Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 20, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » maanus » Feedback » Archive through September 20, 2007 « Previous Next »

Maanus
Thursday, May 04, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह! इकडे लक्षच गेले नाही... thanks ग मुडी... मस्त लिंक आहे.

सध्या मी थाई फुड चा चहाता झालोय. red curry, green curry वाह...

काय हो काका... मला अजुन गाडी चालवता येत नाही US मधे. नुसता परवाना काढुन ठेवलाय. जोपर्यंत gf किंवा बायको मिळत नाही तोपर्यंत एकट्याने गाडी चालयला मजा नाही वाटत. :-)

हाहा! भाग्या. अरे ते मी केलेले नहीय.. मला नहि जमत इतक नित स्वंयपाक. आपले उगच कहितरी करतो मी. ते फोटो मला असेच नेट वर सापडले होते. हो पण आशिर्वादाबद्दल धन्यवाद :-) कधिही ये, संपुर्ण manhattan दाखवतो. i love new york city. carrie bradshaw चा ह्याच्याशी काही संबध नाही.


Moodi
Sunday, June 04, 2006 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे म्हणुन तर सांगतोय आम्ही की लग्न कर, लग्न कर, म्हणजे असाच बेड टी, नाश्ता, जेवण बेडवरही मिळू शकेल.

Zakki
Sunday, June 04, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, एक क्षणभर पण विश्वास ठेऊ नकोस वरच्या लिखाणावर!! तसा बेड टी, नाश्ता फार तर एक दोन महिने मिळेल. नंतर आयुष्यभर तुलाच तुझ्या बायकोला बेड टी, नाश्ता इ. नेऊन द्यावे लागले नाही म्हणजे मिळविले!!

धोक्याचा इशारा देणे हे आमचे काम. ऐकणे न ऐकणे तुझ्यावर!!

हटकेश्वर, हटकेश्वर!




Moodi
Sunday, June 04, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुम्ही फार म्हणजे फारच गंमतशीर बघा. कस्से अगदी माझ्याच मनातले ओळखलेत? अगदी मनकवडे आहात बाई!

हेच अगदी असेच मी आधी लिहीले होते इथे, म्हणजे आधी नव्या नवलाईने बायको वर्षभर बेड टी देईल, पण नंतर तुलाच करावे लागेल असे. पण खोडले हो.

सागर ते का ssssss ही ना sssss ही, तू लग्नाचे मनावर घेच बघु, झक्की येतील आशीर्वाद द्यायला. हो ना झक्की?

जय हो बाबा ब्रम्हदेवकी..


Maanus
Monday, June 05, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मला पण आता लग्न करावेसे वाटतेय... एकतर तिन्ही मित्रांची लग्न झाली. त्यात गीता, rommpartner ( अतुल ) ची GF पण सध्या आमच्याबरोबरच रहातेय... मग आपल्यालादेखील एक partner हवा असे वाटते...

हा पन घरात बसुन रहानारी बायको नको... एक दोन महीने आरम करुंदेत मग लाग बाई कामाला. तो रोज bed-tea office साठी tiffin नाही मिळाला तरी चालेल.


Champak
Monday, June 05, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मला पण आता लग्न करावेसे वाटतेय... >>
सबको सन्मती दे भगवान :-)

Bhagya
Tuesday, June 06, 2006 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, भरत, तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. S

Bhagya
Tuesday, June 06, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिप्: रिकाम्या खुर्च्या भरा.

Arch
Tuesday, June 06, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडीच्या बोलिवर दोघांना मुलगी पहायला मदत करीन

Badbadi
Tuesday, June 06, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्च, अगं साडी काय फक्त?? पैठणी आणि त्यावर matching jwellery कबूल करुन घे :-) एकदाच लग्न करणार म्हणजे इतकं हवंच

Bhagya
Tuesday, June 06, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग आर्च, साडी कसली? जीन्स म्हण की. या दोघांच्या बायका तरी साडी नेसणार आहेत का?

Maanus
Tuesday, June 06, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला एक पलेस ऑन व्हिल ची सहल...
http://palaceonwheel.com/

Champak
Tuesday, June 06, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिथं आमचं लग्न ठरतयं अन आम्हाला पत्त्याच न्हाई!:-)

भाग्य....... फ़ोटो अन मेल मिळाले का? प्रवासा च्या प्लॅन चे काय झाले ते कळवा.


Kanak27
Wednesday, September 19, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा तु As400 मध्ये काम करतोस का

Zakki
Wednesday, September 19, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे: हे:, ते मायबोलीचा काँप्युटर कुठला आहे, AS400 का इतर कुठला, त्यावर अवलंबून आहे.


Maanus
Wednesday, September 19, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AS400 नाही ग, मी आपला सधा सुधा जावा प्रोग्रामर आहे. ते j2ee पण येत नाही मला.

तुला का एकदम वाटले मी AS400 मधे आहे म्हणुन


Badbadi
Wednesday, September 19, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा हे 'बडबडी कडुन व्यसन कमी करण्याच्या tips घ्यव्या लागतील.' म्हणजे काय रे?

Maanus
Wednesday, September 19, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली चे व्यसन कमी करायचा BB तुच काढला होतास ना? का हवा हवाईचा होता... ?


ओह हवेचा चा होता होय तो BB चुकुन तुझे नाव टाकले.


Kanak27
Thursday, September 20, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तु Websphere वर बोलत होतास ना म्हणुन वाटल तस.

I am searching for man who know AS400 more than me . I work on it but my company is manufauring company so there is no more scope to develop. i have to learn many things in AS400.

विषयांतरा साठि sorry

Maanus
Thursday, September 20, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषयांतर काय त्यात. चालायचेच.

हा जॉब आहे तोपर्यंत ऑनलाईन जेवढे जमेल तेवढे शिकुण घे... आणि हळु हळु बघता येईलच की बाहेर जॉब.

पण manufacturing मधे स्टेबल जॉब असेल, म्हणजे अजुन पुढच्या १०-१५ वर्षाची चिंता नाही. तु IT त गेलीस तर रोज जॉब चे टेंशन राहील. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators