Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 12, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » champak » Feedback » Archive through May 12, 2006 « Previous Next »

Adityaranade
Tuesday, March 21, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे, काय हे लोक!
भाग्य,
आता मीच तुला
resume पाठवतो बर!
:-)

Dineshvs
Tuesday, March 21, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राग गेला कि नै भौ ?

Champak
Tuesday, March 21, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याबदल बरेच गैरसमज पसरलेले आहेत असे दिसतेय!
स्पष्टीकरण्:
१) मी कधीही मला लग्न करायचे आहे असे बोललेलो नाहीये. सबब resume पाठवण्या चा प्रष्ण च नाही. आॅस्ट्रेलियन लोक फ़ार चांगले असतात असा अनुभव आहे. त्यांची अन माझी उंची मॅच होणार नाही :-)
२) मिलिंदाला गुलाबजामुन खायला बोलावले ती बातमी वेगळी होती.
३) मला राग आलेला आहे, हे पत्र वाचल्यावर समजले. त्याबद्दल पत्रलेखकाला विचारा.

भाग्य, अग तिकडे वादळ झाले, सगळे ठिक आहे ना?


Maanus
Wednesday, March 22, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

४० वर्षे ज्या दहशतवाद्यांनी किमान १००० लोकांचे >>>
नक्की दहशदवादीच आहेत ना ते, फारच विचार करुन काम करता देसते. पन चांगली news आहे. नाहीतर मा. प्रेसिडेन्ट आलेच असते तिकडे काही दिवसांनी.

Lopamudraa
Friday, April 14, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक माझाही हाच अनुभव आहे मेळाव्याचाही आणी कपड्यांचाही.. .. .. !!!

Dineshvs
Sunday, April 16, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपका, अरे किती रे कृतघ्न तु ? नलुताईचे पण आभार मान कि.

शिवाय ती नाटके, तुम्हाला काहि हेतुनेच पाठवली होती.


Bhagya
Monday, April 17, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे स्पेन मधला हिंसाचार थांबला तर! येउ का भरत तिकडे फ़िरायला?
आणि दिनेशदा, भरतला ३ नाटके आणि मला दोनच? भावंडात ही partiality का?


Giriraj
Monday, April 17, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, resume पोचला का?:-)

Valsangikar
Monday, April 17, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पक मस्त लिहितोस रे..... :-)

Champak
Monday, April 17, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Yogesh!

भाग्यश्री.. अवश्य या!:-) पण जुलै च्या आधी!

Bhagya
Monday, April 17, 2006 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या, पाठवलास तर मिळेल ना?
आणि का रे भरत, जुलै च्या आधी का?


Badbadi
Tuesday, April 18, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पू, तू काढलं आहेस का? सुंदर च आहे...

Lopamudraa
Tuesday, April 18, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक तु काढलेले आहे की तुझ्याबद्दल... दोघी शक्यता अशक्य वाटतात...

Nalini
Tuesday, April 18, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, तो जुलैनंतर स्पेन मध्ये नसणार ना म्हणुन म्हणतोय.
भाग्या, त्यात कसली गं partiality . लहान भावंडांना मुठभर खाऊ जास्तच मिळतो ना.. हो क्की नाही? :-)
दिनेशदादा, तु पाठवली म्हणुनच तर मी पाठवु शकले ना? मग त्यात कसले माझे आभार?


Dineshvs
Tuesday, April 18, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि गं भाग्य, काय झालं तर नलुताईने एका माणसाला ईथे पाठवलं, त्याची ओझे वाहुन नेण्यासाठी काहिच हरकत नव्हती. त्या माणसाबद्दल कुणी बोलतच नाही. आता तु पण एखादा माणुस पाठव बरं, म्हणजे तुला पण पाठवीन. एकटा हंस आणि आंधळ्याच्या गायींमुळे ज्याम कावली आहेस ना ?

Champak
Tuesday, April 18, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, चित्र मी काढलेले नाही!

लोपा, तुझा दुसर्‍या शक्यते बद्दल चा अंदाज मात्र चुकला!

पु. ल.ं ना एका ग्राहक पंचायती च्या सभेला अध्यक्ष केले जाते. ते म्हणतात, कि ह्या पदाला माझ्या पेक्षा दुसरे उत्तम माणुस नाही, कारण कुठल्याही दुकाणदाराने फ़सवावे असे मी गिर्‍हाईक आहे:-)


Lopamudraa
Wednesday, April 19, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manya ye .. .. .. . .. ..

Paragkan
Friday, May 12, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंप्या, लेका आख्ख्या गावाला प्रति वाटणार आहेस काय रे? :-)
Good luck रे भो


Milindaa
Friday, May 12, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good Luck Champak !

Mepunekar
Friday, May 12, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Abhinandan Champak!
Ani pudhil vatchalisathi hardik shubheccha

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators