


Keep an eye on reliance petro too.
a good trade so far for this month I made on is RELPET.
I have a short position on reliance petro July call @125, giving me profits so far.
This is going to be long term Share so bet on Reliance Petro. Any movement towards 100 rs, start buy in lots, Next year this will fly to 160+ (I revised the target from 140).

Do you know any trading site which allows LEAPS or very long term Options. ICICI allows only 3 months and that too nobody deals there for coming 2 months, everybody is always on current month. I need to change the Option buying from ICICI to any other good site.



Satishm27
Thursday, July 19, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
NSE dont allows leaps or contracts more than 3 months so all trading sites also!!!!!!! current month contracts are active as you mentioned.
कित्येकदा तर काही call n put ह्यांची तर ट्रेडींग होतच नाही.
आज अनिल अंबानीने RCOM च्या बाबतीत press conference केली.
मला अस वाटल की अबांनीने "अधिक"च माहिती पुरवली अस वाटल.
http://www.moneycontrol.com/stocks/stock_market/coprannounce.php?sel_comp=RCV02
मी Fut बघत होतो,शेवटी cash मध्ये खरेदी केली.


Kedarjoshi
Thursday, July 19, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह. असे आहे होय.
ती न्युज गेले दोन तिन दिवसांपासुन होती. ६७५ टारगेट आहे अस काही ब्रोकरेज कंपन्या म्हणतायत बघु. आज उद्या मी पण वर लिहीलेली स्ट्रटजी एक्झ्युकुट करेन.



Satishm27
Thursday, August 02, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज INFY ने १९०० चि लेव्हलही तोडली............:-(.
केदार,
What you think about INFY & IT? As per discussion above, Rs hit this sector badly? some people here are negative now for IT
तु RCOM चे result बघितले का?
40% margin!!!!!!!!!!!!!!( हो शक्य आहे- मोबाईलयुझरसना भरपूर लुटतात की!!!अनुभवावरुन)


Giriraj
Monday, August 06, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजही पडझड चालूच राहिली... स्टेट बॅंक मात्र वर गेला....

केदार, PFC,IFCI वगैरेंबद्दल तुझे काय मत आहे.... energy सेक्टर मुळे भेल, ABB ला जितकी मागणी आहे त्याच प्रमाणात PFC वर जाईल का?


Kedarjoshi
Monday, August 06, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो शक्य आहे- मोबाईलयुझरसना भरपूर लुटतात की!!!अनुभवावरुन>>>

तु SMS करत सुटला असशील त्यामुळे Yes 41% margin too much. Good for us though (if your cell is not reliance)

You won't believe I am regrating for the first time to have Infy in my portfolio. I sold lot when it came down 1950 but still have few. IT is worst hit and will be for another 1 year. So I shifted focus on L&T & Relcap from Infy.


गिरी पडझड चालु आहे पण मी मात्र खरच मजा घेतोय. कारण ह्या वेळी मी दुसर्या बाजुला आहे. ट्रेडींग करायला जाम मजा येते आहे (जसे १० बॉल १२ रन वैगरे).
शेवटचे १००० ईतक्या लवकर पार केल्यावरच अंदाज आला की आता परत १४५०० येनार त्यामुळे सर्व पोझीशन्स बदलल्या.
निफ्टी ४२०० च्या खाली काही केल्या जानार नाही असे आता वाटतेय पण बघु. तु झटपट पैसे कमविन्या (वा गमविन्या) साठी निफ्टी खेळ सध्या कारण ऑगस्ट संपायाला अजुन २४ दिवस बाकी आहेत व हा DOW चा खेळ तात्पुरता आहे. सध्या काही न्युज नाही म्हणुन लोक DOW कडे डोळे लावुन बसलेत. पुढच्या महीन्यात परत एकदा रिझल्ट्स बद्दल बोलतील. त्यामुळे ज्या दिवशी मार्केट पडले त्या दिवशी १०० पॉईंट्स ने खाली असलेले निफ्टी कॉन्ट्रक्ट घेत व २ दिवसांनतर ते विकुन टाक. कारण दुसर्या दिवशी परत बाजार वर जात आहे. (तसाच उद्याही जाईन कारण आज डो वर आहे). ४२०० काल सकाळी १४० ला ट्रेड करत होता, संध्याकाळी १९२ वर आहे आज आण्खी वर जाईल.

स्ट्रटजी - ज्या दिवशी पडेल त्या दिवशी डिप ईन द मनी निफ्टी कॉल विकत घेने, वर जाईल त्या दिवशी लगेच विकुन बाहेर येने.
शॉर्टींग वा लॉन्ग साठी मात्र जरा जपुन कारण काय होईल हे सांगता येत नाही.

IFCI - ६० ला सपोर्ट. ३ ते चार महीन्यासाठी घेनार असशिल तर ७५ ते ८० च्या दरम्यान पुढच्या रिझ्ल्टस ला जाईल आत्ता लगेच न घेता १ महीना थांबुन घेतले तरी चालतील पण त्यावर लक्ष ठेवावे लागेल. या तिमाहीत (सप्टे शेवट) पण निकाल चांगला असेल त्यामुळे अप साइड ब्रेक होऊ शकतो. काल ब्लॉक डिल्स होत्या IFCI वर.

PFC वर अजुन रिसर्च करुन सांगतो.



Pancha
Tuesday, August 07, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

check this cramer clip
cramer

Manjud
Wednesday, August 08, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणीतरी ही लिन्क पाठवली आहे. त्यातले केदार जोशी तुम्हीच का?

माफ करा, विषयाला सोडून लिहित आहे.


http://img184.imageshack.us/my.php?image=wolfek5.swf

Yogibear
Wednesday, August 08, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kedar: काय रे तु profession बद्दलेस की काय? ;-)

Kedarjoshi
Wednesday, August 08, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मंजु नाही तो मी न्हवेच.
नाही रे योगी अजुनतरी जुनेच आहे. तु काय म्हणतोस.


Dips
Wednesday, August 22, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

What is your opinion on buying VMWare stocks? Do you think the price will continue to shoot up like Google or the current hike in price since the IPO launch is just a hype?
Can I purchase this stock online through Fidelity/TD Ameritrade, etc.?





Kedarjoshi
Thursday, August 23, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

As a IT person myself, I see value in VMware rather 7 out of 10 companies to whom I talked about landscapes etc they enquired about vmware or they have one so definately there is growth, not like google though but you can expect decent returns. It went 76% up on very first day. IPO might be littel hype but buy this one for long term, as growth for bigger hardware is coming and you need vmware to support that.
Yes you can buy through ameritrade or Fidility.

Badbadi
Tuesday, September 04, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, बर्‍याच दिवसात काहिच लिहिलं नाहीत!!!

मला जरा NFO बद्दल माहिती हवी होती. देऊ शकाल का?


Kedarjoshi
Tuesday, September 04, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पेशली कुठल्या NFO बद्दल. मग मी माहीती काढुन लिहीन.

Dhumketu
Wednesday, September 05, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या प्रश्नावरून

बॅंकेचा PLR कसा ठरवला जातो? दोन बॅंकाच्या PLR मधील फ़रक भविष्यातही सारखाच राहतो का?
HDFC चा आता १४% आणी Bano Of India चा १३.२५% PLR आहे. जर भविष्यात हा PLR कमी जास्त झाला तर ०.७५% हा फ़रकही सारखाच राहील का?

हा प्रश्न मी मुख्यत्: homeloan च्या संदर्भात विचारला आहे.. आत्ता BOI चा रेट कमी आहे कारण त्यांचा PLR कमी आहे..पण भविष्यात हा फ़रक राहण्याची शक्यता किती आहे ह्याचा अंदाज घेत आहे.

Kanak27
Wednesday, September 05, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kedar , need a suggetion.
I have to save Rs 75000 for tax saving ,where should i invest this ?





Kedarjoshi
Wednesday, September 05, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु.

PLR हा बहुतेक सर्व बॅन्कांचा सारखाच असतो. तु जे रेट सांगीतलेस ते PLR + रेटस आहेत जे सर्वांचे वेगवेगळे असतात. एखाद्या bank ने रेट केमी केला की बहुतेक सर्व कमी करतात. खुप कमी म्हणजे .50 टक्के ते .75 टक्के फरक असतो जो bank स्वतचा नफ्यातुन कमी जास्त करत असते.
PLR वर एक धडाच होता पण आता ते सर्व डिटेल्स आठवत नाहीत. आठवुन (गूगल) करुन लिहीतो नंतर.

शिवाय घर कर्जा साठी बर्याच banks तु कुटल्या कंपानीत काम करत आहेस त्यावरुन पण सुट देतात. मी जेव्हा घर कर्ज घेतले तेव्हा मला बाजारात असलेल्या रेट पेक्षा .75 ने कमी रेट मीळाला होता. त्याची पण विचारना कर.


कनक तुला दोन तिन पर्याय आहेत.

१. NSC जे बहुतेक ६ वर्षांनतंर दुप्पट होतात.
२. Tax savings or Infra bond . बहुतेक सर्व banks TSB काढतात. ICICI फेमस आहे. त्यात tax saving पकडुन ११ ते १२ टक्या पर्यंत परतावा मिळेल.
३. SBI वा एखाद्या मोठ्या bank मध्ये PF a/c काढुन त्यात जमा करने. त्याचा व्याजावर पण tax लागत नाही. retirement planning साठी हा पर्याय चांगला आहे.


Dhumketu
Thursday, September 06, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks
boi चा आता १३.२५%-३% spread असा १०.२५% चा रेट आहे... HDFC चाही ३% spread आहे पण त्याचा रेट १४-३=११% असा आहे... उद्या boi ने BPLR वाढवला तर दोन्ही सेम होतील.. त्याची शक्यता किती आहे तेच पहायचे होते...


Giriraj
Thursday, September 06, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे केदार, ELSS ला कसे काय विसरलास? :-)

कनक, ELSS तुला टॅक्स सेव्हिंग्स आणि good returns देऊ शकतात. नव्या सरकारी धोरणाप्रमाणे एक लाखांपर्यंतची गुंतवणूक एकगठ्ठा कोणत्याही एक instrument मध्ये करता येऊ शकते.

धुम्स,मी स्वत SBI कडून गृहकर्ज घेतले. पारदर्शिता आणि private बन्कांपेक्षा कमी व्याजदर यामुळे मला सरकारी बंका चांगल्या वाटल्या. फ़क्त थोडा वेळ लागतो इतकेच. SBI ने बर्‍याच कंपन्यांबरोबर करार केलाय त्यामुळे त्या त्या कर्मचार्‍यांना काहिसा कमी व्याजदर लागतो.


Ajai
Wednesday, September 19, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी media stocks follow करतेय का? any recommendations?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators