Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 22, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dwidhamedha » Feedback » Archive through June 22, 2007 « Previous Next »

Zakasrao
Saturday, March 03, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर माझे पुस्तक कोणी नेले तर परत मिळेपर्यंत चैन पडत नाही. पुस्तक librari मधे देण्याची कल्पना चांगली आहे मत्र. पण ती library चांगली असावी.

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुस्तकाना सुद्धा सन्मानाने वागवावे अशी माझी रास्त अपेक्षा असते. खुणेसाठी म्हणुन पानाचे कोपरे दुमडणे, पेनाने लिहिणे ( पेन्सिल एकवेळ क्षम्य ) , पुस्तके दुमडुन वाचणे. मला अजिबात खपत नाही.
आणि सगळ्यात किळसवाणा प्रकार म्हणजे थुंकी लावुन पाने उलटणे.
मी शक्यतो पुस्तके विकत घेऊनच वाचतो. माझी आवड बघता, संग्रहात आवर्जुन ठेवावीत अशीच पुस्तके मी विकत घेतो. आणि ती मात्र अगदी विश्वासातल्या मित्रमैत्रिणीनाच देतो. नाहितर घरी रहायला या आणि मुक्कामात वाचुन टाका, असे आमंत्रण देतो.


Bee
Monday, March 05, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुमच्याकडे मुक्कामाला यायचे कारण शोधायचे आहे तेंव्हा जरा तुमच्या पुस्तकांची यादी मला मेलनी पाठवून द्या :-)

Admin
Monday, March 05, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुस्तकांची देवाण-घेवाण करणे सोपे व्हावे म्हणून
छोट्या जाहिरातींमधे वेगळा विभाग उघडून दिला आहे. ज्याना कुठल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पुस्तकांची अदलाबदल करायची आहे त्यांच्यासाठी ही सोय आहे. पुस्तक कसे-कुणी पाठवायचे आणि कुणावर विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्यानी आपसात ठरवायचे आहे.


Dineshvs
Monday, March 05, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Admin , भारतातुन पुस्तके पोस्टाने पाठवणेहि सहज शक्य आहे.
कुरिअर, वा स्पीड पोस्ट हे चांगले पर्याय आहेत. वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवणीत, पुस्तक परिक्षण येते, ते वाचुन ठरवता येते. याबाबतीत कुणाला मदत हवी असेल, तर मी ती करायला तयार आहे.


Shonoo
Monday, March 05, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्:
स्पीड पोस्ट किंआ कुरिअर ने पुस्तके पाठवायला साधारण किती खर्च येतो, अमेरिकेत किती दिवसात पुस्तकं पोचतात, अशी पुस्तके पाठवणे सोपं आहे का चिकार यातायात आहे वगैरे जरा सविस्तर लिहाल का?

आणि कधी परत कोणी पुस्तक संगरह विकायला काढला किंवा दान करायला तयार असेल तर मला आवर्जून कळवा.

माझ्याकडच्या बर्‍याच पुस्तकांची यादी इथे आहे. सवड होईल तशी ती पूर्ण करेनच.

बी:
अनुदोन कडून पुस्तकं अजून यायचीच आहेत. पण कराडकर ने पाटवलं होतं आणि ते वाचून परत ही केलं केंव्हाच. माझ्याकडे जुने दिवाळी अंक अगदी पंधरा वीस असतील तेही या शतकातले आहेत.

Admin : पुस्तकांसाठी विभाग सुरू करून दिल्याबद्दल धन्यवाद.
Books I have आणि books I want to read असे विभाग करता येतील का? तिथे चर्चा अपेक्षित नाही. फक्त पुस्तकांच्या याद्या असाव्यात. त्यामुळे पुस्तक वाचण्यापुरती देवाण घेवाण करणे सोयीचे जाईल.

शुक्रवारी यू. पेन च्या लायब्ररीतून काही पुस्तकं मिळाली त्याबद्दल लिहीनच लवकर.


Admin
Monday, March 05, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातून courier किंवा speed post ने पुस्तक मागवणे सोपे व्हावे म्हणून लवकरच मायबोलीवर त्याची सोय करणार आहोत. तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांकडून पुस्तक मागवलेत तर ते पाठवायला त्यांना जो खर्च होईल तितक्याच किंमतीत आम्हीही तुम्हाला पाठवू शकू असे सध्या तरी वाटते आहे. त्यामुळे सारखी कुणाला तसदी द्यावी लागणार नाही. थोडक्यात अशा कामांसाठी मायबोलीला तुमची मैत्रीण व्हायला आवडेल. :-)

Books I have and Books I want असे दोन विभाग सुरू केले आहेत.


Kedarjoshi
Monday, March 05, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगुजवर माझ्या सारखे पुस्तकवेडे अनेक असतील. तुम्ही आपल्या पुस्तकांचं काय करणार आहत>>>>>>
मी US ला येन्या आधी हा प्रश्न होता. मी ती लायब्ररीत देऊन टाकली. ऑफकोर्स माझ्या कडे ५ सातशे पुस्तक न्हवती पण २०० शे नक्की होती. माझ्या मामाला हा प्रश्न आहे सध्या. त्याचा घरी एक 20 X 16 चा हॉल भरुन पुस्तक आहेत. तो ती अनेकांना वाचायला देतो पण त्याचा अनुभव की लोक निट परत आनुन देत नाहीत. (त्याची काही पुस्तक मी ही ढापली आहेत पण thats Ok मामा को मामा बनाना तो पडेगाही. US मध्ये खरच पुस्तक कमी वाचत आहे पण कालच आम्ही ठरवले की मराठी पुस्तक पैदा करुन परत वाचायचे. तुझ्या कडील यादी वरुन मी ठरवेन कुठली मला हवी आहेत ती (त्याचा दोन्ही बाजुने पोस्टाचा खर्च मी करेन. तुला US मध्ये कोणाला पाठवायची असतील तर Priority USPS हा चांगला पर्याय आहे. (कमी खर्च)

Shyamli
Monday, March 05, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे मी गल्फात की हो येउन पडले :-(
मला काहीच उपयोग नाही की :-( :-(
दरवेळी bag भरुन पुस्तकं आणण एवढा एकच मार्ग आहे मला
काश मै US मे होती


Dineshvs
Monday, March 05, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, स्पीडपोस्टचे चार्जेस वजनावर आहेत. किलोला साधारण ४०० रुपये खर्च होतो. हे पार्सल ५ ते ६ दिवसात मिळायला हरकत नाही. रजिस्टर्ड पोस्ट हाहि चांगला पर्याय आहे. त्याने दोन ते तीन आठवडे लागतात, व खर्च अर्थातच कमी येतो.
कुरियर यापेक्षा महाग असतात, पण काहि कुरियर स्वस्त सेवाहि देतात.
सीडीज पाठवायला तर त्याहुन कमी खर्च येतो. अर्थात त्यासाठी खास कव्हर वापरावे लागते.
पुस्तके वैगरे पोस्टाने पाठवताना, फ़ारश्या फ़ॉर्मॅलिटीज नसतात. बाकिच्याहि वस्तु, म्हणजे खेळणी, कपडे वैगरे निरुपद्रवी वस्तु पाठवता येतात. ( कुठलाहि द्रवपदार्थ, खाद्यपदार्थ, वा ईलेक्ट्रॉनिक वस्तु वैगरे पाठवता येत नाहीत. ) अश्या वस्तु पाठवताना मात्र खास प्रकारचे कापडी पॅकिंग करावे लागते. व त्यावर सील लावावे लागते. साधारण पोस्टाबाहेर याची सोय असतेच. मध्यम आकाराच्या बॉक्सला, साधारण ८० रुपये खर्च येतो ( पॅकिंगसाठी )
यावेळी सोबत एक्स्पोर्ट ईनव्हॉईस करावा लागतो. याचा कोरा फ़ॉर्म पोस्टात मिळतो. यावर बाकिचे डिटेल्स लिहुन, नो कमर्शियल व्हॅल्यु लिहिले की झाले.
अनेक पुस्तक विक्रेते स्वतःच्या खर्चाने, पुण्या मुंबईत पुस्तके पाठवतात. मग घरच्यानी असे पोस्टाने पाठवले कि झाले.


Aschig
Monday, March 05, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shonoo, I thought anudon had emailed you, but may be not. When she looked for the books to send to you she could not find them. She is trying to figure out who may have them. I do not know how frequently she visits these pages, but I will let her know.

Svsameer
Tuesday, March 06, 2007 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथल्या
महाराष्ट्र मंडळाच्या लायब्ररीत पुस्तकं लोनवर पण घेतात (देणगी दिलीत तर उत्तम) . अर्थात हि योजना आपलाच मायबोलिकर aschiq याने सुरु केली होती. मी माझ्याकडची काहि पुस्तकं तिथे दिली आहेत.

Dineshvs
Sunday, March 11, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, आजच्या लोकसत्तामधे श्री नरेंद्र राऊत, यांचे पुस्तकासंबंधी पत्र आहे. त्यांच्याकडे भविष्य आणि हस्तसामुद्रिक यावरची पुस्तके आहेत.

Giriraj
Friday, March 23, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्याकडे लालूसाठी पुस्तकं द्ययची राहूनच गेली! पण तू आणलेल्या पुस्तकाबद्दल जाहीर धन्यवाद!

मी वारसदार म्हणून चालेल का? :-)


Malavika
Saturday, May 12, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, अगदी, अगदी.
मलाही इथल्या मुलांचा इथे मिळ्णार्‍या पुस्तकांसठी आणी इथल्या पार्क्स साठी हेवा वाटतो. त्यातही पुस्तकांसठी जास्त कारण मला स्वतःला खेळण्यात काही फार गती नाही पण पुस्तकांची मात्र आवड आहे.


Asami
Thursday, June 21, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला मिळाली तर नावे नक्की सांग. राणीने पण आणलेली काही. सगळी complicated निघाली. अगदी dummies series हवी.

एक गोष्ट करु शकतेस. myoldhouse.com वर विचारून बघू शकतेस.


Seema_
Thursday, June 21, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There is indeed a good book called "gardening for dummies." for basic gardeners as well some experienced gardeners.
do read "square foot gardening" for easy gardening.Only thing we should keep in mind that we should like that "concept".

There is book called "month by month " gardening in texas. I am sure you too will find one for ur state or ZONE .
For vegetable gardening
Vegetable Gardening: From Planting to Picking - The Complete Guide to Creating a Bountiful Garden is the best book.
Is there any master gardner association in your city.If yes they do arrange some small classes.
I just enrolled myself for master gardener association program(full series)only thing I am not sure about is how am I going to manage time
It is best to plant native plants , for continious "SHOW" and easy maintainance.
In my state (Texas)plants like Hosta,crepe myrtle,rose,oriental grasses,lantana,mums really do well.
I myself am new to this but recently started doing our lanscaping.(DIY)I will put on some photos. Just doing new experiments on the daily basis.
So I read too many books.
But i feel that there is no need to read complicated books if gardening is just 'another' hobby of your's.One can do very well just with the help of ur local nursery.


Sorry for writing in english,it seems somehow I messed up with my computer and not able to see the dev letters.

Bee
Friday, June 22, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुदुधी म्हणजे नक्की काय, झाडांच्या बाबतीत :-) पान तोडले की पांढरा चिक बाहेर पडतो तसे का..

Zakasrao
Friday, June 22, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुदुधी म्हणजे नक्की काय>>>.
हे बी तुला खरच माहित नाहि कि तु गम्मंत करतोय? :-)
तुला माहित नाहि ह्याच आश्चर्य वाटतय मला!
असो ऐक सॉरि वाच.
आपण म्हणतो ना कि मला आअखुडशिंगी,भरपुर दुध देणारी,कमी गवत खाणारी अशी म्हैस हवी आहे.
त्यातील भरपुर दुध देणारी म्हणजेच बहुदुधी. शोनू ने लिहिलेला रेफ़रन्स कळाला का कि अजुन झाडातच आहेस? ती झाडांची माहिती देणार्‍या पुस्तकांबद्दल लिहितेय.
आता परत वाच आणि अर्थ कळतो का बघ. :-)
शोनु सॉरि तुझी जागा वापरल्याबद्दल ते हि तुझ्या लेखाचा रेफ़. नसताना.
BTW ती एका वर्षाची गोष्ट कोण लिहित होत बरं :-)


Bee
Friday, June 22, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अजून झाडातच आहे. पण थोडेथोडे कळले. सुरवातीला मला हेच वाटले की ही काय घरी गायीम्हशी पाळणार आहे की काय आता :-) शोनूच ती करेलही काही सांगता येत नाही :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators