Yogibear, thanks. Indian Market closed in red 4th time in row on weekly basis...........
|
Yogibear
| |
| Friday, March 16, 2007 - 3:31 pm: |
| 
|
Satish: Markets are in correction mode, nothing to worry about for now.... don't make new investments until you see a "follow through day".
|
Midntree trading almost 45 times for predicted EPS. Once the hype goes it will come back to range of 800. That too is high. Heard one rumour that they got $2 b project ( kadacheet Rs $2 b asnyaachee shakyata jaast aahe). Anything in range of 30 times should be reasonable. Pan hi zaali theory, practical madhe lok kaahiihi karat aahet. so lets enjoy for a while. April end laa to ajun var jaail. As Yogi said correction mode is on. Lets purchase the value and ignore the hype so that we can ride the bull. Happy investing. Tip: Look at Rolta, if everything goes well Rolta can break upward to the target of 450. ( Per one Analyst), Me pan vikat ghetoi. (4 mahinyasaathi).
|
केदार, Hathway Cable बद्दल जरा तुझे मत सांग ना. आजचा भाव जवळपास १८ आहे. त्याचा IPO यायची शक्यता आहे, तसे झाले तर Listing ला काढता येतिल.तुला काय वाटतय?
|
Swa_26
| |
| Friday, March 23, 2007 - 9:06 am: |
| 
|
केदार, ICRA च्या issue बद्दल काय वाटतेय? म्हणजे कशी आहे हि कंपनी?
|
दोन चार दिवस मायबोली वर आलो न्हवतो त्यामुळे ईकडे पाहीले नाही. ICRA चांगला IPO होता. Hathway Cable मध्ये फॉरीन ईनव्हेस्टर्स जास्त रस दाखवत आहेत. existing shares चे IPO हे usually ५ टक्के स्वस्त मिळत असतात ( IPO मध्ये) त्यामुळे फार काही फायदा होनार नाही. पण तुला जर short term trading करायचे असेल तर निदान ३ ते ४ रु चा फायदा प्रती शेअर होऊ शकतो. ( मक्स आउट १९ ला झाला). जर व्हॉलुम ट्रेडींग करनार असशील तर से १०००० रु कमविन्या साठी साधारण ३५०० शेअर्स तरी घ्यावे लागतील व वाट बघावी लागेल. ( त्या पेक्षा ते पैसे साधारण ५०००० रु, दुसरी कडे टाकले तर जास्त कमवशिल.
|
Zpratibha
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:39 am: |
| 
|
केदार तु म्हणतोस ते अगदि बरोबर आहे, पण त्या कंपनीचा CFO माझ्या ऑफ़िस कलिगचा भाऊ आहे. तु सांगितल्याप्रमाणे Hathway खरच foreign co. बरोबर Collaboration करणार आहे. तो म्हणतोय कि दोन तीन महिन्यात ३५ ते ४० पर्यंत जाईल भाव. काय करु?
|
जर ३५ ते ४० पर्यंत भाव नेनार अशी ईनसायडर इन्फो असेल तर नक्की घे. आणी व्हॉलुम ने घे. ५०००० रु टाक. जर खरच ३५ ला गेला तर ५०००० चा फायदा होईल (कारण भाव सध्या १८ आहे.) पण जरा जपुनच. ते ईन्वेस्टर कधी घेत आहेत व कधी पर्यंत IPO येईल हे सर्व माहीती करुन घे. मला वाटत निदान ६ महीने लागतील.
|
मार्केट पडल परत. TCS ४ टक्क्यांनी पडल रे केदार. प्रतिभा, केदार, hathway Cable listed नाही मग कसा घेता येतो?
|
Hathway Bhawani नावाचा शेअर आहे. अजुन तो केबल झाला नाही. बहुतेक Hathway Cable असा IPO येईल. पण तशी न्युज मी वाचलेली नाही. शेअर लिस्टेड नसला तरी घेता येतो. एखाद्या सभासदाला जर त्याचे शेअर्स विकायचे असतील तर तशे BOD कडे अर्जाद्वारे सांगावे लागते व BOD ने मान्यता दिली तर ते Trf करता येतात. TCS पडायला काहीच कारण न्हवत. उद्या परवा तो ६ ते ७ टक्क्याने वर जाऊ शकतो.
|
Yogibear
| |
| Wednesday, March 28, 2007 - 4:17 pm: |
| 
|
TCS most likely might touch 1150 level but if it fails to hold this level then next stop is 1050....
|
योगी घाबरवु नकोस रे बाबा नाहीतर माझ दिवाळ निघायच.
|
Yogibear
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:21 pm: |
| 
|
Kedar: अरे बाबा घाबरवत नाहीये फ़क़्त संभावना वर्तवली... based on tech analysis... 
|
ala tcs parat 4 % ni varti btw, hathway chalala 4 4 takkyanni var var.
|
सव्या परत एकदा ऑपरेटर्स त्याला वर नेतील असे वाटत आहे. दोन चार दिवस नजर ठेवुन घ्यायल हरकत नाही फारतर काय १६.५० ला सपोर्ट आहेच त्यामुळे नुकसान झालेच तर शेअर मागे २ - ३ रु चे होईल. बेटींग करायला हरकत नाही. पण फायदा झाला तर तो २० रु पर्यंत चा होउ शकतो. मागचा हाय ४० आहे. प्रतिभा तुझ्या मित्राचा भावाला विचारुन सांगशिल कधी टेक ओव्हर वा ईन्वेस्टिंग आहे मी पण रेस मध्ये उतरेल.
|
उत्तम. मी पण घेण्याचा विचार करतो आहे hathway १६.५ ला सपोर्ट असेल तर.
|
केदार त्याच्या म्हणन्याप्रमाणे तिन ते चार महिन्यात.
|
आज BSE -616.73 ने उतरला. केदार, योग नविन आर्थिक वर्षात कोणते शेअर्स फ़ायदेशीर ठरतील... ACC आणि ICICI बद्दल काय मत आहे?
|
Indra ACC stoploss around 650. Some recos for this year untill Dec 07 Infosys Todays price 1970 1 yr target 2600 + ( 20 to 25% upside for FY08) Tata Power Todays price 498 1 yr target 600 + (reason Tata Power acquired 30% stake in two Indonesian coal mines namely PT Kaltim Prima Coal (KPC) and PT Arutmin Indonesia (Arutmin) and an associated trading company Enercorp Ltd. for US$1.1bn,the acquisition is a long term positive for TPC as it ties up the coal requirements for its 7000MW generating capacity addition over the next five years. TCS: Q4 net seen up 10% at Rs 1213 cr. May see a +ve movement in stock price. ( this is an unofficial info. TCS has not stated anything on this) TTK Prestige Todays price 119 1 yr target 168 ( by ICICI) Tata Motors Todays price 681 target 800 has resistance at price 735 on upside. The new bottom can be 600 (stop loss). ICIC चे काही सांगता येत नाही. येत्या २-३ आठवड्यात फिक्स डिपॊझिट चे रेट वाढले तर फायदा कमी होईल.
|
Yogibear
| |
| Wednesday, April 04, 2007 - 12:30 am: |
| 
|
ACC - Seems to have support at 700 level but as Kedar mentioned a stop loss at 650 must be in place to avoid losses, a possible buy only after it moves above 750/760 level. ICICIBANK - Has a good support at 800 level but be careful, break of support could take it to 750 and then to 675/650. It might be range bound between 800-875 level for a while. Infosys - This article should help to make some decisions...
|