उत्तर अमेरिकेतल्या मराठीपणाच्या शोधाचा आढावा घेणारा एक अभ्यासपूर्ण लेख एकताच्या जानेवारी २००६ अंकात प्रसिद्ध झाला होता.
एकताच्या संपादक मंडळाच्या संमतीने इथे मायबोलीवर उपलब्ध करून देत आहोत.
![]() Shodh MarathipaNacha-V.Hardikar.doc.pdf (170.0 k) |
(टोरांटो, कॅनडा येथून प्रसिद्ध होणार्या एकता त्रैमासिकाच्या सौजन्याने. या लेखाचे सर्व हक्क एकताच्या स्वाधीन असून मायबोलीबाहेर हा लेख वापरण्याची परवानगी नाही.)
एकता
अखिल मराठी भाषकांसाठी, विनालाभ तत्वावर १९७९ पासून सुरू असणारे, उत्तर अमेरिकेतले त्रैमासिक.
आजच वर्गणीदार व्हा.