|
लालु, तुझ्या धाकट्या पिल्लाच्या खळीवर मी फिदा! खूप गोड अन मिश्किल हसतोय. मोठा पण खूप सुंदर आहे गं दिसायला. मला मुलगी असती तर आत्तापासून हेरून ठेवला असता त्याला
|
लालु! राहुल आणी मानस चे फोटो छान आहेत,दोन्ही बछडी अगदी गोड आहेत.
|
Arch
| |
| Friday, June 16, 2006 - 9:57 pm: |
| 
|
गोड आहेत हं तुमची मुल.
|
Psg
| |
| Saturday, June 17, 2006 - 11:07 am: |
| 
|
लालु, अगं कसला cute आहे राहुल. एकदम खट्याळ! आणि मानस.. handsome hunk in the making!
|
आहा! काय खळी आहे राहुलची! फार cute आहेत गं दोघही!
|
Ashwini
| |
| Saturday, June 17, 2006 - 7:22 pm: |
| 
|
लालु, काय गोड आहेत ग तुझी पिल्लं. आता तुझा आणि नवर्याचा पण फोटो टाक म्हणजे सगळ्यांना compare करायला बरं, कोण कुणाच्या वळणावर गेले आहे ते. 
|
Shyamli
| |
| Sunday, June 18, 2006 - 4:52 am: |
| 
|
छोटा कसला गोड आहे ग..... खट्याळ दिसतोय 
|
Tanya
| |
| Sunday, June 18, 2006 - 3:02 pm: |
| 
|
लालु.... अरे व्वा! दोघांचेही फोटो अगदी मस्तच ग. मोठा जरा समंजस वाटतो धाकट्याच्या smile वर आणि खळीवर फिदा.
|
लालू, काय गोड आलेत गं फोटो. राहुल सुद्धा एकदम Big Boy दिसतोय. मानसच्या बाबतीत पूनमशी सहमत.
|
Lalu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:46 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी. अश्विनी, मुलं दोघांच्यातलं चांगलं तेवढं घेऊन जन्माला येतात गं. मृण्मयी, अगं काय बोलतेस. सासू कोण असेल याचा तरी विचार करायचास.
|
Bee
| |
| Wednesday, July 05, 2006 - 7:43 am: |
| 
|
लालू, तुझ्यासारखेच सुगरण आहेत तुझी मुले.. तुला हितगुजकरांचीच लेक सून हवी असेल तर सांग मला.. एक नाही बरेच जण पुढे येतील grill fireworks छान आहे. पण हा कार्यक्रम काही कळला नाही..
|
Mukund_s
| |
| Monday, July 10, 2006 - 7:30 pm: |
| 
|
दे जा वु- जा वु दे कोटी आवडली! बरेच लोक उत्तम मराठी मधे येथे लिहितात. फार बरे वाटते वाचायला. धन्यवाद!
|
Seema_
| |
| Tuesday, August 01, 2006 - 3:24 pm: |
| 
|
फ़ोटो नाही का टाकायचा ? तेवढच समाधान . आमच्याकडे हा नाही झाला program . होईल आता . मी परवा तारखेचा घोळ घातलेला .
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 3:15 am: |
| 
|
लालुबाईंकडचे जेवणाचे ताट खूप आवडले. तू इतक सगळं करतेस खरच कौतुक करावस वाटतं मला तुझ..
|
गणपती बाप्पा मोरया. ( एखादा हात जोडणारा आयकॉन नाही का?) लालू, दर्शनाला येऊन गेले गं.
|
Raina
| |
| Tuesday, August 29, 2006 - 3:48 am: |
| 
|
लालू- दर्शन मी पण घेतलं. आणि तुझ्या नैवेद्याच्या ताटाची तारिफ ब-याच BB. पाहिली पण ते ताट मला कुठे दिसले नाही. कुठल्या वर पोस्ट केलं होतं- ते सांग ना please .
|
Raina
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:59 am: |
| 
|
लालू, आत्ता सापडली लिन्क. नैवेद्याचे ताट बघून खरोखर खूप छान वाटले.
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:52 am: |
| 
|
तो भात असा नीट गोल कसा वाढायचा असतो. मी काल वाढून बघितला पण तो डोंगरच होतो माझ्याकडून..
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:08 am: |
| 
|
त्याला भाताची मूद म्हणतात बी! वाटीला पाण्याचा हात लावून घे. त्यांत भात भरून ताटांत वाटी उपडी कर. मूद तयार झाली!
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:24 am: |
| 
|
अरे वा ह्याला म्हणतात का मूद. इतकी सोपी idea लक्षात कशी नाही आली. धन्यवाद ताई..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|