|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:00 pm: |
| 
|
धन्यवाद महागुरु व सतिश, मी नक्क्कीच काहीतरी लिहीन ह्या विषयावर.
|
Satishm27
| |
| Tuesday, September 26, 2006 - 3:18 am: |
| 
|
नमस्कार, केदार खूप दिवस इथे no activity????????? i hopes all is fine there!!!!!!! What you say about market???? मागील आठावड्यात reliance intraday trading करताना पुन्हा buy करायला जमल नाही..... I want to buy it,i cant keep this stock out my portfolio, Will u sggest any level to get it????????
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 4:59 pm: |
| 
|
सतिश, reliance is 1175 today, any move towards 1145 is a good opp. to enter. but of intraday I dont know माझा एक मित्र गुरुवारी intra day trade करनार आहे. dont know his plans and analysis, otherwise I would have shared with you. तु TCS bonus issue नंतर घेतलास की नाही. मी बोनस नंतर लगेच परत त्यात खुप पैसे गुंतवलेत. ८०० च्या लेवल ला. आज तो १०२४ आहे. tcs will go again to near 1200 by this year end reliance petro is moving towards 70 now, did you buy this when it was 60, but its a very long term stock . मे जुन मधला सर्व loss of profit भरुन इघाला. as predicted earlier we are going towards 12500 level before diwali
|
Satishm27
| |
| Thursday, September 28, 2006 - 3:56 am: |
| 
|
केदार, मला reliance "long term & backbone" of portfolio म्हणून ठेवायायचा आहे.खरतर मला तो विकायचा नव्हताच!!!!! पण i like TCS & INFY also...but what i guess(only no stydy) is "TechMahindra" will be outperformer in IT. RPL next year. indian moving towards 12500 & DOW also near record high.....so मी सध्या तरी काही buy न करायच ठरवलय!!!! बघूया मार्केट कुठे जातय........... what you say?????
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:54 pm: |
| 
|
सतीश, मार्केट परत सगळे records ब्रेक करनार. FII परत मोठ्या प्रमानावर invest करत आहेत. नेमके या वेळी जे नविन गुंतवनुकदार आहेत ते नाहीत. (जुन मुळे). मार्केट परत एकदा hot झाले की येतील पण तो पर्यंत मोठी profit chunk निघुन गेली असेल. त्यामुळे आता invest करायला काही हरकत नाही. मधले एक दोन महीने सोडले तर पुढच्या मार्च पर्यंत गाडी वरच जानार असे वाटत आहे. US मध्ये गेल्या एक दोन बैठकी व्याज दर वाढवायचा नाही असे ठरले त्या मुळे DOW वर जात आहे. भारताच्या auto ind ला बरे दिवस येत आहेत. bajaj auto जर परत ५२ वीक हाय गेला तर त्यातही फायदा होईल कासवा सारखा पेस ठेवायला हरकत नाही. नक्कीच फायदा होनार.
|
Satishm27
| |
| Friday, October 13, 2006 - 3:08 pm: |
| 
|
केदार, Ya you are right....... शेअर मार्केटमध्ये दिवाळी लवकरच साजरी झाली...... thanks to INFY.......
|
Badbadi
| |
| Monday, October 16, 2006 - 10:39 am: |
| 
|
केदार.... आज तर १२९४० वर जाउन ९२८ वर क्लोज झालं.... काय बोलायचं आता!!!! झुनझुनवाला लगेच online होता chat साठी
|
Yes. Thats the way to go. Start of an exciting stage again. तु chat केलेस का? काय म्हणाला तो. आता कुठलीही investment लगेच करु नका. आधीच्या काही investment पार्टली विकुन profit book करायला हवा. सध्या Dow पण तेजीत असल्यामुळे तो पण थोडा effect आहेच. शिवाय बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या नफा दाखवत आहेत. Nov end ला परत investment करायला सुरु करने चांगले ठरेल. मागच्या मार्च मध्ये येत्या जानेवरी पर्यंत १४००० गाठनार असे काही लोकांनी वर्तविले होते ते खरे होनार असे दिसते.
|
Badbadi
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:12 am: |
| 
|
yes...This is the time for profit booking असा हिरवाईने नटलेला profile किती छान दिसतो!!! नाही, मी नाहि chat केलं... माझे प्रश्न त्याच्यासाठी अगदीच सामान्य असतील.... त्यासाठी त्याचा वेळ कशाला घ्यायचा
|
हाय केदार, सतीश, बडी केदार तुमची Investment वरील माहीती फ़ार उपयुक्त आहे... ONGC ने Bonus Declare केलाय?... असेल तर त्याचा Ratio काय असेल?
|
Satishm27
| |
| Monday, October 30, 2006 - 8:50 am: |
| 
|
ongc bonus issue ratio was1:2, Indradhanushya, Ex-date was 27 th oct.
|
Satishm27
| |
| Friday, November 03, 2006 - 5:02 am: |
| 
|
केदार, sensex 13000+ तर Nifty 3800+!!!!! Here,people start talking about correction. तुझे मत काय आहे???? When correction start?? %?
|
बहुतेक सर्व मोठ्या कंपन्यांच्ये अहवाल प्रसिध्द झाले आहेत त्यामुळे आता तरी २-३ महीने काही जास्त वाढ होनार नाही असे वाटतेय. शिवाय १३१३० पर्यंत बर्यापैकी लवकर वाढ झाली. १२५०० ते ६०० लेवल जास्त बरोबर वाटत आहे. ( off course I may be wrong ) १ नोव्हें पासुन FII activity तशी flat च आहे. एक दोन्च दिवशी जास्त खरेदी झाली. त्यामुळे विक्री प्रेशर असेल शिवाय profit booking आणखी व्ह्यायला पाहीजे असे वाटते. सध्या गेल्या २ आठवड्या पासुन तरी मी नविन काही घेने बंद केले आहे. पण futures चे मार्केट बर्या पैकी वर गेले आहे त्यामुळे थॉडी भिती आही की त्याला खाली आणन्यासाठी थोडे करेक्श्न व्हायला पाहीजे नाहीतर परत येत्या एप्रील मध्ये वाट लागु शकते. but offcourse nobody can predit market .
|
Yogibear
| |
| Friday, November 03, 2006 - 9:29 pm: |
| 
|
Kedar: अगदी बरोबर, मला अस वाटत की short term मधे मार्केट १२५०० पर्यंत retrace होइल पण ज्या वेगाने मार्केट वर गेलय ते बघता ११५०० ची retracement level (Fibb level - 38.2%) जास्त बरोबर वाटते, अर्थात मार्केट एकदम त्या level ला येणार नाही पण सध्या US Economy is slowing down आणि त्याचा प्रभाव म्हणुन पुढच्या सहा महिन्यात ते घडू शकेल... Technical analysis: BSE Sensex shows STO, and RSI are already in overbought territory.
|
Satishm27
| |
| Saturday, December 02, 2006 - 7:18 am: |
| 
|
आज NIFTY ने ४००० ला touch केल.!!!!!!!!! अजून्ही काही MID & SMALLcap May High च्या जवळ गेले नाहीत!!!!!!!!!!!
|
Zpratibha
| |
| Wednesday, December 13, 2006 - 6:43 am: |
| 
|
केदार तु दिलेलि माहिति खरच खूप चांगली आहे. मला जरा Advice देतोस का? मला दर महिन्याला काहि ठराविक रक्कम शेअर्स मधे गुंतवायची आहे, म्हणजे like SIP कि जेणेकरुन १०-१२ वर्षांनंतर मला चांगले Returns मिळतिल. तर ह्याबद्दलचे तुझे opinion सांग शिवाय script चे नावहि सांग. गेले दोन दिवस मार्केट कोसळले आहे तेव्हा आताच घेणे फायदेशिर ठरेल का?
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 13, 2006 - 12:56 pm: |
| 
|
प्रतिभा, तुम्ही SIP शेअर्स मध्ये करु शकत नाही. पण म्युचवल फंडात करु शकता. ईक्वीटी डायव्हर्सीफाईड हे ऑप्शन चांगले राहील. त्यात सुंदरम किंवा SBI मगनम ह्या कंपन्या consistantly चांगले रिटर्नस देतात. SIP कधीही चांगलाच option असेल. अगदी १००० रु दर महीन्याला टाकु शकता. ( no upper limits) . पण fund चुझ करताना मात्र काळजी घ्या. आत्ता जरि मार्केट कोसळले असले तरी एन्टर करने धोक्याचे आहे. शेअर्स बाजार अफवेवर वर चालतो. आत्ता मार्केट आणखी पडेल अशी अफवा आहे. पण तुम्ही थोडे index based mutual fund घेउ शकता. त्यात बाजारात वाढ झाली तर नफ्यात वाढ वा त्या उलट असे असते त्यामुळे जर बाजार चुकुन वर गेला तर त्याचा फायदा होईल. येत्या १५ दिवसात म्रार्केट जर पडत असेल तर जानेवारी मध्यात खुप खरेदी करायला हरकत नाही कारण एप्रील ला परत वर जानार. ( आणी तसे होत असेल तर हे ही समजायला हरकत नाही की मार्केट जानुन बुजुन पाडले गेले आहे). RBI interest rate मध्ये वाढ झाली त्याचा फायदा सट्टेबाज करुन घेत आहेत. तुम्हाला एखादा स्पेसीफिक शेअर आवडला असेल तर सांगा. मी तो घ्यावा की नाही हे कळवेन.
|
Zpratibha
| |
| Thursday, December 14, 2006 - 5:16 am: |
| 
|
केदार तु सांगितलेल्या दोन्हि scheme मधे माझे SIP चालु आहे, शेअर्स साठि SIP म्हणजे मला अस म्हणायच होत कि काहि ठराविक रक्कम दर महिन्याला शेअर्स मधे गुंतवायची १०-१२ वर्षांसाठि middle of the time ते shares विकायचे नाहित, म्हणजे शेवटि मला चांगले returns मिळतिल. infosys बद्दल तुझे काय मत आहे? किंवा तु काहि नावे सुचवु शकशिल का?
|
Giriraj
| |
| Thursday, December 14, 2006 - 7:02 am: |
| 
|
केदार,तू ICICIDirect वापरतोस का? तसे असेल तर मला काही शंका आहेत!
|
गिरी हो मी icici direct वापरतो. प्रतिभा infy, TCS खुप चांगल्या आहेत. कधीही तोटा होनार नाही. पण तुम्ही एकदा घेउन विकनार नाही असे ठरवु नका कारण कुठलाही शेअर तसा नसतो. expection पेक्षा थोडा वर गेला की विकायचा वर low असेल की लागलीच विकत घ्यायचा हे करावेच लागेल. मी बाजार पडन्या आधी माझी ६० टक्के गुंतवनुक काढुन घेतली कारण नुसतेच वर जाताना बघन्यात मजा नाही, त्यातील काही realise पण व्ह्यायला पाहीजे. तुम्हाला २-३ वर्षाचा हॉरीझॉन साठी रिलायन्स पेट्रो घेता यील तो सध्या ६४ ला वैगरे आहे. लोक काही म्हणाले तरी तुम्ही तो तिन वर्ष विकु नका. फायदा होईलच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|