Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 13, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » kedarjoshi » Feedback » Archive through February 13, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, January 23, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tech mahindra is just a hype. Somebody wants it to take too much high. Do not enter now or if you enter make sure to watch on daily basis and exit it when first blow comes. This should go down very fast if market crashes. 3 months back it was less then 1000 and now its 1800. Something is fishy.

ICICI direct and Kotak Mahindra brokers allows NRI.

Ting_tang_ak
Wednesday, January 31, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
तुम्हि स्टॉप लॉस बद्दल माहीती देवू शकाल का? मी जरा गोन्धळलेलो आहे ह्या बाबतीत.

धन्यवाद,

AK

Badbadi
Thursday, February 01, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मला १ वर्षासाठी बेस्ट return देणारा शेअर सुचवाल का? I am looking in power/automobile sector. खूप options आहेत म्हणूनच confusion होतंय :-)

Yogibear
Thursday, February 01, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ting:
इथे जास्त माहिति मिळेल...

Asami
Thursday, February 01, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

very nice article yogi

Kedarjoshi
Thursday, February 01, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिंग योगी ने मस्त लिंक दिली आहेच. पण थोडक्यात म्हणजे

मला बजाज ऍटो चा एक शेअरचा लॉट वर आज २७०० काही गेम करायचा आहे. म्हणेज विकून परत घ्यायचा वा घेऊन विकायचा.

मला नक्की माहीती नाही की हा किती वर जाईल वा किती खाली पडेल.

स्टॉप लॉस बाय ऑर्डर.

मला असे कळाले की आज शेअर खाली पडनार आहे. त्यामूळे मी तो शेअर २७०० ला विकला. व खाली पडायची वाट पाहात आहे. आता तो जितका खाली पडेल तितका माझा नफा कारण मी कमी किमतीला विकत घेउन transation sqare off करु शकतो. पण जर मार्ख़ेट अचान्क वर जायला सुरु झाले तर माझे नुकसान होऊ शकते. कारण मी आधीच २७०० ला विकला व आता तो जर २९०० ला विकत घ्यावा लागत असेल तर माझा २०० चा तोटा. मग मी अशा वेळी काय करेन

२७०० सेल ऑर्डर - विकला.

२८०० स्टॉप लॉस ऑर्डर - कारण जर किमत वर जात असेल तर माझा जास्तीत जास्त तोटा मला १०० रु प्रती शेअर ठेवायाचा आहे. ही ऑर्डर जो पर्यंत शेअर ची किंमत
२८०० वा ती क्रॉस करत नाही तो पर्यंत निद्रीत अवस्थेत राहते व २८०० गाठले की execute होते.

आता जर शर पडला व किंमत २५०० झाली तर माझा फायदा कारण (२७०० २५००). पण जर तो वर गेला तर माझा जास्तीत जास्त तोटा १०० रु. कारण परत मी २८०० ला विकत घ्यायची ऑर्डर दिली आहेत.

स्टॉप लॉस सेल ऑर्डर याचा अगदी उलट.


Badi:
Power section
1. Suzlon Energy
2. NTPC

Auto
1. Amtek Auto (auto ansi)
2. Mahindra & Mahindra (jv with Renault, will come with New vechiles in couple years)
3. Tata ( new vechiles came, and few in pipeline)
4. TVS (dont know whats is wrong with this guy, good share, some dalal will pick up in Mar/apr, they it might go 120)

अजुन बाकीचे ही आहेत जसे बजाज ऍटो, मारुती. हे पण मस्त आहेत.

येनारे दोन वर्ष हे auto साठी असायला हवेत. कारण भरपुर पैशांमुळे लोक नविन कार्स व फ्न्सी टु व्हिलर्स घेनार. TVS ने अशी एखादी फॅन्सी गाडी आणली तर नक्कीच शेअर होल्डर ला फायदा होईल. बजाज नेहमीच या बाबतीत पुढे असते. जर बजाज शेअर २५०० ला वैगरे आला तर बिनधास्त ऊचल.


Kedarjoshi
Thursday, February 01, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनूप (टिंग) तु SAP च्या कुठल्या मॉड्युल मध्ये काम करतोस?

Badbadi
Friday, February 02, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार धन्यवाद... M&M आणि NTPC हे डोक्यात होतंच... :-)

Ting_tang_ak
Friday, February 02, 2007 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

मी
SAP चा ABAP developer म्हणून SISL मधे काम करतो.



Ting_tang_ak
Friday, February 02, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद योगी, केदार,
ह्याचा आर्थ असा कि आपल्याला
buy करताना दोन orders द्याव्या लागतील. एक normal market or limit order जी share buy करेल आणि एक stop loss sell order तोटा कमी करण्या साठी. बरोबर का?

Kedarjoshi
Friday, February 02, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिंग तुला जर ते शेअर विकत घेऊन तुझ्या कडे ठेवायचे असतील तर अशी ऑर्डर द्यायची नाही. intra day trading ला ति कामाची आहे.

Uno
Monday, February 05, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kedar,
I always read ur notes and learning lot from it. I am sending you one site you might like it.
http://www.investarindia.com

Kedarjoshi
Monday, February 05, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त साईट आहे. धन्यवाद ऊनो.
मला मनीकंट्रोल पण आवडते.


Zpratibha
Wednesday, February 07, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, Ideal Cellular चा IPO १२०२२००७ ला ओपन होत आहे. समजा शेअर्स लागले तर लिस्टिंगला काढुन टाकु कि Long Term साठि ठेऊ? आज Aakruti Nirman चे लिस्टिंग होते Retail Cat. ला फक्त १५ शेअर्स लागले होते. जास्त profit नाहि झाले.

Kedarjoshi
Wednesday, February 07, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारती टेलेला जसा फायदा झाला तसा IDEA ला होईल असे लोकांना वाटत आहे त्यामुळे नक्की काही सांगता येत नाही पण लिस्टींगच्याच दिवशी विकु नको एक दोन दिवस ट्रेंड बघुन डिसीजन घे. (खुप जास्त जात असेल तर नक्की अर्धे विक नाहीतर RELPET सारखे होईल.

शिवाय Euro पण चांगला आहे IPO साठी.

मिडकप स्टॉक मध्ये TTK Prestige हा अतिशय चांगला शेअर आहे. लॉंग टर्म साठी कोनी ईंटरेस्टेड असेल तर घ्यायला हरकत नाही.


Zpratibha
Tuesday, February 13, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार MindTree Conulting Ltd. IPO आहे पुन्हा सेम प्रश्न apply केलय, पण Long Term साठि ठेऊ कि नको? कारण काहि लोक म्हणतात ह्याचा Chairman आधि Wipro मधे होता. तुझे मत सांग.

Psg
Tuesday, February 13, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, फ़ार बेसिक प्रश्न विचारत आहे.. माझे demat a/c icici मधे आहे आणि icici direct through shares घेतले आहेत. मला जर हे अकाऊंट बंद करायचे असेल आणि दुसरीकडे उघडायचे असेल तर काही अडचण येऊ शकेल काय?

Badbadi
Tuesday, February 13, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण काहि लोक म्हणतात ह्याचा Chairman आधि Wipro मधे होता >> हो हे खरं आहे... पण या गोष्टीचा आणि त्यांच्या IPO चा direct संबंध काय?

Yogibear
Tuesday, February 13, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg: शक्यतो काही अडचण येउ नये पण तुला shares x'fer करण्यासाठी ICICIDirect fee लागु करेल बहुदा....

Anupama
Tuesday, February 13, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिभा, mindtree strong कंपनी आहे, त्याचे stocks longterm मध्ये फ़ायदेशीर ठरतील असे वाटतय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators