Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 05, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » बीन टाऊनच्या बाता » Feedback » Archive through September 05, 2007 « Previous Next »

Raina
Monday, December 11, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तं. लेकीला शुभेच्छा. पाश्चात्य शास्त्रीय संगीताशी आपली मैत्री असेल तर- त्याबद्दल अजून वाचायला आवडेल.

Anilbhai
Monday, December 11, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आभा ला अनेक शुभेच्छा

Shonoo
Monday, December 11, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिचा कार्यक्रम कसा झाला? तिने काय म्हटलं हे ही लिहा ना

Ajay
Monday, December 11, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>पाश्चात्य शास्त्रीय संगीताशी आपली मैत्री असेल तर- त्याबद्दल अजून वाचायला आवडेल.
माझ्या मते बॉस्टनमधली इतर प्रेक्षागृहे (जॉर्डन हॉल, इमर्सन थियेटर) जास्त भव्य आहेत (दिसायला) पण मी अजून तरी तिथे गायलो नाही
मी आयुष्यात एकदाच गायलो आणि ते सुद्धा सिंफनी हॉल मधे. त्यामुळे आता इतर ठिकाणी गायची इच्छाच उरली नाही. :-)


>तिचा कार्यक्रम कसा झाला? तिने काय म्हटलं हे ही लिहा ना

मी भारतात असल्यामुळे तिथे हजर राहू शकलो नाही. त्यामुळे तिने काय गायले हे विचारून सांगावे लागेल.
ही तिची तिथे गाण्याची पहिलीच वेळ नाही. गेली काही वर्षे Handle and Hyden Society च्या vocal apprenticeship program. तर्फे तिला शिष्यवृत्ती मिळते त्यामुळे वर्षातून १-२ वेळा तिथे गायची संधी मिळते.
मला गाण्याची संधी तिच्यामुळेच मिळाली. नाहीतर मी कशाला बापडा सिंफनी हॉल मधे जाईन :-)


http://www.handelandhaydn.org/index.htm

Dineshvs
Monday, December 11, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाला हार्दिक शुभेच्छा.
ईतर कुठे गायची ईच्छा नसली तरी एखाद्या GTG ला गावच लागेल.


Seema_
Monday, December 11, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त .
मला एकदम Dallas Morning news ला लिहिणार्‍या Jeanne laskas च्या एका लेखाची आठवण झाली .
मुलीला अनेक शुभेच्छा .


Chinnu
Monday, December 11, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) :-)
मुलीला खुप खुप शुभेछ्छा. तुमचे गाणे ऐकु घातलेल्या भविष्यातील श्रोत्यांना पण शुभेछ्छा!


Vinaydesai
Monday, December 11, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला अजय, त्यानिमित्ताने कुणीतरी तुझं गाणं ऐकलं..



Prashantkhapane
Wednesday, December 13, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Congrates to Abha and you for your writing.

Rahulphatak
Wednesday, December 13, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

E Flat पट्टीतील गाण्याविषयी वाचून मी Flat ! मस्त गुगली !
भविष्यातील कार्यक्रमांसाठी कन्या आणि पिता दोघानाही शुभेच्छा ! :-)


Psg
Monday, January 22, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) मस्त लिहिलय.. एकदम cute ! :-)

Ajay
Tuesday, January 23, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद

Athak
Tuesday, January 23, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अजय छानच लिहीलस झकास बोले तो एकदम फ्लॅट :-)

Ajay
Wednesday, January 24, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद.

Bairagee
Sunday, May 27, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही लेख भयंकर आवडले.

Yatin2000
Wednesday, September 05, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, आजच Time मासिकाच्या ताज्या अंकात आभाचं नाव वाचलं आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. माझ्या वतीने आभाचे आणि तुम्हा दोघांचेही हार्दीक अभिनंदन. Time मधे जिचं नाव आलं त्या व्यक्तिला आपण ओळखतो ही भावना खूप छान आहे.
National spelling Bee in DC, Massachusetts Governer's prize आणि आता Time मधे अशी तिची प्रगती होताना तुम्हाला खूप अभिमान वाटत असेल.
आताच भेटल्यावर तिची autograph घेऊन ठेवायला पाहीजे. :-)


Bee
Wednesday, September 05, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Me have never been to DC.

Kanak27
Wednesday, September 05, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Congrates Abha & Ajay

Anilbhai
Wednesday, September 05, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Congratulations Abha... Ajay and Bhavana..

Zakki
Wednesday, September 05, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभा, अभिनंदन. मला तुझे म्हणणे पटले. अगदी बरोब्बर लिहिलय्!
(सिनेमा मी कधी बघीन असे वाटत नाही!)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators