Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » champak » Feedback » Archive through July 02, 2006 « Previous Next »

Lalu
Thursday, June 22, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक. interesting! आणि व्यवस्थित समजावून सांगितले आहेस. चांगला प्रोफेसर होशील बघ! :-) दिनेशना अनुमोदन.

Ameyadeshpande
Thursday, June 22, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान माहीती आहे चंपक... अरे त्या Chiral वरून आठवलं. १२वीत organic chemistry मधे एक Chiral reaction म्हणून होती बघ... बहुधा ring structure असणार्‍या molecules बद्दल ( benzene? ) त्याच्याशीच संबंधित आहे का हे पण?

Rar
Thursday, June 22, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"वेळ असेल तसे उत्तर देईन"....
ए बाबा, Doc. झाल्यावर लगेच 'असा माज' वगैरे नसतो करायचा काही...
:-)
मस्त लिहीतो आहेस, आणि मराठीतून वाचणे मलाही अवघड जातय (कधी न पाहिलेला subject वाटतोय अरे!) तुला लिहायला नक्कीच अवघड जात असणार..
पण good going... लिहीत राहा.
पण grad student life , thesis लिहीतानाचे 'जीवघेणे' दिवस (की रात्री), ह्याबद्दल आधी मी लिहीणार आहे.. तेव्हा त्या molecule ला इतक्यात हात लावू नकोस...



Chandya
Thursday, June 22, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन रे भारत. डॉक्टरकी मिळवण्यासाठी 'डावे उजवे' केलेस. आता पार्टी देताना तसे करु नकोस :-).

Seema_
Thursday, June 22, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन चंपक . Dr झाल्यावर आता ID बदलणार का मग ?

Tulip
Friday, June 23, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा चंपक! खुप छान लिहिल आहेस. आणि ते व्यवस्थित कळतय की आम्हाला. मग असच लिही पुढे. पण खरच लिही. वाचायला आवडेल.

डॉक्टरेट बद्दल अभिनंदन!!


Limbutimbu
Friday, June 23, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पुभाव, डागदर झाल्याबद्दल तुझ अभिनन्दन
अन त्याबद्दल तुझा तुझ्या गावच्या पारावर जाहीर सत्कार आणि पारापासुन तुह्या घरापर्यन्त तुझी ढोलताशालेझिमच्या गजरात मिरवणुक म्या काढली हे अस इमॅजिन करुन घे रे भो! :-)


Shonoo
Friday, June 23, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पक
अभिनन्दन. कधी सम्पेल ( की नाही) असं वाटणारी खडतर वाटचाल यशस्वी रीतीने पार करणे अवघड. त्यात अनोळखी देश, जेवणाखाणाचे हाल, घरापासून, घरच्यांपासून दूर राहून हे करणे म्हणजे आणखीन दिव्य. पण या डिग्रीच्या दिव्यातून चांगला तावून सुलाखून निघाल्यावर यापुढची वाटचाल नेहेमीच सोपी वाटेल. पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा.

स्पेन मधले शिक्षणाचे अनुभव, भाषेच्या गमती जमती इत्यादींबद्दल तुला लिहायला आणि आम्हाला वाचायला मिळू दे लवकर!


Rachana_barve
Friday, June 23, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहितो आहेस आणि ट्यु म्हणते तस कळतय आम्हाला :-)
अजुन लिही.


Nalini
Sunday, June 25, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, पोहचलास का भारतात?
आता डाव्या पक्ष्याकडील (३ वर्ष्यांपासुन दबा धरुन बसलेल्या) लोकांची भेटायला रांग लागली असेल नाही.




Dineshvs
Sunday, June 25, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघ, नलिनी, तुला उत्तर द्यायला पण आता वेळ नाही, त्याला आता.

Giriraj
Monday, June 26, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निषेध निषेध निषेध
हज्जार वेळा निषीध!


Dineshvs
Monday, June 26, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरु, निषेध नक्की कुणाचा ?
माझा की नलिनीचा ?


Sampada_oke
Saturday, July 01, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब परत ये, तुझ्यावर कोणीही रागावणार नाहीये.

BTW वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश वगैरे आहे का?



Nalini
Saturday, July 01, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मजा आहे आज. आईच्या हातचे गोडधोड खायला मिळणार.
खुप खुप मजा कर......


Moodi
Saturday, July 01, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.


Manali_frd
Saturday, July 01, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्प्या वाढदिवसाच्या शुभेच्छा रे!! :-)


Ameyadeshpande
Sunday, July 02, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, ३ मिनिटांनी belated happy birthday रे :-)

Lopamudraa
Sunday, July 02, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक.. ,
MANY HAPPY RETURNS OF THE DAY.

अजुन काही बातमी नाही आली तुझ्याकडुन..!!!


Dineshvs
Sunday, July 02, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपका, वाढदिवसाच्या शुभेच्छा, खराच मोठा झालास.
म्हणुन तातडीने घरी जायचं होतं का ? बरं जेंव्हा येशील, तेंव्हा परत इथे साजरा करु.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators