Swa_26
| |
| Thursday, May 17, 2007 - 7:12 am: |
| 
|
धन्यवाद, योग. मी सध्या माझ्या पोर्टफोलिओमधे एकही बॅंक नसल्याने ते शेअर्स घेण्याचा विचार करतेय, तर मग कोणते घेता येतील? सध्या एक reliance चा salary advantage म्हणुन एक Mutual Fund आलाय, कसा वाटतोय तो?
|
Indra मुंबैत फक्त उडन्या करता येतोय. रात्रीच येईल, पुढ्च्या वेळी भेटू. Reliance Petro ठेव. long term bet काही दिवसांपुर्वी मध्यपुर्वेत रिलायन्सला तेलाचा साठा सापडल्यामुळे किमंत वर गेली आहे. ८५ बेस्ट बेट. आत्ता विकुन नंतरही परत घेता येतील पण जर जास्त फरक नसेल तर होल्ड. दोनेक वर्षात १२५ ते १४०.
|
Psg
| |
| Monday, May 28, 2007 - 10:20 am: |
| 
|
केदार माझ्याकडे reliance petro आहे. ७०ला घेतले. आता १००ला पोचला आहे. विकू का? का अजून वाढेल? अजून एक म्हणजे मला एखादा चांगला FMCG and Banking share सुचवा ना.. long term gain साठी
|
रिलायन्स पेट्रो ११५ ते १५५ च्या आठवड्यात मेजर अडव्हान्स मुव्हमेंट. कारण २ १. त्यांना ईरान मध्ये मोठी ऑईल विहीर सापडली. २. ५२५ च्या नोटीसी प्रमाने प्रोजेक्ट वेळेवर चालु आहे. सर्व माईलस्टोन्स पुर्ण झालेत. (वरच्या आठवड्यात एकाद्या मोठ्या म्युचवल फंडाला ती माहीती अगोदरच मिळाली त्यामूळे खुप मोठ्या व्हॉल्युम वर तो ८२ वरुन ९५ ला गेला. टेक्नीकल चार्ट वर ९१ ते ९५ दरम्यान २ वेळेस हेड न शोल्डर मुव्हमेंट दाखविली त्यामुळे नेक्स्ट फॉल ९१ आहे असे गृहीत घरायला हरकत नाही. स्ट्रटजी. जर खुप साठा असेल तर अर्धा विकायला हरकत नाही व परत ८५ ते ९१ ला आला की घ्यावा. जर कमी शेअर्स असतील तर मग पुर्ण प्रॉफीट बुक करायचा असेल तर करु शकता. हा शेअर आधी सांगीतल्या प्रमाने येत्या २ वर्षात १३० ते १४० ग़ाठेल ह्यात काही शंका नाही. पुनम फक्त तुझ्या बाबतीत बोलायचे असेल तर तुला साधारन ४० टक्के (कमीशन वजा जाता) नफा आहे. (परसेंट मध्ये) जर अब्सोल्यूट व्हॅल्युत खुप होत असेल तर नक्की अर्धे विक व आधी लिहील्या प्रमाने परत घे. ४० टक्के नफा खुप आहे. FMCG, Bank वर उध्या लिहीतो.
|
Psg
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:07 am: |
| 
|
oke, thanks kedar. hold करते शेअर्स. FMCG मधे माझ्याकडे Dabur आणि ITC आहे. डाबर ठीक चालू आहे, पण ITC चे काही खरे नाही दिसत या category साठी बरी scrip सुचवा प्लीज
|
Ajai
| |
| Wednesday, May 30, 2007 - 6:34 pm: |
| 
|
FMCG should do well in long run with retail boom. HLL is trading about 30 % lower than 52 wk high . so you can acumulate at evry decline Dabur is doing well godrej industies volumes are picking up but with PE of about 66 one should stay away at present.I am making big loss in this scrip right now another scrip you can look at marico indusries (My target about 70 with cmp 58+)and Amar remedies->aractive at current valuation (p/e<4) problem is that it does not have products except fror toothpaste and balm.so buy in moderation. watchout for 2mrws session as there will be May series settlement day. I think market would go down in firts half and thats the time to pickup some good shares. BTW can anyone please tell me if buying Idea is good idea or not.(post buying of spice is valuation still good?)
|
Ajai
| |
| Wednesday, May 30, 2007 - 6:48 pm: |
| 
|
ITC - wahts your buying price? MF volumes are bit on decline (source - moneycontrol.com) but for me its long term scrip
|
Giriraj
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:12 am: |
| 
|
आज भेल ला बक्षीस समभाग मिळाला... आजची किंमत १४०० च्या आसपास आहे.. मी घेतला तेव्हा किंमत होति २४००.. आणि भेलचे fundamentals strong आहेत.. एखादी अशीच scrip split अथव बक्षीस भाग मिळण्याच्या निवेदनानंतर खरेदी करणे खूपदा फ़ायदेशिरच ठरते.. KPIT नेही जबरदस्त परतावा दिला होता.... त्यामुळे अश्या बाबतित लक्ष ठेवून असावे.. मात्र एक नियम लागू होतोच.. कंपनी fundamentally strong अशीच निवडावी!.... सध्याचा अपवाद NRB bearings !
|
Ajai
| |
| Saturday, June 02, 2007 - 12:15 pm: |
| 
|
block deal in ITC http://www.moneycontrol.com/india/news/buzzing-stocks/block-dealitc-stock-up/284448
|
Swa_26
| |
| Monday, June 04, 2007 - 9:50 am: |
| 
|
एखाद्या scrip ला सर्कीट लागणे म्हणजे काय कोणी संगु शकेल काय?
|
Badbadi
| |
| Monday, June 04, 2007 - 12:48 pm: |
| 
|
केदार, बर्याच दिवसांनी लिहिलंस लिहित रहा....तुझे अभ्यास्पूर्ण लिखाण मस्त वाटतं वाचायला... स्वा, एखादा शेअर ठराविक limut च्या वर किंवा खाली गेला तर त्याचे trading त्या दिवसापुरते बंद करतात, assuming that someone is playing with it . यालाच सर्किट लागणे असेल म्हणतात. केदार, correct me if I am wrong
|
बरोबर. सर्कीट (अप्पर वा लोअर) लागने म्हण्जे त्या समभागाची NSE vaa BSE ने लावलेल्या लिमीटच्या वर खरेदी वा विक्री.
|
Giriraj
| |
| Tuesday, June 05, 2007 - 5:30 am: |
| 
|
स्क्रिप लिस्टिंगच्या दिवशी कोणतेच सर्कीट लागत नसते ना?
|
Kandapohe
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:24 pm: |
| 
|
Nelcast व DLF चे IPO कसे आहेत?
|
DLF चे IPO कसे आहेत?
|
Nelcast चे मोठे कस्टमर टाटा, अशोक लेलन्ड व महीन्द्रा आहेत, (५५ टक्के सेल) व तो बहुतेक 10 X ने मिळत आहे. जरी तो 16 X पर्यंत गेला तरी लिस्टींग व मिडीयम टर्म गेन आहे त्यामुळे अप्लाय करा. DLF आज तरी कोणी रेटींग दिले नाहीये पण, त्याचा आर्थीक स्तिथी चांगली आहे. (४७० करोड चा नफा, पण ईन्ट्रेस्ट कव्हर ने जबरी मार खाल्लाय). पण त्याचा ते अन्ड्यु फायदा शेअर प्राईज मध्ये घेत आहेत असे वाटते. आजच्या EPS ला ५०० ते ५५० किंमत म्हनजे साधारण ३८ ते ४२ च्या P/e ला तो विकला जाईल म्हणजे सिमेंट ईन्डस्ट्री च्या मानाने खुप महाग. तरी पण लिस्टींग गेन होतील (जर बाजार असाच चालु राहीला तर) लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर ४०० च्या घरात येईल असे वाटते त्यामुळे फक्त लिस्टीग गेन व पहील्या पंधरा दिवसांसाठी घेऊन बघायला हरकत नाही. पहील्या दिवशी जर ६०० क्रॉस झाला तर अर्धे विका, नंतर तो जर पडायला लागला तर विकुन टाका. तसे अजुनही या वर expert openion v stars बाकी आहेत त्यामुळे अजुन काही माहीती मिळाली तर मी परत लिहीन. गीरी, हो पहील्या दिवशी सर्कीट नसते.
|
Giriraj
| |
| Friday, June 08, 2007 - 7:26 am: |
| 
|
NIITLTD आणि NIITTECH बद्दल तुझे काय मत आहे केदार? दोघांनाही २:१ बोनस मिळणार आहे आणि त्यातही NIITLTD स्प्लिट होतोय.. हल्ली पूर्वीसारखे IPO allotment मिळत नाही आणि मिळाले तर तेही इतके कद्रू असते की बस त्यामुळे सध्या ipo मध्ये महिनाभर पैसे गुंतवून ठेवणे परवडत नाही!
|
हल्ली पूर्वीसारखे IPO allotment मिळत नाही आणि मिळाले तर तेही इतके कद्रू असते की बस त्यामुळे सध्या ipo मध्ये महिनाभर पैसे गुंतवून ठेवणे परवडत नाही! >> अगदी अगदी गिरी... allotment मिळत नाही आणि ते पैसे दुसर्या IPO मधे पण टाकता येत नाहित केदार... Clutch Auto, MIC Electronics, Fortis Healthcare बद्दल whats your opinion? I bought Clutch Auto at Rs. 150 and MIC , Fortis were not alloted in the IPO.. what would be a right price for entry into these?
|
Badbadi
| |
| Tuesday, June 12, 2007 - 1:12 pm: |
| 
|
केदार, मार्केट नियमीत पडतंय... any tips??
|
सध्या चॉपी पिरीऐड आहे पण रिमेन ईन्वेस्टेड. जर ऑप्शन मार्केट मध्ये असशिल तर स्प्रेड स्ट्रटजी ठेव. मनिष - clutch auto, MACD एकदम खाली जात आहे त्यामुळे तो आणखी पडेल. माझ्या मते ११० ला वैगरे सपोर्ट आहे, त्या वेळी वाटले तर एन्टर कर पण नॉट अ सॉलीड रॉक. Fortis healthcare थोडा वर जाईलही पण या स्टॉक मध्ये सध्या तरी दम नाही. (व्हल्यु वाईज). पण जर गबंल करायचा असेल तर ओके. MIC आर्थीक दृष्ट्या चांगली कंपनी आहे. पण मला जास्त माहीती मिळाली नाही. ( ICICI मध्येच बंद पडली) मी यावर नंतर लिहीन.
|