Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 19, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » kedarjoshi » Feedback » Archive through February 19, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, February 13, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम काही अडचन येनार नाही. त्यासाठी एक फॉर्म असतो तो तुला भरावा लागेल. रादर तुला दोन फॉर्मस भरावे लागतील.

१. डिमट चे online करन्या साठी.
२. icici मधुन दुसर्या act मध्ये trf करन्या साठी.


प्रतीभा:

माईंड ट्री चांगली कंपनी आहे. तिला ग्रोथ आहे. पण अगदी फार पुढचा विचार नाही केला व अगदी ३ महीन्या साठी केला तरी ही चांगली invst राहायला हरकत नाही.

आजचा estimated EPS 20 आहे. जर imaginary or industry avg p/e ३५ धरला तर ३ महीन्यांनी किमत ७०० येईल. जर ३० जरी धरला तर ६०० च्या घरात ट्रेडींग करेल. max किमती ला बिडीग झाले तर ते ४२५ असेल. निदान १५० ते ३०० चा फायदा प्रती शेअर मागे असेल.

चेअरमन जर विप्रो सारख्या चांगल्या कंपनीतला असेल तर चांगलेच आहे की.

आणि तुला धन्यवाद (माइंड ट्री मध्ये मी कमी पैसे टाकनार होतो पण वरिल analysis केल्या मुळे आता max amt टाकेन.


Suyog
Wednesday, February 14, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can we buy India IPOs if we are in the US?

Kedarjoshi
Wednesday, February 14, 2007 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. पण त्या साठी भारतातील ऑनलाईन ट्रेडींग अकाऊंट असायला पाहीजे. नसेल तर घरच्या कोणालातरी (आई वडील) त्यांचा नावावर काढायला सांगा.

Psg
Wednesday, February 14, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स योगीबेअर, केदार.. :-)
डाबर ईंडीयाच्या शेअर्स बद्दल काही सांगू शकाल? फ़ारच किंमत पडतीये त्याची :-(


Kedarjoshi
Wednesday, February 14, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम्: डाबर ईंडीया साधारण एक महीन्या पुर्वी जेवढ्याल मिळतो तेवढ्यालाच आज मिळत आहे. जानेवारी एन्ड ला बोनस शेअर मिळनार अशी अफवा होती त्यामुळे त्या शेअर ला बुस्ट मिळुन तो ११४ पर्यंत गेला. २ फेब ला बोनस जाहीर झाला आहे त्यामुळे जे बोनस ईच्छूक लोक होते त्यांनी थोडी अपवर्ड मुव्हमेंट आनली. आता बोनस मिळेल त्यामुळे तो आनखी खाली जाईल. ( पण जर तुझ्या कडे ते शेअर्स असतील तर तु बोनस मुळे फायद्यातच राहशील.

Ram3
Thursday, February 15, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Kedar

Brokerage site kthali changli aaahe
icici ,Indiabull,Sharekhan

Kedarjoshi
Thursday, February 15, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरी ICICI वापरतो त्यामुळे ईतर साईटस विषयी मला जास्त माहीती नाही. पण शेरखान मध्ये एक प्रॉब्लेम आहे. त्यांचे Online a/c he HDFC ला लिंक आहे त्यात तुम्ही real time money trf करु शकत नाहीत. ICICI ला तुम्ही तुमचे saving a/c लिंक करुन रिअल टाईम trf करु शकता.

Visoba_khechar
Thursday, February 15, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदारराव,
आपला मार्केटवरचा लेख वाचला. चांगला वाटला.

मीदेखील भारतीय शेअरबाजारात गेली अनेक वर्ष गुंतवणूक करत आहे. त्याव्यतिरिक्त शेअरबाजारातील गुंतवणूकीकरता 'सल्लागार' म्हणूनही मी व्यवसाय करतो.

साधारणत: गेली १८ वर्ष मला मार्केट खूप जवळून पहायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं

असो..

आपला,
तात्या.

Kedarjoshi
Thursday, February 15, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या धन्यवाद. आपल्या सारख्या व्हेटरन माणसाला लेख चांगला वाटला यात सर्व काही आले.

आणि हो केदारराव ऑड वाटत हो. अरे केदार म्हणा.


Hemantp
Friday, February 16, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

any idea of listing of Firstsouce and allocation of PFC and Mindtree?

Satishm27
Friday, February 16, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Sharekhan ची देखील आता icici bank बरोबर link सुरु झली आहे.
NOTE--Now there lots of online brokers here with different brokerage rates,etc.......


Yogibear
Friday, February 16, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Does any one have a comparison of different brokerage services and fees?

Satishm27
Friday, February 16, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

All broker Offer Variable Brokerage Plans as per turnover of clients...........
Sharekhan charge max 50ps while ICICI 75ps on delivery.
Intraday& F&O charges are 7.5ps for both(Max).
One can negotiate charges against "GOOD" turnover.
Now days Almost Broker offer lots of schemas, plans services against monthly commitment.


Kedarjoshi
Saturday, February 17, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेमंत मी शोधले पण मला काही माहीती मिळाली नाही. मिळाल्यावर तुम्हाला सांगेन.

सतिश बर्याच दिवसांनतंर. पोर्टफोलीओ काय म्हणतोय.


Satishm27
Saturday, February 17, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


केदार,
ITC बद्दल तुझे मत काय????????
हा UNDERPERFORMER नाही वाटत का???????
it got split from 10 to 1 around 1929.
I dont find anything wrong with performence.
What you say???

PC start केल्यावर मायबोली अन portfolio पहाणे हा माझा दिनक्रम!!!



Zpratibha
Monday, February 19, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेमंत, mindtree oversubscribe Retail - 29.96, HNI-131.93,QIB-156.97 & overall - 103.21
idea Cellular - Retail-3.87,HNI-22.81,QIB-78.68,Overall-49.51


Hemantp
Monday, February 19, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ABB Split... will it be a good investment to buy now (1 share a day to avg out cost price) and sell after split?

Hemantp
Monday, February 19, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sathish : ITC should be good for long term. I hold it and not seeing much activity there. Looks like we have to sleep over it.. :-)

Hemantp
Monday, February 19, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kedar, prathibha : thanks.. Firstsource allocation and refund is over. will list on 21st Feb

Kedarjoshi
Monday, February 19, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ABB: एक अत्यंत चांगली गुंतवनुक. स्प्लीट झाल्यावर पण विकू नका.

ITC ईंडेक्स लेवल ला परफॉर्म करत नाहीये पण होल्ड वर ठेव. मी स्वत पण तो कधी वर जाईल याची वाट पाहात आहे. मागच्या सारखा १९० + ला गेला तर मजा यील. ऐप्रील ची वाट बघुयात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators