Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 22, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » champak » Feedback » Archive through June 22, 2006 « Previous Next »

Giriraj
Wednesday, June 21, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्प्स,या लिम्ब्याचं आणि केडोजीचं काही ऐकू नकोस.. आपलं ठरलय त्यापरमाणेच आपण एक पार्टी काढूयात...

अभिनन्दन!


Lopamudraa
Wednesday, June 21, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाॅ. चंपक अभिनंदन...!!!!
गिरिला अनुमोदन... आपल ठरल्याप्रमाणे मिहि त्याच पार्टीत आहे.


Nandita
Wednesday, June 21, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दॉक्टर भरत चंपक अभिनंदन :-)

Gs1
Wednesday, June 21, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाबास रे चंपक, चल आता ये लवकर परतुन. आपला देश आपली वाट पहात आहे..

Gajanandesai
Wednesday, June 21, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन चंपक!

& All the best!

Cool
Wednesday, June 21, 2006 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चंपक अभिनंदन रे भो,
ये आता लवकर, बरच काय काय वाट पाहात आहे तुझ्यासाठी इकडे


Shyamli
Wednesday, June 21, 2006 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ चंपक अभिनंदन रे

Charu_ag
Wednesday, June 21, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. भारत, अभिनंदन. सगळे पक्ष वाट पाहतायत तुझी विमानतळावर.

Aj_onnet
Wednesday, June 21, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. भारत. अभिनंदन!
अश्याच अजुन शुभ वार्ता येवू देत तुझ्याकडून!


Zelam
Wednesday, June 21, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन डॉ. भारत.
कौतुकास्पद कामगिरी


Kedarjoshi
Wednesday, June 21, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभीनंदन चंपक. all the best for future.


Savani
Wednesday, June 21, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Congratulations, Dr. Bharat. Wish you all the very best for future.

Zakki
Wednesday, June 21, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलिही पार्टी काढा, शेवटी मतांसाठी, तुम्हालापण मुसलमानांचे पाय चाटणे नि आरक्षण करणे या दोन्ही गोष्टी कराव्याच लागतील. त्याचे काय करणार?

आता एव्हढी मोठी पदवी मिळवलेले विद्वान लोक इथे आहेत, त्यांना यातून काही मार्ग काढता येणार आहे का? कारण हे बुद्धीचे काम आहे.



Arch
Wednesday, June 21, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक छान लिहितो आहेस आणि it is quite interesting लिहित रहा. आणि हो हेपण लिही तुझी findings काय, म्हणजे आम्हाला कळतील अशा शब्दात. तुला किती वर्ष लागली रे complete करायला?

Storvi
Wednesday, June 21, 2006 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हे molecules बद्दल वाचले होते, पण इतके डीटेल मध्ये नव्हते वाचले. मस्त. अजुन लिहित रहा

Dineshvs
Thursday, June 22, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, मी मागे लिहिल्याप्रमाणे हि माहिती मराठीत आलीच पाहिजे. तुझी अडचण आम्ही समजु शकतो, पण आमच्यापैके अनेकजण तुला भाषांतरासाठी किंवा रुपांतरासाठी मदत करायला तयार होतील. आणि जिथे मराठी प्रतिशब्द सहज ऊपलब्ध नाहीत वा सहज सोपे नाहीत तिथे मूळ शब्दच कायम ठेवता येतील.
ऊदाहरणाने हा विषय आणखी सोपा होवु शकतो. तु आता एक मिशन म्हणुन हे मनावर घे.


Badbadi
Thursday, June 22, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान माहिती रे चम्पू :-). जिथे तुला अवघड वाटेल तिकडे.. english terms देऊन एखादे उदाहरण दे. कदाचित ते अम्हाला समजेल.. आणि समजा नाहीच समजलं तर तू आहेसच परत दुसर्‍या प्रकारे सांगायला..

Jayavi
Thursday, June 22, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, तुझं मनापासून अभिनंदन!

Itsme
Thursday, June 22, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

( थोडे उशीराने ) अभिनंदन रे चंपक ... !!

Maitreyee
Thursday, June 22, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान माहिती चंपक, interesting!
आणि हो, 'डॉ'टायटल बद्दल आभिनन्दन!!
:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators