|
Dineshvs
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:40 pm: |
| 
|
अमेय, छान लिहितो आहेस. आवडले. आणि आता असेच लिहित रहा.
|
शेरपा, झेलम मनापासून धन्यवाद... दिनेशदा, तुमच्या एका ओळीनी सुद्धा उत्साह दुप्पट होतो!
|
Champak
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:44 pm: |
| 
|
अमेय, chiral reactions हा खुप मोठा टाॅपीक आहे. Asymmetric synthesis मधील सर्व reactions ना chiral reactions असे ढोबळ मानाने म्हटले जावु शकते. बेंझीन चा ही त्यात संबंध येतो, पण तो केवळ एक खुप छोटा घटक म्हणुन!
|
Champak
| |
| Friday, June 23, 2006 - 12:14 am: |
| 
|
संपुर्ण पान वाचले आज! जबरी वर्णन करतोस!
|
Dineshvs
| |
| Friday, June 23, 2006 - 1:18 am: |
| 
|
आपण मायबोलिकर सगळ्या जगात, सगळ्या क्षेत्रात विखुरलेले आहोत. प्रत्येकाने असे खास सहजसोपे लिहुन ठेवले, तर कित्ती छान होईल.
|
Chinnu
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:38 pm: |
| 
|
अमेय, या वेळेस डेवान ला नक्किच सुखाडियाला जाईन म्हणते. बाकि ऐश केलीस की. लिखाण रसभरीत होत चाललय तुझं! लगे रहो..
|
Naatyaa
| |
| Wednesday, June 28, 2006 - 11:29 pm: |
| 
|
अमेय, छान लिहीत आहेस रे. वाचायला मजा येत आहे..
|
अमेय मस्त लिहितो आहेस. शिकागो ला जऊन यावस वाटतेय आता.
|
Ninavi
| |
| Thursday, June 29, 2006 - 4:36 am: |
| 
|
छान लिहीतोयस रे. बाकी तेरा डॉलर्समधे ३ * ५ = १५ डबे म्हणजे भलतीच स्वस्ताई म्हणायची!! 
|
Farend
| |
| Thursday, June 29, 2006 - 9:40 pm: |
| 
|
अमेय, शिकागो छान जमले आहे. मधले एक ते एल चे वर्णन वाचले. शिकागो ला उपनगरी गाड्यांचे मेट्रा- चे सुद्धा मोठे जाळे आहे. ते ही जमले तर बघ. त्यातल्या एखाध्या गाडीतून युनियन स्टेशनकडे जाताना व्हीटी कडे चालल्यासरखे वाटते.
|
अमेय... planeterium मध्ये झोपल्यावर सुट्टीत मामाच्या गावाला गच्चित चांदण्यात झोपल्यासारखे वाटले का?... एकुण छान लिहिलयस... अजुन फोटो पण टाक वेगवेगळ्या ठिकाणांचे...!!!
|
सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढं सगळं वाचलत आणि त्याचा अभिप्राय दिलात ह्याचं बरं वाटलं खूप आणि ह्या पुढे ही काहीतरी लिहावं असं वाटत राहिलयं. एक शिकागो म्हणजे मी अजुन फ़ार काहीच लिहिलं नाहिये. तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते. सागरनी न्यु यॉर्क बद्दल लिहिलेला क्षण मला हे लिहिण्याची स्फ़ुर्ती देणारा होताच... पण त्याहीबरोबर दिनेशदा आणि विनय ची पानं इतके दिवस वाचून वाचून शिकागो लिहिताना नकळत कायम एक प्रेरणा मनात जागत राहीली होती आणि अजुनही ती तशीच रहावी असं वाटतं. (वटवृक्षांच्या छायेखाली अनेक पांथस्थ येतात ह्याची वटवृक्षांना काय कल्पना) त्यांना कल्पना नसली तरीही ही गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते अशी आहे. दोघेही कधी भेटलात तर एक साष्टांग नमस्कार जरुर घालीन.
|
Dineshvs
| |
| Friday, June 30, 2006 - 4:20 pm: |
| 
|
अमेय, गळाभेट घे रे. नमस्कार करुन घेण्याईतकी योग्यता नाही माझी.
|
अरे एवढ्या दाढीमिश्या लोंबायला नाही लागल्या.... पण वर्णन करायची तुझी शैली पण मस्त आहे... माझाही नमस्कार घे... गळाभेट, शब्द फारसा वापरला नव्हता...
|
Naatyaa
| |
| Saturday, December 09, 2006 - 9:20 pm: |
| 
|
अमेय, आजीबद्दलचा लेख वाचला.. फारच सुंदर!!
|
सुंदर लिहीलंयस रे अमेय. मला असंच ' श्रीमंत' करणार्या सगळ्या माणसांची आणि क्षणांची अपरिहार्यपणे आठवण झाली. हा लेख तिला पाठवलास की नाही? आता पुष्पौषधींबद्दल कुतुहल वाटतंय. वाचायला हवं त्याविषयी.
|
अमेय... छान लिहिलंयस आजीबद्दल
|
Divya
| |
| Sunday, December 10, 2006 - 2:23 pm: |
| 
|
अमेय फ़ार छान लिहीलेस आजीबद्दल.
|
Bsk
| |
| Sunday, December 10, 2006 - 5:23 pm: |
| 
|
फार सुरेख लिहल आहेस! आज्जीची आठवण झाली..
|
Seema_
| |
| Sunday, December 10, 2006 - 5:29 pm: |
| 
|
मस्त लिहिलयस अमेय . आवडल एकदम .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|