Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 16, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » kedarjoshi » Feedback » Archive through May 16, 2007 « Previous Next »

Savyasachi
Wednesday, April 04, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cant buy hathway.. roj upper circuit lagatay ani cant buy at this time asa msg yeto.

Kedarjoshi
Wednesday, April 04, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या रात्रीच लिमीट ऑर्डर टाकुन ठेव. लिमीट मध्ये सध्याच्या किमतीच्या २० पैसे जास्त टाक. सध्या ब्लॉक डिलींग चालु आहे.

NTPC मागे लिहिल्या प्रमाने टारगेट कडे जात आहे.

काल ईन्फी परत उचलला. बघुयात काय होते ते.

Haapy harvesting the money


Savyasachi
Wednesday, April 04, 2007 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे केदार मी तो प्रयत्न केला. पण Buy in this scrip is currently not allowed: असा मेसेज येतो. मी icici वापरतो.

Kedarjoshi
Thursday, April 05, 2007 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मलाही तसेच येत आहे. काय कारण आहे ते विचारायला पाहीजे.

Zpratibha
Thursday, April 05, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मी परवाच परत ५०० शेअर्स घेतले Hathway चे.

Swa_26
Wednesday, April 25, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी मला buyback काय असते सांगु शकेल काय?

Savyasachi
Wednesday, April 25, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

suppose u have TCS shares. TCS company wants to buy those shares from u. TCS gives you an offer to buy those shares at cetain value. that is buyback offer.

Giriraj
Wednesday, April 25, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,तू मागे विश्लेषण केलेला KPIT मला खूप फ़ायदा देऊन गेलाय आणि अजूनही देतोय.

YES Bank बद्दल जरा सविस्तरपणे लिही ना. equitymaster ने त्याला वर्षभारात ११० दाखवेल म्हतले होते तर तो चारच महिन्यात १५० च्या आसपास फ़िरतोय. तुझ्याकडून दर महिन्याला असे एखादे विश्लेषण येऊ दे.. नंतर ही सेवा paid केली तरी हरकत नाही.. :-)


Yogibear
Wednesday, April 25, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swa_26:
इथे जास्त माहिति मिळेल...

Robeenhood
Wednesday, April 25, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार KPIT अजूनही घेण्यात पॉईण्ट आहे काय?

Sunidhee
Wednesday, April 25, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार कृपया तुमचे मेल चेक करणार का?

Upashiboka
Thursday, April 26, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

stock market मध्ये interest करणार्‍यानी कृपया Random Walk Down Wall Street by Burton Malkiel जरूर वाचावे अशी नम्र विनंती. हे पुस्तक तुम्हाला Public library मध्ये मिळेल.

Swa_26
Friday, April 27, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स, योगी आणि सव्या...
L&T बद्दल काय सांगता येइल? सध्या तो खुपच up आहे. तर विकुन बाहेर यावे की मग longterm साठी ठेवावे?


Yogibear
Friday, April 27, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swa: Looks like L&T(NSE) will have to overcome the resistance at 1750/60 level to achieve NEW high. It did had a good run for a while but on weekly chart looks like in short term it will be retracing back to 1500/50 level before moving higher.

For everyone:
Interesting article...

Kedarjoshi
Tuesday, May 01, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंतर ही सेवा paid केली तरी हरकत नाही>>>>>

मी सध्या ३ चार आठवड्यांसाठी भारतातच आहे. मला ९४२१३ ०३०३३ या नंबरवर संपर्क केला तरी चालेल.

हुडराव KPIT घ्या पण आत्ता नको. कारण उत्पन्न जाहीर झाल्यामुळे भाव वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात थोडे करेकश्न होन्याची शक्यता वाटत आहे. निफ्टी ग्राफ तसे सुचवित आहे. १२० लेवल ला एन्टर करा. फायदा होईल.

स्वाती लार्सन हा माझ्या आवडत्या समभांगापैकी एक. थोड्या करकेश्न ची वाट बघुन दिर्घकालावाली साठी घे.

गीरी
yes bank -मस्त रिटर्न्स आहेत. सध्याच्या लेवल पेक्षा जास्त डाऊन साईड वाटत नाहीये. (जास्त्तीत जास्त २० रु ) येत्या ५ वर्षात ही bank आणखी एक दोन IPO आननार यात वाद नाही. कारण यांची सेवा ICICI वा तत्सम bank पेक्षा चांगली आहे व त्यांना त्यांची वाढ करने जरुरी आहे. पण सध्या banking stocks ची वाट लागत आहे त्यामुळे योग्य तो स्टॉप लॉस ठेवने आवाश्यक. पण जर ३ वर्षासाठी वैगरे पैसे लावाले तर रोजच्या चढाउतारा कडे लक्ष द्यायची गरज नाही.

मी काही दिवस पुण्यात असनार आहे. जर कोणाला हवे असेल तर बाजारा संबधी आपण एखादे छोटे सेशन घेउ शकतो. (जसे टेकनीकल रिसर्च वैगरे). वर नंबर दिलाच आहे.

Farend
Tuesday, May 01, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, enjoy your trip .
वरची sunidhee ची कॉमेंट मी "मेल चेक करणार का" च्या ऐवजी "चेक मेल करणार का" अशी वाचली :-)


Satishm27
Wednesday, May 02, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, enjoy your trip>>>>>>>>
अमोल, एकदम बरोबर
केदार,
पुण्याला येण झाल्यास नक्कीच भेटु........

Enjoy your Trip.......:-)!

Swa_26
Monday, May 14, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिलायंस पेट्रोलियम आज ९२ वर गेलाय. माझ्याकडे हे शेअर्स आहेत. तर आताच विकुन बाहेर यावे की अजुन थांबावे?

Indradhanushya
Monday, May 14, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार WB :-)
मुंबईत येणार की फ़क्त पुण्यातच मुक्काम?


Yogibear
Thursday, May 17, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swa: Depending on your strategy, in short term you may want to hold the stock for few days and see in which direction stock makes its next move. RPL made a new high on good volume and now consolidating for few days. I believe that the stock would make another move up to around Rs.101-105 in a months timeframe. Although, you might see a pull back near Rs. 90 for now before it makes its next move.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators