|
Ldhule
| |
| Thursday, August 02, 2007 - 1:35 pm: |
| 
|
अभिनंदन आणि हार्दीक शुभेच्छा. पण सगळ देवनागरीत येवुदेत हां
|
Bee
| |
| Friday, August 03, 2007 - 1:50 am: |
| 
|
जोशी, पहिल्यांदाच इथे लिहित आहात का? कारण नाव नविन वाटतं. असो.. तुम्ही इथे लिहाल मग आम्ही नक्की तुमचे वाचक होऊ.
|
हो ना हक्काने बोलवणारेही कमी झालेत आणि हक्काने जाणारेही कमी झालेत..!!! जाउन त्यांचे उपकार नकोत आणि ते फ़ेडायलाही नको अशी वृत्ती दिसते..!!! लिहित रहा..
|
Supriyaj
| |
| Tuesday, August 07, 2007 - 7:18 pm: |
| 
|
i partially agree with the fact की हक्काने एखाद्याकडे जेवायला जाणं किंवा हक्काने बोलवणारे कमी झाले आहेत. त्यात उपकार वगैरे factor कशासाठी येतो? हल्ली प्रत्येक मणसाचं जीवन हे fast and hectic आहे. आणि त्यात असं अचानक आधी न कळवता जेवायल जाणं किती सोयीस्कर ठरतं हे स्वतःलाच विचारून पहावं? स्वयंपाक हा generally घरातली बाईच करत असते तिही नोकरीवरून दमुन आलेली असु शकते किंवा अगदी गृहिणी असली तरी पण एक कळवण्याची औपचरिकता पाळायला काय हरकत आहे? well , दुसरा माणुस जर कुठेतरी अडचणीत सपडला आणी अचानक घरी आला असेल, तर आलेल्या पाहुण्याल मणुस नक्किच आनंदाने जेवायला देइल, मदत करेल.. निदान अजुन तेवढी माणुसकी मेली नाही असं आपलं मला वाटतं.. but , बाहेर options असतान का म्हणून दुसर्याला त्रास द्यावा??
|
हम्म..... समीर, किती लोकांना बोलवतोस रे लेका अस अचानक?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|