Bhagya
| |
| Thursday, June 28, 2007 - 10:25 pm: |
| 
|
अज्जुका, आई लवकर बरी होवो ही सदिच्छा.
|
Manjud
| |
| Saturday, July 07, 2007 - 11:49 am: |
| 
|
अज्जुका, ऑर्कूटवर कुटण्यापेक्ष इथे लिही ना लवकर..... आई बरी झाली की मगच लिही बरं का. म्हणजे ती लवकर बरी होऊ दे आणि आम्हाला लवकर वाचायला मिळू दी.
|
Ajjuka
| |
| Sunday, July 29, 2007 - 5:42 pm: |
| 
|
आईला एकदा घरी आणले पण १५ दिवसात परत ऍडमिट करावे लागले होते. आता घरी आणलेय आणि आता ती stable आहे. त्यामुळे मी पण थोडी stable .. नवीन भाग टाकलाय. आता महिनाभर तरी पुढचा भाग शक्य नाही.
|
Ksmita
| |
| Sunday, July 29, 2007 - 7:50 pm: |
| 
|
ajjuka, मस्तं आहे लेख ! मला श्वास बघायचा योग फ़ार उशिरा आला मागच्या दिवाळीत !!! आणि तो हि घरी ...थिएटर मधे बघायची इच्छा आहे पाहु कधी योग येतो ? जेव्हा रिलीज झाला तेव्हा इकडेच होते त्यामुळे जमले नाही नंतरच्या देशवारीतही काही कारणाने राहून गेले पण श्वासची ओस्करवारी ,त्यासाठी मदत आवाहने वगैरे सगळे सतत वाचनात होते तसेच घरचे आणि मित्रपरिवारातून मस्त feedback मिळाले होते .त्यामुळे खूपच उत्सुकता होती शेवटी सीडी वर सलग ३ वेळा बघितला अगदी हावरटासारखा !! खूप खूप आवडला ,भावला ,पटला . पुढच्या भागाची वाट पहात आहे .......thanks !!
|
Princess
| |
| Monday, July 30, 2007 - 4:51 am: |
| 
|
अज्जुका, मस्त लिहिते आहेस. आमच्यासारख्या सामान्य लोकाना चित्रपट या माध्यमा बद्दल काहीच माहिती नसते. शिवाय एक movie बनतो त्यात किती मेहनत असते हे ही काहीच कल्पना नसते. तुझा लेख वाचुन कळतय की यशस्वी चित्रपट बनवायला कित्ती कित्ती कष्ट घ्यावे लागतात. तुझे आणि संदीपचे अभिनंदन. लिहिणे जमेल तसे चालु ठेव. आईला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
|
Bee
| |
| Monday, July 30, 2007 - 5:05 am: |
| 
|
नीरजा, छान वाटतं आहे वाचायला..
|
Monakshi
| |
| Monday, July 30, 2007 - 7:34 am: |
| 
|
मस्तच गं छान, तू एकदम climax ला येवून थांबवलस, अश्विनबद्दल उत्सुकता होती. any ways , तुला जसं जमेल तसं लिही.
|
Ajjuka
| |
| Monday, July 30, 2007 - 10:21 am: |
| 
|
climax ला खूप वेळ आहे अजून. अभि तो शुरूआत है!
|
नीरजा, लेख आवडला.. मराठी चित्रपटाबद्दल आणि त्यातही 'श्वास' बद्दल एक विशेष उत्सुकता आहे.. या निमित्ताने एक चांगला चित्रपट तयार व्हायला किती लटपटी खटपटी कराव्या लागतात याची काही कल्पना येईल... तुला जमेल तसे लिहीत जा, वाचायला मजा येतेय...
|
Ldhule
| |
| Tuesday, July 31, 2007 - 1:43 pm: |
| 
|
नी, खरच खुप छान वाटतय वाचायला. तुझा तो शुटींगसाठी पुण्यात बंगले शोधतानाचा विचित्र (आणि चांगल्या सुद्धा) माणसांचा अनुभव अजुन आठवतोय मला. ते कुणीतरी सरदेसाई (परदेसाई नाही हो). त्यांनी तर कुत्रा सोडला होता ना तुमच्यावर ? तु लिहिशीलच सविस्तरपणे त्यावर म्हणा. शाम किर्लोस्करांचे शंभरीतले आई वडिल घरात असून त्यानी तुम्हाला खुप छान विचारपुस केल्याच पण तु लिहिल होतस ना ? तुमच्या या सगळ्या अनुभवाच एक पट उभा राहतोय डोळ्यासमोर. लिहीत रहा, वाचतोय आम्ही.
|
Ajjuka
| |
| Tuesday, July 31, 2007 - 6:26 pm: |
| 
|
अरे व्वा!! अहो तुम्हाला केवढं जुनं आठवतंय. तेव्हा तर श्वास हे नाव पण ठरलं नव्हतं. बापरे! आता लेखाबद्दलच्या तुमच्या अपेक्षांना मीच पुरी पडेन की नाही असं वाटायला लागलं. सांभाळून घ्या!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:28 am: |
| 
|
अज्जुका, त्यावेळचे एखादे स्केच किंवा फोटो आहे का ? आणि जमल्यास प्रत्यक्ष सिनेमातला त्याच प्रसंगाचा स्टिल फोटो ? अपेक्षा असणारच आम्हाला.
|
Runi
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:49 am: |
| 
|
अज्जुका, मला श्वास खुप उशीरा बघायला मिळाला, तो पण सी डी वर. नितांत सुंदर आणि वास्तव सिनेमा होता तो. त्याच्याशी प्रत्यक्शात निगडीत असलेल्या व्यक्तीकडुन Making of Shwas वाचायला मिळतय म्हणल्यावर अजुन काय पाहीजे.
|
Ajjuka
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:45 am: |
| 
|
संशोधन किंवा location hunting phase मधले बरेच फोटो आहेत. चित्रपटातली stills पण आहेत. हळूहळू लेखनाच्या ओघात जसं येईल तसं टाकणार आहेच. वर ज्या नोंदी म्हणाले मी जागेबद्दलच्या ते नकाशेचित्रं कुठेतरी असावीत. सगळ्या वह्या बांधून गाठोड्यात ठेवल्यात.. ते काढून बघते पण त्याला जरा वेळ लागेल. |अपेक्षा असणारच आम्हाला| अहो तेच ना अपेक्षा असणारच पण त्याचं मला दडपण यायला लागलंय त्याचं काय!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:36 am: |
| 
|
दडपण कसलं. सगळे आपलेच आहेत कि. आणि हे असे डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे, हे मनात ठेवले तर छान होईल ना.
|
अरे व्वा! या अज्जुकाला मुहुर्त मिळाला लिहायला! आता भर भर लिहून काढ ग!
|
अज्जुका.. मस्त ग, फोटो पण नक्कि टाक.. .. (आणि second HM साठी all the best ) 
|
Ajjuka
| |
| Tuesday, August 07, 2007 - 1:25 pm: |
| 
|
अरे लिम्बूभाव!! थांकू थांकू... लोपे... धन्स पण strike off करू का?
|
Kkaliikaa
| |
| Tuesday, August 07, 2007 - 6:28 pm: |
| 
|
Hi n Namaskar neeraja! wish u happy frndship week! वा खुपच छान! फारच छान लिहिलेयस गं! असं वाटतं कि आपण समोरासमोर संवाद साधतो. जणु काय तू आमच्याशी बोलते आहे! मी परवाच पुन्हा एकदा दूरदर्शनवर श्वास पाहीला. wish u all de best!
|
Ajjuka
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:11 am: |
| 
|
कलिका धन्यवाद! लोक वाचतायत म्हणून बरे वाटतेय. स्पीड वाढवायचा प्रयत्न करतेय.
|