Yogibear
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:54 pm: |
| 
|
Kedar: with regards to your Dow post..... It seems to be a ripple effect of chinese stk mkt on US mkts and recovery will be underway for next couple of days....
|
Yes Yogi. I was watching it when it first crashed to 390 doing some refresh it went pass 500. I felt like I am in May 2006 (India Market Crashed). I think "WE" wiil shed another 100 points now.
|
Pooh
| |
| Tuesday, February 27, 2007 - 9:56 pm: |
| 
|
i agree with yogibear. If you are a long term investor (which you should be.. no day trading :-)), these are minor blips, market will bounce back soon. same thing about indian and chinese markets, although these markets are volatile, overall direction in both these countries is up.. so no cause to be unduly concerned.
|
Yogibear
| |
| Tuesday, February 27, 2007 - 10:21 pm: |
| 
|
Pooh: Indian and Chinese mkts are due for serious corrections....
|
Satishm27
| |
| Wednesday, February 28, 2007 - 2:56 pm: |
| 
|
Yogi, Already -10% is done!!!!!!!! Where you see bottom??????? kedar, ITC ends in green...........when all are in deep red!!!!!!!!!! BUDGET EFFECT---INFY CFO said IT companies see 1-3% impact on there margin.......
|
Dhumketu
| |
| Friday, March 02, 2007 - 5:50 am: |
| 
|
मला it return बद्दल काही प्रश्न आहेत. ते मी इथे ठिकाणी विचारले आहेत. कोणी उत्तर देउ शकेल का? /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=35&post=925949#POST925949
|
Badbadi
| |
| Friday, March 02, 2007 - 6:32 am: |
| 
|
अर्थव्यवस्था(मग ती कुठल्याहि देशाची असो) याबद्दल माझे ज्ञान फारच तोकडे आहे. कोणी मला चांगले पुस्तक/ website सुचवू शकेल का? सुरूवात अगदी basic गोष्टींपासून करायची आहे... Any MBA -Finance guys here?? केदार, TCS आज परत ४% ने पडला... काय चालू आहे? घेणे कितपत योग्य आहे?
|
Pooh
| |
| Friday, March 02, 2007 - 11:50 am: |
| 
|
badbadi try this " Personal Finance for Dummies' by Eric Tyson - One of the best starter books for those who want to learn about investing. also try www. vanguard.com. They have a lot of useful information.
|
Yogibear
| |
| Friday, March 02, 2007 - 4:23 pm: |
| 
|
Badbadi: From personal experience, read 'Principles of Macroeconomics' by Mankiw. It is assumed that you have basic understanding of fundamentals/principles of Economics. Also check out 'Multinational Business Finance' by Michael Moffett. Good Luck!
|
बडे ११ वी व १२ वी ची (कॉमर्स) ईकॉनोमिक्स ची पुस्तक वाच. खुप कामाला येतील. TCS जसा जसा तो पडतोय तसा तसा मी जास्त घेत आहे. (रादर मी पडन्याची वाट पाहात होतो). एप्रील एन्ड पर्यंत परत १३०० गाठनार असा अंदाज आहे. १३०० ला थोडा रेसिस्टन्स आहे त्यामुळे ईथे येउन तो तळ्यात मळ्यात होतो पण जर १३०० क्रॉस केला तर परत एकदा १७५० हे माझे टारगेट आहे. ( २००७ शेवट व त्यासाठी एखादे मोठे डिल केल्याची न्युज़ यावी लागेल).
|
Yogibear
| |
| Tuesday, March 06, 2007 - 2:42 am: |
| 
|
TCS has broken the upward trendline and next level of support seems to be at 1120 and 1060 area. On weekly chart it seems like it still has some room to touch 1120 level....
|
केदार ह्या महिन्यात कोणते शेअर्स घेऊ कि जे मला एप्रिलमधे विकता येतिल?
|
Badbadi
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:56 am: |
| 
|
केदार, मार्केट आज ४०० pts पडून सुरू झाले.... काहि कळत नाहीये काय चालू आहे ते
|
केदार, मी पण TCS खाली आला की घे अस करतो आहे. १२०० च्या आसपास. वर जाईल अशी आशा.
|
tech mahindra kitila ghyayla yogya ahe asa vatatay? kal 1434 hota.
|
प्रतिभा सध्या रोज ५०० ने वर नी ४०० ने खाली आहे त्यामुळे काही सांगता येत नाही. पण नेहमी पडल्या वर काही स्टॉक्स जे हमखास वर जातील ते TCS, Sail, wipro, Reliance, relcep, LNT बडे गोल्बल क्लू मुळे मार्केट पडत आहे ( आदल्या दिवशीच्या DOW कडे लक्ष ठेव). सव्या TCS always good, guranteed returns sadhyaa mee TCS लाभ लक्ष्मी सारख ठेवल आहे. पडला खाली की लगेच उचल. अगदी ५० नी पडला तरी मी उचलत आहे. कारण वार्षीक निकाल लवकरच येतील. २ ते ३ महीन्यात १३५० च्या वर वा आसपास जायला हरकत नाही. टेक महीन्द्रा १२०० च्या आसपास एन्टर करायला काहीच हरकत नाही. पण ती वेळ तिन चार दिवसापुरवी गेली. आता थोडे घेतले तरी चालेल. माइंड ट्री पाहीला का? लिस्टींग च्या दिवशी मी घेतले. ( मला अलॉट झाले न्हवते.) जुन्नर च्या बी बी वर लिहीले होते की एप्रील ला १००० होईल असे वाटत होते तर आजच ९३२ आहे. लोक खरच पागल झाली आहेत. आता एक जन म्हणतोय की २००० गाठेल तो शेअर. हं. एनीवे मी काय १२०० पार झाला की विकनार व पडन्याची वाट पाहानार.
|
अरे हो, माईंड ट्री कडे नुसता पहातो आहे आता तो घ्यायची हिम्मत नाही. टेक १२०० साठी वाट पहातो
|
केदार MindTree बद्दलचा तुझा अंदाज अगदि बरोबर निघाला. मला रीटेल category मधे लागले होते ते मी ९९० ला काढले. कारण इथल्या Brokers कडे चर्चा चालु होती कि आणखी जास्त वर जाण्याची शक्यता कमी आहे. परत खाली गेला कि घेइन.
|
केदार, खरच Mindtree च्या बाबतित खरच लोकाना काय झाले आहे?? ह्याची movement तर Tech Mahindra हून fast आहे.......... Is there any chance of Interest rate going up in USA OR any global worry You sense? प्रतीभा, Mindtree आता ९१० ( @3.02pm) आहे, तु intraday करतेस ना?
|
Yogibear
| |
| Friday, March 16, 2007 - 1:39 pm: |
| 
|
Satishm: सध्या US मधे तरी interest rates वर जाण्याची शकयाता कमीच आहे... साधारण दोन आठवड्या पुर्वीच Greenspan ने असे भाष्य केलेले की २००७ संपेपर्यंत recession येउ शकेल...
|