Anilbhai
| |
| Friday, September 08, 2006 - 11:45 am: |
| 
|
शोनू चा बी. बी.
|
Shonoo
| |
| Friday, September 08, 2006 - 11:51 am: |
| 
|
कशावरून? हितगुजवर किती मेधा नावाचा एक बी बी होता कित्येक वर्षांपूर्वी................
|
Anilbhai
| |
| Friday, September 08, 2006 - 11:53 am: |
| 
|
तु त्यातलीच एक आहेस की काय? 
|
Shyamli
| |
| Friday, September 08, 2006 - 12:33 pm: |
| 
|
ही लोपा आहे का? 
|
Nalini
| |
| Friday, September 08, 2006 - 12:40 pm: |
| 
|
शोनूचा. Last day मध्ये पाहिलं तर shonoo ह्या ID ची पोस्ट दिसतेय. *
|
Bee
| |
| Saturday, September 09, 2006 - 5:11 am: |
| 
|
शोनू, अभिनंदन! तू दोन प्रश्न विचारलेत. त्यापैकी कुठला प्रश्न तू वाचकांना विचारते आहेस? १) आता कधी कधी वाटतं की इरावतीबाईंना सुद्धा ज्याने परिपूर्ती वाटली होती त्या मातृत्वा वर हे जीवन ओवाळून टाकावं का? २) ' What would you like to see written on your epitaph ?' मला तरी हे दोन्ही प्रश्न साधे सरळ वाटतात. निदान स्वतःला तरी काय उत्तर द्यावे इतके सोपे. बाकी इतरांना त्यातून काही समाधानकारण उत्तर मिळेल की नाही हे खूप व्यक्तीसापेक्ष आहे.
|
शोनू, रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन! बी, तुमची उत्तरं काय आहेत दोन्ही प्रश्नांसाठी?
|
Shonoo
| |
| Monday, September 11, 2006 - 1:48 pm: |
| 
|
बी मला खरं तर दुसरा प्रश्न विचारायचा होता. आयुष्याचं सार असं एक-दोन वाक्यात लिहिता येइल का? लिहावच लागलं तर ते काय असावं? तुझी उत्तरे सांग बघू?
|
Bee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:01 am: |
| 
|
शोनू, हा प्रश्न तर तू मला आत्ता आत्ता सांगितला आहेस. मी विचार करायला सुरवात केली आहे. तुही काही विचार केला असेलच. किंवा तुला ज्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर दिले असतील त्यांची उत्तरे वाचाविशी वाटतात. तुला लिहिता येईल का? मला सुचले की मी इथे लिहिन... नविन लेख छान आहे... दिवाळी अंकासाठी जर काही लिहिण्याचा विचार डोक्यात नसेल.. किंवा लिहायचेच नसेल.. तर आत्ताच त्रिवार बजावून ठेवतो आहे की हे मुळीच चालणार नाही!!!!!!
|
Apurv
| |
| Tuesday, September 12, 2006 - 7:19 pm: |
| 
|
हा प्रश्न खरच interesting आहे, ह्या वर एक BB उघडता येइल
|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 4:47 am: |
| 
|
शोनू, धन्यवाद.. खूप बरे वाटले माझी विनंती तू जपलीस म्हणून.
|
Bee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 3:18 am: |
| 
|
शोनू, इस्मत चुगताईंची सर्व पुस्तके उर्दू मध्ये आहेत जे मला वाचता येत नाही पण थोड थोड तरी कळत. मला नेटवरुन जी काही पुस्तकांची माहिती मिळाली ह्या लेखिकेची ती ईंग्रजी भाषेत अनुवादीत झालेली होती. हिंदीमध्ये मिळू शकतील का? तू अनुवाद वाचला होतास का? "गरम हवा' नावाचा एक बलराज साहनी चा चित्रपट आहे. त्याचे संवाद इसमत चुगताईंचीच लिहिलेले आहेत.
|
Shonoo
| |
| Thursday, September 28, 2006 - 5:01 pm: |
| 
|
बी माझ्याकडे इथे त्यांचं एक कथांचं पुस्तक आहे. ते हिन्दी लिपीत आहे पण भाषा उर्दू आहे. त्यात शेवटी काही शब्दांचे अर्थ दिलेत. ती मुस्तकीम मियांची कादम्बरी देखील हिन्दी लिपीत होती. एका वर्षी चर्चगेट स्टेशन च्या जवळ एका मोठ्ठ्या पुस्तक प्रदर्शनाला जायचा योग आला होता. तेंव्हा दहा बारा हिंदी पुस्तके घेतली होती. ( अहो तुम्ही का दहा बारा किलो हिन्दी पुस्तकं आणि शम्भर एक किलो मराठी पुस्तकं म्हणताय? तुम्हाला लग्नाच्या वेळीच माझ्या घरच्यांनी बजावलं होतं ना की हिला पुस्तकांचं व्यसन आहे म्हणून!)
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 4:15 am: |
| 
|
शोनू, मला ज्यानी कुणी अनुवाद किंवा भाषांतर केले आहे त्यांचे नाव हवे आहे. मी नेटवर शोध शोध शोधले पण कुठेच मला ही माहिती गावली नाही. अब आपही एक उम्मीद हो :-)
|
Farend
| |
| Friday, September 29, 2006 - 10:14 pm: |
| 
|
shonoo मीही कदाचित तो तुम्ही म्हणताय तेव्हाच पाहिला होता. तेव्हा असे कधीतरीच चित्रपट बघायला मिळत असत त्यामुळे ते लक्षात राहिले (केव्हा पाहिले ते). माझाही 'हम दोनो' अत्यंत आवडता आहे, आणि गाणी सुद्धा. नेहरू स्टेडियम मधे एक रणजी मच बघायला गेलो असताना लंच च्या वेळेला सारसबागेत भेळ खात असताना त्याच्या गाडीवर 'प्रभू तेरो नाम' ऐकलेले क कोणास ठाऊक अजुनही लक्षात आहे. जूनमधे शाळा चालू होण्याच्या आदल्या दिवशी दूरदर्शन हमखास डब्बा पिक्चर दाखवत असावे, मला 'डाक बंगला' आठवतोय आणि बहुधा 'गमन' ही (त्यातली गज़ल वगैरे ठीक आहे, पण ७-८वीत असताना एखादा दणदणीत पिक्चर पाहायचा सोडून हे पाहायला लागायचे)! देव आनंदचे जुने गाजलेले चित्रपट दुसर्यांनी दिग्दर्शीत केलेले होते (विजय आनंद वगैरे), त्याने स्वत्: केलेले फक्त १-२च चालले.
|
Asami
| |
| Wednesday, October 04, 2006 - 6:04 pm: |
| 
|
एकदम बरोबर बोललीस मेधा. मला वाटते हा सरावाचा भाग असावा. साधरणतः स्त्री पुरुष संबंधांबद्दल बोलताना englsih शब्द वापरले जातात म्हणून असे वाटत असावे.
|
Hems
| |
| Wednesday, October 04, 2006 - 8:23 pm: |
| 
|
मेधा, हो ग होतं खरच असं ! कदाचित या विषयावरची explicit वर्णनं अलिकडच्या पुस्तकातून जास्त येतात.. म्हणून आपल्याला सवय नसते वाचायची म्हणून असेल. शिवाय ती " आपली " भाषा ना ! english मध्येही अती करतात तेव्हा नको वाटतं पण आपण चालवून घेतो... जसं इथल्या नट्यांनी सिनेमात वाटेल ते scenes दिले तर त्यांचा इतका राग येत नाही पण भारतीय चित्रपटात " तसले " प्रसंग बघताना " याची काही गरज नव्हती हं " असं वाटत मला !
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 1:58 am: |
| 
|
शोनू, तू मेघना पेठेंची प्रस्तावना नीट वाचली नाहीस का? त्यांनी विनंती केली आहे वाचकांना की त्यांनी सजग होऊन वाचावे. तू इतके english पुस्तकं वाचली आहेत, परदेशात राहतेस, आधुनिक विचारांची आहेस मग असे शब्द, परिच्छेद तुला जड जाऊ नये पचवायला. मला तरी मेघना पेठेंची शैली कुठेच खटकली नाही. आंधळ्याच्या गायी, हंस अकेला मध्येही बरेच दमदार शब्द त्यांनी वापरले आहेत. खास करुन ती 'गायीची कविता'. ती कविता वाचून मला सुरवातीला खूप हसू आले होते. पण काहीतरी वेगळे वाचल्याचा आनंद देऊन गेली ती कथा.
|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 9:38 am: |
| 
|
R. W. Apple, Jr. चे सर्व लेख छान छोटे छोटे आहेत पण वाचायला मजा आली. महेश कुठे आहे हे तुच आता सांग मग.. कारण मी तृष्णाचा पत्ता लिहून घेतला आहे. दोन्ही ठिकाणी शाहाहारी जेवन मिळेल ना..
|
Farend
| |
| Friday, October 06, 2006 - 6:56 pm: |
| 
|
महेश म्हणजे मुंबई मधे फौंटन जवळचे का? तिथला सुरमई मला खूप आवडायचा.
|