Gs1
| |
| Friday, March 24, 2006 - 10:29 am: |
| 
|
Thanks for the references, I have always found various references quoted by you in your various posts quite interesting.
|
Moodi
| |
| Friday, March 24, 2006 - 3:37 pm: |
| 
|
पूर्वपुण्याईवर जगलात मग तुम्ही जी एस. काही घटना अतर्क्य असतात खरे, त्या घटनातील लोकांशी पुढे संबंध ही कधी येणार नसतो किंवा येतही नाही. पण माणसाच्या रुपात देव भेटणे म्हणा, एखादी नोंद घेण्यासारखीच घटना म्हणा पण असे चक्रावुन टाकणारे अनुभव येत रहातात खरे. आपल्याला शक्य असेल तेवढे दुसर्याला जपता जपता आपण स्वतला पण जपायचे.
|
Moodi
| |
| Friday, March 24, 2006 - 3:52 pm: |
| 
|
हो जी एस ते काम अजुन चालू आहे असे कळले, काही दिवसात होईल असे मी feedback मध्ये वाचले होते. 
|
Bhagya
| |
| Saturday, June 24, 2006 - 5:10 am: |
| 
|
गोविंद, कालच रुचा चे "देवा बोला हो माझ्याशी" ऐकले... किती सुंदर गायली आहे.
|
Moodi
| |
| Sunday, July 02, 2006 - 7:35 pm: |
| 
|
जी एस या मोहिमांना बरेच यश आले बघा. आता गावकरी पण उतरलेत पॅकेज डील मध्ये. ही नवी ठिकाणे बघा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1698265.cms
|
Gs1
| |
| Tuesday, July 04, 2006 - 8:11 am: |
| 
|
भाग्या, तुला दिनेशने पाठवले का ? तिचे ऑस्ट्रेलियात कार्यक्रम होणार आहेत बहुतेक. नक्की झाले की सांगतोच तुला. मुडी, खर आहे बर्याच ठिकाणि आहेत अशा जागा जिथे गावकरी आता सेवा पुरवू लागले आहेत
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 04, 2006 - 5:01 pm: |
| 
|
हो GS1 , मीच पाठवले तिला. पण आमच्या ताईसाहेब आता युरपच्या दौर्यावर जाणार आहेत.
|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:43 am: |
| 
|
जी एस अहो असे पण लिहीलेय की जो देश तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असेल अन जिथे एक वार खूप पवित्र मानला गेला असेल अशा ठिकाणी एक व्यक्ती जन्म घेईल अन पुढे त्या देशाला जगात मान्यता मिळवून देईल. तो पवित्र दिवस म्हणजे गुरुवार अन त्यासंबंधी काहीतरी विशीष्ट उल्लेख आहे. आठवत नाही.
|
Maitreyee
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:52 am: |
| 
|
GS1 एक शंका : मी ते पुस्तक नाही वाचलंय पण ते तुम्ही १ ते ७ points लिहिले आहेत तेही riddles चे कुणीतरी लावलेले अर्थ आहेत का? की direct तसेच लिहिले आहे?
|
Gs1
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:03 pm: |
| 
|
interpretation होत ते. आणि मुडी म्हणते तस आणखीही बरच लांबलचक होत. संबंधित मूळ रिडल्सही दिले होते आणि हाच अर्थ कसा अचूक हे प्रत्येक शब्दाचा कीस काढून पटवून दिल होत. बर्यापैकी पटण्यासारख होत. पण एकुण गोळाबेरीज म्हणजे हे सात पॉईंट माझ्या डोक्यात अगदी फिट्ट बसले. फार हसू नका पण ते फिट्ट बसण्याच खर खर कारण सांगायच तर आपणच तो नेता व्हावं असे मला लहानपणी मनापासून वाटायचं. योगायोगाने का होईना त्यातल्या तेंव्हा कल्पनाही करू शकणार नाही अशा गोष्टी आज वास्तवात उतरल्यासारख्या वाटत आहेत खर्या. btw मी नंतर कधीतरी त्याच ओळींचे मुसलमानांचा विजय होणार असा अर्थही वाचला कुठेतरी. अभाय्स करू इच्छिणार्यांना नेटवर बरीच माहिती मिळेल.
|
त्याने वर्तवलेला शायरन हा बुश किंवा बिन लादेन ही होऊ शकतो. नेट वर अनेक साईटस आहेत ज्या ह्या दोघांला तो माणुस ठरवतात. मुडी तिन्ही कडुन समुद्र वैगरे गोष्टी आपल्या भारतीय लोकांनी लावलेल्या आहेत. बरेच जन तर अटलजींना शायरन समजत. अगदी मी सुध्दा. १९९९-२००० ला कारगिल झाल्यावर तर मला वाटु लागले तेच आहेत. पण ते चुकीच होत हे लगेच कळल.
|
Aschig
| |
| Thursday, August 03, 2006 - 3:52 pm: |
| 
|
लोकहो, अशा गोष्टि वाचणे तुम्हाला आवडत असेल तर Dune नामक कादंबरी नक्की वाचा. लेखक्: Frank Herbert
|
Asami
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:33 pm: |
| 
|
ह्या विषयावर एकदम conflicting interpretations असलेली पुस्तके आढळतात कि कशावर विश्वास ठेवावा ते कळत नाही. मी लादेनबद्दलही हेच वाचले होते नि GS1 म्हणतो तसे 15-20 वर्षांपूर्वी ABVP चे interpretation पण वाचले होते. खरे खोटे काय ते देवालच माहित.
|
Aschig
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:38 pm: |
| 
|
खरं तर खरे-खोटे काय हे Nosterdamus ला देखिल माहित नाही. उगीचच नाही म्हणत की predicting is very difficult, especially the future :-) GS1, I think you can still hope to be that leader. :-)
|
Nosterdamus वर मधे एक प्रोग्रॅम मी डिस्कव्हरी वर बघितला होता. आणि त्यात असेही होते की some believe that Nostradamus wrote not to be a prophet, but to comment on events that were happening in his own time, writing in a cryptic way to avoid persecution. का कुणास ठाऊक हे मला जास्त पटते.
|
Bee
| |
| Friday, August 04, 2006 - 3:08 am: |
| 
|
ह्याला नोट्रेडॅम म्हणतात ना.. नोस्ट्रेदॅम नाही. सुनामीबद्दलही नोट्रेडॅमनी सुचित केले होते असे मी वाचले होते सुनामीनंतर.
|
Giriraj
| |
| Friday, August 04, 2006 - 3:58 am: |
| 
|
'नोत्रे दाम ' हे फ़्रन्समधील एका शहरातिल (बहुदा पॅरीस) प्रसिद्ध चर्च आहे असे माझे अज्ञान सांगते. बाकी ह्या Nosterdamus ने मायबोली आणि बी बद्दल काही लिहून ठेवलय का?
|
Itsme
| |
| Friday, August 04, 2006 - 5:02 am: |
| 
|
Giri ...... !! 
|
>>>> बाकी ह्या Nosterdamus ने मायबोली आणि बी बद्दल काही लिहून ठेवलय का? नाही, त्याची "पहुन्च" तेवढी "उच्च" नव्हती! तुझ्याबद्दल नक्कीच लिहिल असेल, शोधाव लागेल!
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 7:04 am: |
| 
|
एक असेल गिर्या तो जाईल डोंगरावर तिथे असेल एक लिंबुटिंबु तो अशी उत्तरे देईल, कि ज्याना प्रश्णच नसेल आणि एक असेल बी, त्याला असे प्रश्ण पडतील ज्याना उत्तरेच नसतील असे काहितरी त्या बाबाने लिहिले आहे एवढे नक्की.
|